Breaking News

Ramprahar Reporters

मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी

पेण : प्रतिनिधी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पेण येथे हॉटेल मार्कविस्ट मंथनशेजारी दुपारी 12 वाजता  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

देशहिताचा विचार करून मतदान करा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; रावे येथे सभा पेण : प्रतिनिधी नात्यागोत्यापेक्षा देश महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी मोदी सरकार पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे, यासाठी रायगड जिल्ह्याकरिता आपणा सर्वांनी निष्कलंक असा अनंत गीतेंसारखा खासदार निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 17) पेण रावे येथे झालेल्या …

Read More »

कार्तिक म्हणतो, धोनी असेपर्यंत मी तर फर्स्ट एड कीट

मुंबई : प्रतिनिधी पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणार्‍या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिकचा समावेश झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला. स्वतः कार्तिकलादेखील यामुळे आश्चर्य वाटले होते. संघातील निवडीबाबत प्रतिक्रिया देताना कार्तिक म्हणाला की, महेंद्रसिंह धोनी मैदानावर आहे, तोवर मी संघाबरोबर असणारे एक छोटेसे फर्स्ट एड किट (प्रथमोपचार पेटी) असेन. माझी विश्वचषकासाठी …

Read More »

मुंबईचे दोन खेळाडू परतणार मायदेशी

मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणार्‍या मुंबईला दोन मोठे धक्के बसले आहेत. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये फोर वाचवताना मुंबईचा फास्ट बॉलर अल्झारी जोसेफच्या खांद्याला दुखापत झाली. अल्झारी जोसेफचा खांदा निखळला असून तो या आयपीएलमध्ये आता खेळू शकणार नाही, अशी माहिती सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर एडम मिलनेला दुखापत …

Read More »

पंजाबचा राजस्थानवर 12 धावांनी विजय

मोहाली : वृत्तसंस्था मोहालीच्या मैदानावर पंजाबने पाहुण्या राजस्थानला 12 धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (52) आणि मिलरची फटकेबाज खेळी (40) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 170 धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात 11 चेंडूंत 31 धावा केल्या, …

Read More »

राष्ट्रवादी व शेकापचे मुस्लीम समाजासाठी योगदान काय?

मुरूड : प्रतिनिधी शिवसेना व भाजपला जातीयवादी पक्ष म्हणून हिणवायचे, आमच्याबद्दल भीती निर्माण करायची आणि मुस्लिमांची मते मिळवायची ही विरोधकांची कार्यपद्धती राहिली आहे, परंतु राष्ट्रवादी व शेकापने एवढ्या वर्षांत मुस्लिम समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला. या मतांच्या जीवावर स्वतः कोट्यवधींची माया जमवली. त्या बदल्यात विधायक कामे मात्र केली नाही. मुस्लिम …

Read More »

श्रीरंग बारणे आगे बढो..!

पनवेल तालुक्यात महायुतीची प्रचार रॅली पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात मंगळवारी (दि. 16) प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खासदार व महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि …

Read More »

चुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका

पालकमंत्र्यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी सरड्याची उडी कुंपणापर्यंत असते. त्यामुळे ज्यांचे अस्तित्व सुतारवाडीपलीकडे नाही, ज्यांचा भाऊपण त्यांची साथ देत नाही अशा चुकीच्या माणसाला लोकसभेत पाठवू नका. देशहितासाठी धनुष्यबाणावर मतदान करून अनंत गीतेरूपी देवमाणूस लोकसभेत पाठवा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 16) येथे केले. शिवसेना उमेदवार अनंत …

Read More »

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज माणगावमध्ये

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी बुधवारी (दि. 17) शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे माणगाव येथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत महायुतीची जाहीर सभा सायंकाळी 5 वा. बामणोली रोड येथील टिकमभाई मेथा कॉलेजच्या भव्य मैदानात होणार असल्याची माहिती रायगड जिल्हा शिवसेनाप्रमुख रवी मुंढे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या सभेला केंद्रीय …

Read More »

महायुतीच्या तोफा धडाडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पेणमध्ये पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी (दि. 18) पेण प्रायव्हेट हायस्कूल येथील मैदानावर दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस केंद्रीय …

Read More »