Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचे उपजिल्हा रुग्णालय बुधवार (दि. 11)पासून सेवेदाखल होत असून, या रुग्णालयाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता होणार आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या रुग्णालयासाठी प्रयत्न आणि पाठपुरावा केला आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक …

Read More »

पनवेलची कृष्णाली जोशी ‘युवा संसदे’त

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील कृष्णाली कृष्णकांत जोशी या विद्यार्थिनीची शासनाच्या युवा संसद स्पर्धा कार्यक्रमात राज्यस्तरावर निवड झाली आणि तिने कौशल्य विकासमंत्री म्हणून काम पाहिले. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णालीचे विशेष कौतुक केले. तरुणाईमध्ये समाजाविषयी जाणीव व जागृती व्हावी, …

Read More »

आशा स्वयंसेविकांना अतिरिक्त कामासाठी ठोक मानधन

पनवेल : प्रतिनिधी राष्ट्रीय अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना कामावर आधारित मोबदल्याव्यतिरिक्त साथीच्या रोगांचा सर्व्हे व त्याअनुषंगिक कामासाठी अतिरिक्त ठोक मानधन देण्याचा निर्णय सोमवारी (दि. 9) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत …

Read More »

उलवे विस्थापित शाळेचे उद्घाटन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूल विस्थापित शाळेचे उद्घाटन सोमवारी (दि. 9) संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही शाळा उलवे नोड सेक्टर 21, प्लॉट नं. 87, आरामस कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित झाली आहे. या समारंभास प्रमुख …

Read More »

सरकारी निर्णयांचा ‘पाऊस’

मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 37 विषयांना मंजुरी   मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 9) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 37 निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनसमुदायांसाठी विविध निर्णय घेतले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालय भव्य उदघाटन सोहळा

Read More »

राष्ट्रवादीला आणखी एक झटका; आ. अवधूत तटकरेंचा राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत असताना पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी (दि. 5) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. …

Read More »

कोंढाणे धरण आरक्षित करावे

पनवेल मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय मंजुरी पनवेल : प्रतिनिधी कोंढाणे धरण पनवेल महानगरपालिकेकडे आरक्षित करण्याच्या मागणीला गुरुवारी (दि. 5) झालेल्या मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीही शासनाने उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. यामुळे पनवेल महानगरपालिका भविष्यात पाणीपुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पनवेल महानगरपालिकेची …

Read More »

रायगडात वरुणराजाची दमदार बरसात

अलिबाग : प्रकाश सोनवडेकर रायगड जिल्ह्यात पावसाने 20 वर्षांमध्ये प्रथमच चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारपर्यंत (दि. 5) चार हजार 135 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 142 मिमी आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या 131 टक्के पाऊस आजपर्यंत पडला. यंदा सरासरीच्या 150 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज …

Read More »

ओएनजीसी दुर्घटनेतील शहिदांना श्रद्धांजली

उरण : रामप्रहर वृत्त ओएनजीसीच्या उरण येथील प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत शहीद झालेल्या चार जवानांना बुधवारी (दि. 4) वाशी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी चौघांचेही शव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उरण ओएनजीसी प्रकल्पात मंगळवारी स्फोट होऊन भीषण आग लागली होती. ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना कंपनीचे अधिकारी …

Read More »