नवी मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिली. ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे चेअरमन बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला आहे. गौरवाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी …
Read More »भारताच्या जलतरण संघाला रीलेमध्ये ‘सुवर्ण’
बंगळुरू : वृत्तसंस्था आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेत श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश आणि वीरधवल खाडे यांनी 4 बाय 100 मीटर पुरुषांच्या फ्री स्टाइल रीले प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. भारतीय संघाने 3:23.72 सेकंद अशी वेळ नोंदवत जेतेपद पटकावले. पाच सेकंदांच्या फरकामुळे रौप्यपदक जिंकणार्या इराणच्या संघाने 3:28.46 सेकंद अशी …
Read More »आकाश चोप्राकडून उमेश यादवचा बचाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा जसप्रीत बुमराह पाठीला झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. जसप्रीत बुमराहच्या जागी उमेश यादवची आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली. निवड समितीने बुमराहच्या जागी यादवला संघात घेतल्यामुळे त्यांच्यावर काही प्रमाणात टीका …
Read More »भारताला दुहेरी धक्का
सिंधू पहिल्याच फेरीत गारद सेऊल : वृत्तसंस्था विश्वविजेती भारतीय महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला कोरिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात तिला बिवेन झँग हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे भारताचा बी. साईप्रणीत याला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीतच …
Read More »युतीबाबतचा निर्णय लवकरच : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीबाबतचा निर्णय लवकरच घोषित करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते सोमवारी (दि. 23) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे विशेषत: कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत व कौतुक केले. पत्रकारांनी विचारलेल्या …
Read More »‘हाऊडी मोदी’ : खोपोलीच्या चित्रकाराचे पुस्तक पंतप्रधानांना भेट
खोपोली : प्रतिनिधी येथील प्रख्यात चित्रकार दीपक पाटील यांच्या स्केचेसने साकारले गेलेले अंतर्नाद हे पुस्तक भारतीय वंशाचे अमेरिकेत स्थायिक असलेले डॉ. विनोद शहा यांनी रविवारी (दि. 22) हाऊडी मोदी या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. या पुस्तकाची संपूर्ण संकल्पना डॉ. शहा यांची असून, यात रामराज्य ते 2030 साली …
Read More »कामोठ्यातील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आ. प्रशांत ठाकूर यांचा सत्कार
सोसायट्यांचे रहिवासी, बचतगटातील महिला, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्त कामोठे वसाहतीतील पाणी बिलाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा रविवारी (दि. 22) हृद्य सत्कार करण्यात आला. या वेळी विविध सोसायट्यांचे रहिवासी, बचतगटातील महिला आणि युवा व सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. …
Read More »शेकाप कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’
खारघर : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत आहे. अशाच प्रकारे खारघर येथील शेकापचे रघुनाथशेठ ठाकूर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. खारघर येथील भाजप कार्यालय आणि आमदार प्रशांत …
Read More »सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंचे सुयश; तिघांची राष्ट्रीय स्तरावर निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाटकमधील निपाणी येथील केएलई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या साऊथ झोन सीबीएसई तायक्वॉन्डो स्पर्धा 2019-20मध्ये पनवेल महापालिका हद्दीतील चार खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाने दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशी चार पदके पटकाविली. 14 वर्षांखालील मुलींच्या 51 किलोखालील गटात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper