Breaking News

Pravin Gaikar

आम्हाला गुंड नको, खासदार हवेत

उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला रत्नागिरी ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. याआधी इथे गुंड होते. विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली. आम्हाला गुंड नकोत, तर खासदार हवे आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

माझ्या विजयासाठी महायुती खंबीर

ना. अनंत गीते यांचा पोलादपुरात दावा पोलादपूर : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या सभांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते खंबीर असल्याचे दिसून आले, तर विरोधकांच्या प्रचारावेळी नेते एका व्यासपीठावर अन् कार्यकर्ते शिवसेनेसोबत असे चित्र दिसत आहे. हे आपल्या सातव्या विजयासाठी सुचिन्ह असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सवाद (ता. पोलादपूर) येथील …

Read More »

गणित संबोध परीक्षा विद्यार्थी गुणगौरव

पनवेल : वार्ताहर : पनवेल तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळातर्फे विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम, तसेच शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या जातात. त्यातील एका उपक्रमांतर्गत गणित संबोध परीक्षा इयत्ता पाचवी व आठवीसाठी घेतली जाते. या परीक्षेतील जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थांचा गौरव सोमवारी (दि. 15) नवीन पनवेल येथील बांठिया स्कूलमध्ये करण्यात आला. …

Read More »

जखमींचे प्राण वाचविणार्याचा वाहतूक शाखेकडून सत्कार

पनवेल ः वार्ताहर : गेल्या कित्येक वर्षापासून महामार्गावर होणार्‍या अपघातावेळी त्वरित आपली रुग्णवाहिका घेेऊन मदतीला धावत जाणार्‍या सोन्या मारुतींच्या आजवरच्या कामगिरीची व सामाजिक बांधिलकीची दखल घेत पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवाजी चौैक येथील वाहतूक शाखेजवळ त्यांचा विशेष सत्कार वपोनि. अभिजीत मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी सहाय्यक …

Read More »

तळोजा काँक्रीट प्री कास्टींग फॅक्टरीची पाहणी

तळोजा ः रामप्रहर वृत्त : सिडकोच्या दर्जेदार बांधकाम निर्मितीची पायाभरणी तळोजा येथील काँक्रीट प्री कास्टींग फॅ क्टरीमध्ये होते, असे उद्गार सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी काढले. सिडकोच्या तळोजा येथील काँक्रीट प्री कास्टींग फॅ क्टरीला भेट दिली असता त्यांनी हे उद्गार काढले.  सिडकोच्या विविध गृहनिर्माण योजनांमधील इमारतींच्या बांधकामाकरिता …

Read More »

निर्यातीला आले ‘अच्छे दिन’

व्यापार पोहचला 331 अब्ज डॉलरवर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : भारताच्या गेल्या आर्थिक वर्षातील (2018-19) निर्यात व्यापाराची आकडेवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार निर्यात क्षेत्रात भारताला अच्छे दिन आले असून या व्यापारात 9 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे हा व्यवहार तब्बल 331 अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे. मोदी …

Read More »

दुकानदारी बंद पडल्यानेच राज यांचे फ्रस्टेशन

मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसर्‍याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय. दुकानदारी बंद पडल्यानेच ते …

Read More »

नवीन पनवेलमध्ये भीमरायाचा जागर

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमित्त रविवारी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

आप्पा बारणे यांच्या प्रचाराला पनवेलमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला असून पनवेल शहरामध्येसुद्धा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित येऊन घराघरात जावून प्रचार करीत असल्याने बारणे यांचा प्रचार शहरात झंझावती असल्याचे दिसून येत आहे. भाजपा शहर चिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी …

Read More »

गव्हाण परिसरात बारणेंच्या प्रचारार्थ रॅली

गव्हाण : रामप्रहर वृत्त : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ वहाळ, मोरावे आणि कोपर येथे सोमवारी प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गव्हाण सरपंच हेमलता भगत, वहाळ उपसरपंच …

Read More »