पुणे ः प्रतिनिधी : झटपट श्रीमंत होण्यासाठी घरफोड्या करणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या अधिकार्यांनी जेरबंद केले आहे. सुनील तलवारे असे सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याने आतापर्यंत 50 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे 5 लाख 13 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने मिळाले आहेत. कमी वेळेत पैसे कमवून झटपट श्रीमंत होण्यासाठी …
Read More »फेसबुकवरील मैत्री पडली महागात
मुंबई ः प्रतिनिधी : अंधेरीत एका 60 वर्षीय महिलेला आक्षेपार्ह फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करून 12 लाखांना गंडा घालण्यात आला आहे. ही घटना अंधेरी परिसरात घडली आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरून फिर्यादी असलेल्या वृद्ध महिलेची एका तरुणाशी ओळख झाली होती. या प्रकरणी दुबईत राहणार्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी परिसरात …
Read More »अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष; तीन पोलीस निलंबित
पुणे ः प्रतिनिधी : अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करणे ग्रामीण पोलीस दलातील तिघा पोलीस हवालदारांना चांगलेच भोवले आहे़. त्यांच्या हद्दीत अवैध धंदे चालू असल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांना निलंबित केले आहे़. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमिरुद्दीन रफीरद्दीन चमनशेख, लोणीकंद पोलीस ठाण्याचे हवालदार डी़. सी़. बेंद्रे …
Read More »विकासकामांच्या आधारावर जनतेचे आशीर्वाद मागणार -नितीन गडकरी
नागपूर ः प्रतिनिधी : मी राजकारणात दुश्मनी ठेवली नाही. सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील, तसेच निवडणुकीसाठी पटोलेंना शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. नागपुरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकाला …
Read More »राजकीय पक्षांचे झेंडे सोलापुरात दाखल
सोलापूर ः प्रतिनिधी : लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांत हालचालींनी वेग घेतला. अनेकांकडून प्रचारासाठीची मैदाने निश्चित होत आहेत. याबरोबरच वातावरण पक्षांच्या झेंड्यांनी ढवळून निघेल यासाठी प्रयत्न करताहेत. प्रचाराचा रंग गडद करणारे देशातील विविध पक्षांचे झेंडे सध्या चीनमधून सोलापुरात दाखल झाले आहेत. प्रचार कार्यक्रम सुरू होताच या झेंड्यांची मागणी …
Read More »रोह्यात प्राथमिक शिक्षिकांचा महिला दिन उत्साहात साजरा
रोहे : प्रतिनिधी : तालुका प्राथमिक शिक्षिका यांच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात रोहा तालुक्यातील 200 हून अधिक प्राथमिक शिक्षिकांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रम सादर केले. या वेळी घेतलेल्या ‘पैठणी’च्या खेळात निवेदिता नाईक (रोठखुर्द) यांनी प्रथम, कल्पना पवार (धामणसई) यांनी द्वितीय, तर अश्विनी कारभारी …
Read More »‘तो’ बॉम्बस्फोट नव्हता! पोलिसांचा निर्वाळा
मुरूड : प्रतिनिधी : शहरातील अजित जोशी यांच्या घरात 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस गळतीमुळे स्फोट झाला होता, तो बॉम्बस्फोट नव्हता, अशी माहिती मुरूड पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर साळे यांनी दिली. मुरूड शहरातील काही नागरिकांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन अजित जोशी यांच्या घरात झालेल्या स्फोटाविषयीची पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळावी, …
Read More »पर्यटन विकास महामंडळाच्या सदस्यपदी अनंत देशमुख यांची नियुक्ती
महाड : प्रतिनिधी : किल्ले रायगड येथे अन्नसेवा देणारे आणि शिवसंग्रामचे रायगड जिल्हा चिटणीस अनंत देशमुख यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर देशमुख यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. शिवभक्त आणि गेली 50 वर्षे किल्ले रायगड पायथ्याला अन्नसेवा देणारे अनंत देशुमख यांची शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार …
Read More »महाडमध्ये महिलांचा सन्मान
महाड : प्रतिनिधी : महिलांना घरप्रंपच चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असली, तरी त्यांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून पडू नये. नोकरी, व्यवसायासह राजकारणातही महिलांनी पदार्पण करावे, असे प्रतिपादन जि. प.च्या माजी सदस्या सुषमा गोगावले यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने येथील …
Read More »नागोठणे विभागात पुन्हा विकासाची गंगा वाहणार
सचिन मोदी यांचा विश्वास नागोठणे : प्रतिनिधी : मंत्रिपदाच्या काळात नागोठणे विभागात विकासाची गंगा अविरतपणे वाहत ठेवणार्या रवीशेठ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या रूपाने नागोठण्यात पुन्हा एकदा विकासाची गंगा वाहायला प्रारंभ होणारच, असा विश्वास भाजपचे युवा नेते सचिन मोदी यांनी व्यक्त केला. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper