पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यम विद्यालयात इयत्ता आठवीत शिकणार्या विनित महेश गुप्ता या विद्यार्थ्याने स्टुडंट ऑलिम्पिक नॅशनल गेम्स 2019-20 या स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकाविले. ही स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडियाच्या वतीने नुकतीच हरिद्वार (उत्तराखंड) येथे आयोजित करण्यात …
Read More »यंग इंडिया आशिया चॅम्पियन
बांगलादेशला नमवून सातव्यांदा चषक जिंकला कोलंबो : वृत्तसंस्था 19 वर्षांखालील आशिया चषकावर भारतीय संघाने आपले नाव कोरले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना शनिवारी (दि. 14) कोलंबो येथे रंगला. भारताचा डाव बांगलादेशाने 106 डावात गुंडाळल्यानंतर हे लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल आणि आशिया चषक जिंकेल अशीच शक्यता …
Read More »आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण
खारघर : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 13) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. उल्लेखनीय कामगिरी करणार्या 43 शाळांमधील 45 शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. …
Read More »पेणमध्ये साकारणार रिंगरोड प्रकल्प
पेण : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या बाह्यरस्ते विकास योजनेंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील रिंगरोड प्रकल्पाचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री रविशेठ पाटील, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जि. प.चे माजी विरोधी …
Read More »उदयनराजेंचं ठरलं!
आज करणार भाजपमध्ये प्रवेश सातारा : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजे उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राजधानी दिल्ली येथे एका जंगी सोहळ्यात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उदयनराजेंनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. उदयनराजे भोसले यांनी आपण पंतप्रधान …
Read More »पनवेल तालुक्यात विकासपर्व
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासाचा नवा झंझावात सुरू झाला आहे. शासकीय योजनेंतर्गत, तसेच आस्थापनांच्या माध्यमातून विविध कामांची भूमिपूजने करण्यात येत असून, यामुळे तालुक्यातील जनतेला विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत. धानसर येथे विकासकामांचा शुभारंभ पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेजच्या …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण
महापालिकेच्या विकासकामांचेही पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त प्रत्येक रुग्णालयाची खासियत असते, त्याचप्रमाणे पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे, अशी अपेक्षा बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 11) येथे व्यक्त केली. सिडकोचे अध्यक्ष व कार्यसम्राट …
Read More »नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची यशस्वी चाचणी
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. 1 मार्गिकेच्या चाचणीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 11) हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा मेट्रो डेपो येथे हा सोहळा झाला. या वेळी सिडको गृहनिर्माण योजना 2018मधील 10 …
Read More »नवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार
48 नगरसेवकांसह गणेश नाईक भाजपमध्ये नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी पुत्र माजी खासदार संजीव नाईक आणि 48 नगरसेवकांसह बुधवारी (दि. 11) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. वाशी येथील …
Read More »ताडपट्टीतील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपप्रवेशाचा धडाका सुरूच असून, मंगळवारी (दि. 10) मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीतील ताडपट्टी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वागत केले. पनवेल येथील लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper