उरण : रामप्रहर वृत्त : खोपटे बांधपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत _ सरपंच पदासाठी भाजप तर्फे विशाखा प्रशांत ठाकूर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम ..के .म्हात्रे यांच्या कडे दाखल करण्यात आला. सदस्य पदासाठी राजेंद्र आत्माराम म्हात्रे,शुभांगी अविनाश ठाकूर,अच्युत दत्तात्रेय ठाकूर,मेघा संदिप ठाकूर,नवनाथ नारायण ठाकूर,रंजिता अच्युत ठाकूर, लक्ष्मण घरत आदींनी उमेदवारी अर्ज …
Read More »संरक्षण दलातील रुग्णालयातील औषधांची खुल्या बाजारात विक्री
पनवेल : वार्ताहर : संरक्षण दलासह शासकीय रुग्णालयात मोफत वितरणासाठी असलेली औषधे बेकायदेशीररीत्या मिळवून, सदर औषधे खुल्या बाजारात विक्री करणारी टोळी सक्रीय असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकतेच तळोजा व सानपाडा येथील औषधांच्या पेढीवर टाकलेल्या छाप्यावरुन उघडकीस आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने देखील या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या …
Read More »कोकण ज्ञानपीठाचा पदवीदान सोहळा उत्साहात
कर्जत : प्रतिनिधी : हल्लीच्या युगात नुसती पदवी घेऊन फायदा नाही. पदवीनंतर विविध क्षेत्राचा सखोल अभ्यास करून निवडलेल्या क्षेत्राचे शिक्षण घेतले पाहिजे, असे प्रतिपादन सनवेज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापक नितीन पाटील यांनी कर्जत येथे केले. कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या कर्जत येथील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच सेमिनार …
Read More »उपासमारीने महाडमध्ये मगरीचा मृत्यू?
महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील कोल गावाजवळ बुधवारी (दि. 13) दुपारी पाण्याच्या डबक्यात एक मगर मृतावस्थेत आढळली. नदी आणि साचलेले पाणी कमी होऊ लागल्याने आणि याठिकाणी खाण्याचे स्रोत कमी झाल्याने भूकबळीमुळे या मगरीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन कर्मचार्यांनी व्यक्त केला आहे. मात्र कोणत्यातरी अज्ञात कारणाने किंवा नैसर्गिक कारणास्तव गेल्या …
Read More »अत्याचारप्रकरणी सावत्र पित्याला आजन्म कारावास
अलिबाग : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी सावत्र पित्याला अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून आजन्म कारावास अशी शिक्षा सुनावली. सगीर मोहम्मद खान असे या आरोपीचे नाव असून हा खालापूर तालुक्यातील आहे. त्याने 15 फेब्रुवारी 2015 ते 25 जून 2016 या कालावधीत या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार …
Read More »गावाला अडचण ठरणार्या ट्रान्स्फॉर्मरची जागा बदलावी
नागोठणे : प्रतिनिधी : विभागातील पळस या गावाला विद्युत पुरवठा करणारा रोहित्र अर्थात ट्रान्स्फॉर्मर गावासमोरील महामार्गाच्या पलिकडे असून सध्या बाजूच्या भरावामुळे हा ट्रान्स्फॉर्मर खोल खड्ड्यात गेला आहे. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास विद्युत वितरणच्या कर्मचार्याला येथे जाणे त्रासदायक होत आहे. महामार्ग खाते, संबंधित ठेकेदार आणि विद्युत मंडळाने समन्वय साधून हा …
Read More »कर्जत दहिवली येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण
कर्जत : बातमीदार : मंगल रमेश नायडू (वय 13) या मुलाला दहिवली येथून शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने अरुण कांबरी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या राखवालीतून पळवून नेल्याने कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. जी. देठे करीत आहे. मंगल नायडू याची उंची 141 सेंमी, रंग सावळा, …
Read More »निवडणुकीत तळीरामांवर करडी नजर
जिल्हा प्रशासन सज्ज, जिल्हाधिकार्यांकडून आढावा अलिबाग : प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या काळात दारू विक्री करणार्या दुकानांवर तसेच मद्य उत्पादन करणार्या कंपन्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. दुकानांची दररोज तपासणी केली जाणार आहे. मद्य विक्रीत अचानक वाढ झाली तर त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे. दारू विक्रीत अचानक झालेल्या वाढीचे …
Read More »आरोग्य संदेशासाठी सायकलवरून 1355 किमीचा प्रवास
पुणे ः प्रतिनिधी : आरोग्याचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पुण्यातील सुनील कुकडे यांनी सायकलवरून पुणे ते विषाखापट्टणमपर्यंत 1355 किलोमीटरचा प्रवास केला. दररोज 200 किलोमीटर सायकलिंग करून हा प्रवास 70 तासांमध्ये पूर्ण केला. विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी कोणाचीही मदत घेतली नाही. एकट्याने हा संपूर्ण प्रवास केला असून, यातून त्यांना आरोग्याचा …
Read More »दहशतवादी हल्ले करणारा पाक मोकाट कसा?
बिलावल भुट्टोंचा घरचा आहेर नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला आहे. मसूदच्या विरोधात मत न देऊन चीनने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी)चे अध्यक्ष आणि पाकिस्तानी …
Read More »