महानगरपालिकेच्या शिबिराला प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘एक पाऊल कॅन्सरमुक्तीसाठी’ या उपक्रमांतर्गत गावदेवी पाडा आणि खारघर, कामोठे, कळंबोली येथे गर्भाशय मुख व स्तनाच्या कॅन्सरबद्दल तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 1) करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शकुंतला …
Read More »भाजपमध्ये जागा फुल्ल;आता भरती नाही : मुख्यमंत्री
महाजनादेश यात्रेला अमरावतीतून सुरुवात अमरावती ः प्रतिनिधी अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला गुरुवारी (दि. 1) सुरुवात झाली असून, या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या सरकारने 15 वर्षांत केले नाही त्यापेक्षा दुप्पट आम्ही करून दाखवले, असा दावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी केला. पुन्हा भाजपचे …
Read More »तज्ज्ञांकडून मोफत तपासणी!
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. नेहमीच्या कामांतून आपल्याला दुखणे अंगावर काढण्याची वाईट सवय असते. छोट्याशा दुखण्याकडे आपण दुर्लक्ष करतो व पुढेे हे किरकोळ दुखणे गंभीर आजाराचे रूप घेते. त्यासाठी किमान वर्षातून एकदा तरी आपण आरोग्य तपासणी करून घ्यायला हवी. आपल्या आरोग्याविषयी काही तक्रारी असतील, तर त्याविषयी योग्य ती तपासणी …
Read More »बास्केटबॉल निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी सबज्युनिअर व ज्युनिअर रायगड जिल्हा बास्केटबॉल निवड चाचणीचे आयोजन गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल, चौक, ता. खालापूर येथे होत आहे. या निवड चाचणीतून निवडलेला संघ दि. 17 ते 23 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणार्या सबज्युनिअर, ज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड …
Read More »‘जयपूर’ची हॅट्ट्रिक
मुंबई : प्रतिनिधी पहिल्या प्रो-कबड्डी लीग मोसमाचा अपवाद वगळता ज्या जयपूर पिंक पँथर्स संघाला कामगिरीत सातत्य राखता येत नव्हते, त्या जयपूर संघाने यंदाच्या मोसमाला दणक्यात सुरुवात केली आहे. बुधवारी (दि. 31) मुंबईतील वरळी येथील एनएससीआय बंदिस्त क्रीडा संकुलात पार पडलेल्या प्रो-कबड्डीच्या साखळी लढतीत त्यांनी हरियाणा स्टीलर्सचा 37-21 असा सहज पराभव …
Read More »अरे बापरे..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी 2000 अर्ज
मुंबई : प्रतिनिधी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले होते. मंगळवारी या पदांसाठीची अर्ज करण्याची मुदत संपली असून रवी शास्त्री यांच्या पदावर दावा सांगण्यासाठी पाच जणांचे अर्ज आले आहेत. मुख्य प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी ही कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर पुरस्काराने सन्मानित
चौक : रामप्रहर वृत्त अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मंगळवारी (दि. 30) चौक येथील एनडी स्टुडिओत करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, …
Read More »रुग्णांच्या सेवेसाठी सुविधा व व्यवस्था
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पत्रकार परिषदेत माहिती पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑगस्ट रोजी आयोजित आरोग्य महाशिबिराचे उद्घाटन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती लाभणार असून, सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी …
Read More »काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी आमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणार्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांसह बुधवारी (दि. 31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे स्वागत केले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती अभेद्य राहणार असून, या वेळी बहुमताचे विक्रम तोडून युती सत्तेत …
Read More »राष्ट्रवादीचे सुनील तटकरे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बंगल्यावर
मुंबई : प्रतिनिधी एकामागोमाग एक नेते, आमदार सोडून चालल्यामुळे अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेही भाजप प्रवेशाची चाचपणी करताहेत की काय, या चर्चेला उधाण आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper