हनोई : वृत्तसंस्था भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने व्हिएतनाम खुल्या बीडब्लूएफ टूर सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभचे हे या वर्षातील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने यंदा हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसर्या मानांकित सौरभने 1 तास …
Read More »मालिका बरोबरीत, तरीही ‘अॅयशेस’ ऑस्ट्रेलियाकडे
लंडन : वृत्तसंस्था अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली आहे. मागच्या वर्षीची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. म्हणूनच अॅशेस चषक त्यांच्याकडे कायम राहिला. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी …
Read More »जलतरण स्पर्धेत रायगडचा ‘स्ट्रोक’
10 जणांकडून 45 पदकांची लयलूट अलिबाग : प्रतिनिधी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. 10 जणांनी तब्बल 45 पदकांची कमाई केली. महाराष्ट्र राज्य मास्टर्स एक्वेटिक असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 13 व 14 सप्टेंबर रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी …
Read More »विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही : लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त जनतेच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी भाजपच्या माध्यमातून काम करीत आहेत. पनवेलच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर, तर उरणच्या विकासासाठी महेश बालदी यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 14) येथे केले. उरण विधानसभा …
Read More »माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन
महाड : प्रतिनिधी येथील शिवसेना नेते आणि माजी ग्रामविकास व गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे शनिवारी (दि. 14) सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी 10 वाजता महाड शहरात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी …
Read More »खा. उदयनराजे भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश
राजधानी दिल्लीत जंगी स्वागत नवी दिल्ली : वृत्तसंस्था खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढे चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कामाने प्रभावित …
Read More »भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पनवेलमध्ये
ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन पनवेल : भारतीय जनता पक्षाचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात ठाणे व कोकण विभागातील 39 विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना नड्डा …
Read More »‘सीकेटी’च्या विनितला कुस्तीत सुवर्णपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्या विनित महेश गुप्ता या विद्यार्थ्याने स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2019-20 या स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतीच हरिद्वार (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात …
Read More »यंग इंडिया आशिया चॅम्पियन
बांगलादेशला नमवून सातव्यांदा चषक जिंकला कोलंबो : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना शनिवारी (दि. 14) कोलंबो येथे रंगला. भारताचा डाव बांगलादेशाने 106 डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषक जिंकेल अशीच शक्यता …
Read More »आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
खारघर : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 13) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. उल्लेखनीय कामगिरी करणार्या 43 शाळांमधील 45 शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper