Breaking News

Ramprahar Reporters

ऐन गणेशोत्सवात पावसाचे धूमशान

रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने बुधवारी (दि. 4) सलग दुसर्‍या दिवशी झोडपून काढले. या पावसामुळे सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, महाड आणि नागोठणे शहरात पुराचे पाणी शिरले होते, तर अलिबाग, रोहा शहरांतील सखल भागात घरांमध्ये पाणी घुसले. …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते जलतरणपटू प्रभात कोळीचा सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा जलतरणपटू प्रभात कोळी याला नुकताच तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माजी खासदार लोकनते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रभातचा बुधवारी सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष …

Read More »

आगामी विधानसभा रणसंग्राम तयारी

जिल्हाधिकार्‍यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा अलिबाग : जिमाका आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी (दि. 4) जिल्हा निवडणूक यंत्रणेतील सहाय्यक निवडणूक अधिकारी, तसेच विविध समिती प्रमुखांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी वैशाली माने (निवडणूक), …

Read More »

महेश बालदी जिंकणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त 2014च्या निवडणुकीवेळी महेश बालदी नवखे होते.  बूथवर त्या वेळी कार्यकर्तेही नव्हते, पण निवडणुकीतील पराभवानंतर आमदार असल्यासारखे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक गावात ते पोहोचले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांना नावाने ओळखतो. पक्षाची ताकद मतदारसंघात वाढली आहे. 500 कोटींची विकासकामे त्यांनी केली आहेत. या वेळी …

Read More »

खोपोली शहरात काँग्रेसला खिंडार

खोपोली ः प्रतिनिधी खोपोलीतील काँग्रेसचे दोन माजी नगरसेवक, विद्यमान शहर अध्यक्ष व विद्यमान काँग्रेस कमिटीचे बहुतांश पदाधिकारी रविवारी (दि. 1) भाजपत जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत दाखल झाले. कर्जत-खालापूरचा आमदार भाजपचाच, असा निर्धार या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केला. या वेळी विद्यमान शहर अध्यक्ष संतोष खुरपुडे, युवक अध्यक्ष रॉबिन सॅम्युअल, …

Read More »

प्रस्थापितांना आज भाजपचा आणखी एक धक्का!

पनवेलमध्ये पक्षप्रवेश सोहळ्यासह कार्यकर्ता मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना या पक्षांच्या असंख्य दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा रविवारी (दि. 1) सकाळी 10.30 वाजता पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.                या वेळी प्रमुख …

Read More »

माय इकोफ्रेंडली बाप्पा!

पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष प्रभाग क्रमांक 19च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेस शनिवारी (दि. 31) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माय इकोफ्रेंडली बाप्पा, या शीर्षकाखाली भाजप प्रभाग क्रमांक 19च्या वतीने पर्यावरणपूरक गणपती …

Read More »

धुळ्यामध्ये केमिकल कंपनीत स्फोट

13 जण मृत्युमुखी, 38 जखमी, नऊ गंभीर धुळे : प्रतिनिधी शिरपूरजवळील रुमित केमिकल्स कंपनीत शनिवारी (दि. 31) भीषण स्फोट होऊन 13 जणांचा मृत्यू झाला असून, 38 लोक जखमी झाले आहेत. त्यातील नऊ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर 12 जण अद्यापही बेपत्ता आहेत. बॉयलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. …

Read More »

नांदगाव हायस्कूल कबड्डी स्पर्धेत उपविजेता

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा अलिबाग येथील पीएनपी क्रीडा संकुलात झाली. यामध्ये 19 वर्षांखालील गटात पेण प्रायव्हेट हायस्कूल विरुद्ध श्री छत्रपती शिवाजी …

Read More »

मोहोपाडा प्रिआ स्कूलचे हॉकीत सुयश

मोहोपाडा : प्रतिनिधी राज्य क्रीडा व युवा संचालनालय आणि रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व हॉकी रायगड यांच्या सहकार्याने मोहोपाड्यातील प्रिआ स्कूल येथे शालेय हॉकी स्पर्धा व नेहरू कप हॉकी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत यजमान संघाच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले. स्पर्धेत 14 वर्षांखालील गटात प्रिया स्कूलची मुले-मुली …

Read More »