पनवेल ः प्रतिनिधी पाणी फाऊंडेशनच्या वतीने पारनेर भागात सुरू असलेल्या अभियानात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेऊन आपल्या कार्यकर्त्यांसह श्रमदान केले. त्याचबरोबर पाणी फाऊंडेशन उपक्रमाला मदतीचा हातही दिला. पारनेर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासते. सातत्याने या …
Read More »मसूदची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहेत, तसेच त्याला प्रवासबंदीही लागू केली आहे. पाकिस्तानने मसूदवर शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची खरेदी-विक्री करण्यावरही बंदी घातली आहे. संयुक्त राष्ट्राच्या इसिस आणि अल-कायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी …
Read More »जिथे सचिन क्रिकेट शिकला त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचंच नाव
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधील वांद्य्राच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला ‘सचिन रमेश तेंडुलकर’ असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर सचिन आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानावर कॅम्पसाठी आलेल्या लहानग्यांना सचिनने क्रिकेटचे धडे दिले. या …
Read More »रायगडच्या दिव्यांग खेळाडूची पॅरा कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग स्पर्धेसाठी निवड
नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅनॉईंग अॅण्ड कयाकिंग संघटनेचा दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याची दि. 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्या जागतिक आयसीएफ कॅनॉईंग स्प्रिंट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प दि. 12 ते 21 मे पर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक …
Read More »मुंबईचा सुपरओव्हरमध्ये विजय
गुणतक्त्यात दुसर्या स्थानावर मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधील सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाले. या सामन्यात मुंबईनं 162 धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने देखील 20 षटकांत 162 धावांचीच मजल मारली. मनीष पांडेनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारानं सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना निर्धारित 20 …
Read More »पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला
पनवेल ः प्रतिनिधी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. …
Read More »पनवेल पालिकेच्या 1956साली बांधलेल्या शाळेच्या नूतनीकरणाला सुरुवात
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील महानगरपालिकेच्या 1956मध्ये बांधलेल्या शाळेच्या जागी 8.34 कोटी रुपये खर्चून अद्यावत नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्याच्या कामाला गुरुवारी (दि. 2) सुरुवात करण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला …
Read More »‘पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा’
मुंबई ः प्रतिनिधी नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी (दि. 2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. या वेळी बुधवारी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्पण करण्यात आली, तसेच राज्यातील दुष्काळी स्थितीचा, राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा …
Read More »नक्षलवादी हल्ल्याची सखोल चौकशी करणार : मुख्यमंत्री
शहीद जवानांच्या वारसांना सरकारकडून मदत गडचिरोली ः प्रतिनिधी कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटातील शहीद पोलीस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. या घटनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल आणि शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत वाघोडे संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ थळतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत जयान हनुमान वाघोडे संघाने विजेतेपद पटकावले. सुकेळी रोहा संघ उपविजेता ठरला. जय सोंडाई प्रसन्न-पाली व काजव्याची वाडी यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला. जय हनुमान-वाघोडे संघाचा दया नाईक याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper