सिडनी : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जेम्स फॉकनर याने आपण समलैंगिक नसल्याचा खुलासा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून केला आहे. सोमवारी ‘विथ बॉयफ्रेंड’ अशा कॅप्शनसह फोटो इन्स्टाग्रामवर फॉकनरने पोस्ट केल्यानंतर तो समलैंगिक असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. जेम्स फॉकनरने त्याची आई आणि घनिष्ठ मित्रासोबत सोमवारी संध्याकाळी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ‘बॉयफ्रेंड (बेस्ट फ्रेन्ड) …
Read More »हैदराबादचा पंजाबवर दमदार विजय
हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबादच्या संघाने पंजाबवर 45 धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी 81 धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे 213 धावांचे विशाल आव्हान ठेवले होते, पण राहुलच्या (79) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने प्रत्येकी तीन बळी टिपले. पंजाबचा हा गेल्या सहा …
Read More »मावळमध्ये सुमारे 58 टक्के मतदान
मावळ : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान झाले. मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी चुरशीने मतदान झाले असून, सर्वांचे लक्ष लागलेल्या मावळ मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार सरासरी 58.64 टक्के मतदान झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात तुरळक प्रकार वगळता …
Read More »भात पेरणीसाठी ड्रमसीडर यंत्राला मागणी
अलिबाग : प्रतिनिधी कोकणातील शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. मजूर मिळाले तरी त्याचा खर्च परवडत नाही. शेतकर्यांच्या खर्चात बचत व्हावी, तसेच कमी मनुष्यबळ वापरून शेती करता यावी म्हणून कृषी विभागाने भातपेरणीचे ड्रमसीडर तंत्र पुढे आणले आहे. मागील वर्षी या तंत्राचा वापर करून रायगड जिल्ह्यात एक हजार हेक्टर क्षेत्रावर भात …
Read More »जि. प. सदस्य महिलेचा विंचूदंशाने दुर्दैवी मृत्यू
अलिबाग : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर गटातील जिल्हा परिषद सदस्या द्रौपदी पवार यांचा सोमवारी (दि. 29) सकाळी विंचूदंशामुळे अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर माणगावच्या कोस्ते आदिवासीवाडी या मूळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. द्रौपदी पवार या 27 एप्रिल रोजी कोस्ते गावाजवळ असलेल्या नदीवर गेल्या …
Read More »मतदान केलेल्या नागरिकांना उपचारांवर 20 टक्के सवलत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरे आणि मोठ्या शहरांतील मतदानाची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असून, मतदार जागृती आणि मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या ऑफर्स ठेवलेल्या असून, त्याला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद देत आहेत. पनवेल परिसरातील आरोग्यक्षेत्रात योगदान देणार्या खारघर येथील निरामया हॉस्पिटलतर्फे 30 एप्रिल ते 6 मेदरम्यान …
Read More »शरद पवार यांचा यू-टर्न!
मुंबई : प्रतिनिधी माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून, राहुल गांधींशिवाय पंतप्रधानपदासाठी अन्य पर्याय कोण असतील या प्रश्नावर उत्तर देताना मी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मु्ख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे नाव घेतले, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. …
Read More »मोदी तर जिंकलेत या अफवेवर विश्वास ठेवू नका : पंतप्रधान
रांची : वृत्तसंस्था मोदी तर जिंकणारच आहेत. त्यांना मतदान करण्याची गरज नाही, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते झारखंडच्या कोडरमा येथील एका प्रचार सभेला संबोधित करीत होते. तीन टप्प्यांतील मतदानानंतर विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. चौथ्या टप्प्यानंतर …
Read More »सचिनने केले हार्दिकचे कौतुक; पण अन्य खेळाडूंवर नाराज
कोलकाता : वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे तगडे फलंदाज फक्त कागदावरील वाघ ठरले. हार्दिक पांड्या वगळता मुंबईचे अन्य फलंदाज तगड्या आव्हानाच्या दडपणाखाली विकेट देऊन माघारी परतले. हार्दिकने 34 चेंडूंत 6 चौकार व 9 षटकार खेचून 91 धावांची वादळी खेळी केली, पण त्याची ही फटकेबाजी मुंबईला …
Read More »रोहित, हे वागणं बरं नव्हं!
कोलकाता : वृत्तसंस्था आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून झुंज पाहायला मिळाली. मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 198 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper