Breaking News

Pravin Gaikar

समर्थ प्रकटदिन सोहळा मानघर येथे उत्साहात

उरण : वार्ताहर : पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 7) स्वामी समर्थ मठ-मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पनवेल, उरण, नवी मुंबई, अलिबाग, ठाणे, कल्याण, अलिबाग, दादर आदी ठिकाणाहून पाच हजारांहून अधिक स्वामीभक्त उत्सवात सहभागी झाले होते. या प्रकटदिनाच्या निमित्ताने …

Read More »

रोहिंजन येथे गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त : रोहिंजन, ता. पनवेल येथे  गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने वेशी आई व श्री सत्यनारायणाची महापूजा व आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व पटावे यासाठी रोहिंजन गावात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. गजानन प्रासादिक भजन मंडळ रोहिंजन बुवा विजय …

Read More »

खासदार बारणेंचा सचिव असल्याचे सांगून फसवणूक

पनवेल : बातमीदार : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा खासगी सचिव असल्याचे सांगून एका भामट्याने अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. किरण उर्फ बंटी महाडिक असे त्याचे नाव आहे. उरण पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला …

Read More »

रेल्वे, सिडकोच्या भूखंडांवरील अतिक्रमण पाडा

संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सरकारचे निर्देश, मनपाचेही सहकार्याचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिका हद्दीत रेल्वेलाइनजवळ रेल्वेच्या हद्दीत आणि सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत वसाहती उभ्या राहत असून या झोपडपट्टीतील रहिवाशांकडून घातपात होऊन प्रवाशांच्या जीविताला किंवा रेल्वेच्या संपत्तीला धोका निर्माण होण्याची शक्यता असताना मध्य रेल्वे किंवा सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे …

Read More »

बेकायदेशीर रासायनिक साठा महाड एमआयडीसीत जप्त

महाड : प्रतिनिधी : महाड एमआयडीसीमधील श्री हरी केमिकल्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेमध्ये घातक रसायनाने भरलेले सुमारे एक हजारपेक्षा अधिक ड्रमचा साठा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाताच त्वरित कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली असल्याचे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी …

Read More »

कर्जतला भाजप संघटन स्थापना दिवस साजरा

कर्जत : बातमीदार : भारतीय जनता पक्षाचा संघटन स्थापना दिवस निमित्त शनिवारी (दि. 6) कर्जत तालुका भाजप कार्यालयात मान्यवरांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. भाजप संघटन स्थापना दिनानिमित्त कर्जत तालुका पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची स्थापना करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या …

Read More »

चला झाडे खिळे मुक्त करू या!

खोपोली सहज सेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम खोपोली : प्रतिनिधी : येथील सहज सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी खोपोली गावातील व आजूबाजूच्या परिसरात असणारी झाडे खिळे मुक्त करण्याचा संकल्प करून, शुभारंभ केला. शहरातील लक्ष्मीनगर रोडवर असलेल्या झाडाला सदस्यांनी प्रथम बॅनरपासून मुक्त केले. त्यानंतर त्या झाडावर असणार्‍या स्टेपलरच्या पिना व खिळे काढून टाकण्यात आले. …

Read More »

रोह्यातील मिनीडोअर चालकाने दाखविला प्रामाणिकपणा

रोहे ः प्रतिनिधी : येथील मिनीडोअर चालक विक्रांत विलास राणे यांना रस्त्यावर पिशवीत सापडलेले 29100 रुपये त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने मूळ मालकाला परत केल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहा तालुक्यातील इंदरदेव ठाकूरवाडी येथील गोविंद भाग्या शिद याला घरकुलचे 29100 रुपये मिळाले होते. ते पैसे बुधवारी (दि. 3) हरवले. …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीची धडक कारवाई

इमारतीचा पाणीपुरवठा केला तात्पुरता बंद नागोठणे : प्रतिनिधी : पाण्याच्या उधळपट्टीबद्दल वारंवार सूचना देऊनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या नागोठण्यातील एका इमारतीचा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने तात्पुरता बंद करण्याचा निर्णय  घेतला असून, दंडाची रक्कम भरल्यानंतरच या इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ववत चालू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. नागोठण्यातील …

Read More »

वैकल्पिक वाद निवारण केंद्रामुळे सर्वसामान्यांना लाभ -न्यायमूर्ती छागला

अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नव्या इमारतीचे कोनशिला अनावरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड-अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. अलिबाग येथील विधी सेवा प्राधिकरण येथे …

Read More »