अमरावती ः पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण 502 प्रकल्पांत सरासरी 24.90 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे. यामध्ये बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील सरासरी पाणीसाठ्याची स्थिती बिकट आहे. परिणामी पुढील पावसाळ्यापर्यंत तीन महिने पाण्याचे नियोजन योग्यरीत्या जलसंपदा विभागासह संबंधित यंत्रणेला करावे लागणार आहे. …
Read More »अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी
पुणे ः पुण्यामध्ये शनिवारी (2 मार्च) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला चेतन ओसवाल (39) हे विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. चेतन हे तासभरापासून लिफ्टमध्ये अडकले असून ते खूप घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना लवकर वाचवा, असा फोन चेतन यांच्या वडिलांनी केला होता. भवानी पेठेतील भवानी माता मंदिरासमोर …
Read More »पर्रीकर वैद्यकीय चाचण्यांकरिता पुन्हा गोमेकॉत
पणजी ः मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना काल सकाळी पुन्हा उपचारांसाठी गोमेकॉत आणण्यात आले आहे. पर्रीकर यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. अंतर्गत रक्तस्राव चालू आहे का हे तपासण्यासाठी काही चाचण्या घेण्यात आल्या. पर्रीकर फेब्रुवारी 2018पासून दुर्धर आजाराने त्रस्त असून गोवा, मुंबई, दिल्ली तसेच अमेरिकेतही त्यांच्यावर उपचार झाले आहेत. विविध वैद्यकीय …
Read More »मंदिरातच पुजार्याची धारदार शस्त्राने हत्या
मसूदच्या भावाची कबुली नवी दिल्ली ः बालाकोटमध्ये भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील नुकसानीचे वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने नाकारले असले तरी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ’जैश’चा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एका ऑडिओ क्लिपमधून या वृत्ताला दुजोरा दिला आहे, …
Read More »बाबल्या आणि मित्र मंडळाची संशयितावर नजर
नितीन देशमुख – पनवेल : पाकिस्तानने अखेर घुडगे टेकून अभिनंदनला भारताच्या हवाली केले. रात्री उशिरापर्यंत आमच्या सोसायटीत बाबल्या आणि त्याच्या मित्रांच्यात या विषयावर चर्चा रंगली होती. एक एक जण तावातावाने आपले म्हणणे मांडत होता, पण सगळ्यांचे एकमत होते की दहशतवादी पुन्हा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न नक्की करणार. यासाठी सर्वांनी काळजी …
Read More »मूंछे हो तो अभिनंदन जैसी
‘अभिनंदन’ स्टाईलची तरुणांत क्रेझ बंगळूरू ः विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांच्या स्टाईलची तरुणांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. भारताचा लढवय्या जवान विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्याचे सध्या सगळीकडे कौतुक सुरू आहे. त्यांना मानणाऱा मोठा चाहता वर्गही तयार झाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या व्यक्तीमत्त्वाला भारदस्तपणा देणारी त्यांची मिशीही तरुणांमध्ये …
Read More »म्हसळा तालुक्यातील 15 लाभार्थ्यांना अनुदान मंजूर
म्हसळा : प्रतिनिधी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी 15 लाभार्थींच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली. या सभेला सदस्य सचिव तथा तहसीलदार शरद गोसावी, सदस्य प्रकाश कोठावळे, अनिल टिंगरे, यशवंत म्हात्रे, यशवंत आवेरे, गटविकास अधिकार्यांचे प्रतिनिधी चौधरी, नायब तहसीलदार के. …
Read More »मुरूडमधील सिलिंडर स्फोटाची चौकशी करावी
नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन मुरूड : प्रतिनिधी शहरातील अजित प्रभाकर जोशी यांच्या निवासस्थानी 30 नोव्हेंबर 2018 रोजी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन किमान सात लोक जखमी झाले होते. या सिलिंडर स्फोटाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी मुरूड तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अजित जोशी यांच्या निवासस्थानी झालेल्या स्फोटामुळे तीन किलोमीटरच्या परिसरात …
Read More »रोहा शहराचा विकास साधू या
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांचे प्रतिपादन रोहे ः प्रतिनिधी आपण सर्वांनी हातात हात घालून रोहे शहराचा विकास साधू या, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केले. रोहे येथील श्री. धावीर मंदिरात साडेसहा लाख रुपये खर्च करून सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येत आहे. याची सुरुवात व येथील …
Read More »उरणमध्ये मराठी भाषा दिन साजरा
उरण : वार्ताहर उरणमधील यू.ई.एस. स्कूल आणि महाविद्यालयात बुधवारी (दि 27) ‘मराठी राजभाषा दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. यू.ई.एस. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मानद सचिव आनंद भिंगार्डे, सहसचिव चंद्रकांत ठक्कर, प्राचार्या प्रधान मॅडम, तसेच सिनिअर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या, पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका, सिनिअर कॉलेजचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper