राजकोट : वृत्तसंस्थाभारतीय कसोटी संघात माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडनंतर जागा निर्माण करणार्या चेतेश्वर पुजाराने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आणखी एक द्विशतक झळकावले आहे. राजकोट येथे माधवराव सिंधिया क्रिकेट मैदानावर सौराष्ट्रविरुद्ध कर्नाटक सामन्यात पुजाराने विक्रमी द्विशतकी खेळी केली.रणजी ट्रॉफीत सौराष्ट्रविरुद्धच्या एलिट ग्रुप ए आणि ग्रुप बीमधील सामन्यात कर्नाटककडून खेळताना पुजाराने 314 चेंडूत …
Read More »जसप्रीत बुमराहला पॉली उम्रीगर पुरस्कार
मुंबई : प्रतिनिधीआपल्या भेदक गोलंदाजीने जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या शिरपेचात अजून एका मानाचा तुरा खोवला गेला आहे. गेल्या वर्षभरात बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला 2018-19 या वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला देण्यात येणारा पॉली उम्रीगर पुरस्कार जाहीर केला आहे. …
Read More »महाराष्ट्र सर्व बाद 434 धावा
रणजी सामन्यात झारखंडला प्रारंभिक धक्के नागोठणे : प्रतिनिधीरणजी क्रिकेट स्पर्धेत झारखंडविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने रविवारी (दि. 12) दुसर्या दिवशी खेळ संपायला काही मिनिटे बाकी असताना सर्वबाद 434 धावा केल्या. त्यानंतर पहिल्या षटकातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटके देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला तेव्हा झारखंडची 2 बाद 2 अशी बिकट …
Read More »रेवदंड्यात पक्षीमित्र संमेलनास प्रारंभ
अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य अशा रेवदंडा समुद्रकिनारी 33व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनास शनिवारपासून (दि. 11) प्रारंभ झाला. डॉ. राजू कसंबे हे संमेलनाचे अध्यक्ष असून राज्यभरातील 300हून अधिक पक्षीमित्र संमेलनात सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणार्या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्र याबरोबरच पक्षीनिरीक्षणाचा अनुभवही पक्षीप्रेमींना मिळणार आहे.पक्षीमित्र संघटना अॅमेझिंग …
Read More »पनवेल आगारात वाहतूक सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन
पनवेल ः प्रतिनिधीएसटीचालकांनी सुरक्षा पंधरवड्यापुरतेच नव्हे तर वर्षभर रस्त्यावर गाडी चालवताना सुरक्षेसाठी असलेल्या नियमांचे पालन करावे. सुरक्षित गाडी चालवल्यास अपघातग्रस्तांना द्यावे लागणारे कोट्यवधी रुपये वाचून महामंडळाला होणारा तोटा कमी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन एसटी मुंबईचे विभागीय वाहतूक अधिकारी अरुण विचारे यांनी शनिवारी (दि. 11) पनवेल आगारात सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन …
Read More »एमएनएम विद्यालय व टीएनजी कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात
उलवे नोड : रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 10) संपन्न झाला. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू
पनवेल ः प्रतिनिधीनवीन पनवेलमध्ये असलेल्या सिडकोच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राचे हस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेने ते चालवण्यासाठी मागविलेल्या निविदेला महिन्यापूर्वी स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या केंद्रात श्वान निर्बिजीकरणाला सुरुवात होऊन पहिल्या आठवड्यात 32 श्वानांवर शत्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.पनवेल महापालिका हद्दीत श्वानांच्या वाढलेल्या संख्येमुळे व श्वानांच्या …
Read More »महाराष्ट्रच्या पहिल्या डावात 5 बाद 227 धावा
नागोठणेच्या रिलायन्स मैदानावर रणजी सामन्यास प्रारंभ नागोठणे : प्रतिनिधीरिलायन्सच्या मैदानावर शनिवारी (दि. 11) महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील रणजी सामना सुरू झाला. या वेळी महाराष्ट्राच्या संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा फसला असल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्राचे पाच फलंदाज अवघ्या 88 धावांतच तंबूत परतले असतानाच आझीम काझी याच्या जोडीला …
Read More »आयईएस हायस्कूलचे सुयश
नेरूळ : प्रतिनिधीनवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आयईएस नवी मुंबई शाळेच्या संघाने अंजुमन इस्लाम शाळेच्या संघावर मात करीत स्पर्धेत बाजी मारली.या स्पर्धेत एकूण 26 संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत आयईएस संघाने उत्कृष्ट खेळ केला.एनएमएसएचे प्रमुख दिलीप नायक, नवी मुंबई हायस्कूलचे मुख्याध्यापक किसन …
Read More »विराटसेना ठरली सरस!
टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसर्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. भारताने या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजांनंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक मार्याने लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह (1/5) , शार्दूल ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper