Breaking News

Pravin Gaikar

निर्बंध शिथिल झाल्याने दिलासा

मुंबई, अलिबाग : प्रतिनिधी शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशानुसार अनेक जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध 1 फेब्रुवारीपासून रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोससह 90 टक्के पेक्षा …

Read More »

खारघर प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

खारघर : रामप्रहर वृत्त येथील पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर शेड बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या कामासाठी नगरसेवक निलेश बावीस्कर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार शेड उभारणीच्या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर यांच्या हस्ते …

Read More »

पनवेल महापालिका हद्दीतील दुकानांच्या पाट्याही होणार मराठीत

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत प्रत्येक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपित लावावा लागणार आहे. मद्य विक्री किंवा मद्यपान सेवा दिली जात असेल, अशा आस्थापनेस महापुरूषांची, गड-किल्ल्यांची नावे देता येणार नाहीत. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत बुधवारी (दि. 2) आदेश काढला आहे. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नियम 2018नूसार …

Read More »

फ्लॅटधारकाच्या पतीला बिल्डरच्या गुंडांकडून मारहाण

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर अमन डेव्हलपरच्या उलवे सेक्टर 16मधील बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या फ्लॅटधारकाच्या पतीला बिल्डरच्या गुंडांकडून हॉकी स्टीक व लाकडी दांडक्याने अमानूष मारहाण करण्यात आली आहे. न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक महावीर जाधव पुढील तपास करित आहेत. मोठा खांदा येथे राहणारे उद्देश बामा टेंभे हे …

Read More »

उरणमध्ये हळदीकुंकू व बक्षीस समारंभ

उरण : वार्ताहर उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे हळदीकुंकू व बक्षीस समारंभ नुकताच झाला. कोरोना काळात जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त ऑनलाईन  चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नवरात्रोत्सव निमित्ताने महिलांसाठी आई आणि मी सपर्धा आयोजित करण्यात आली होती. संस्था सभासदांसाठी रंग सप्तमीचा  हरवा व पूजा थाळी फोटो मागविण्यात आले होते. अश्या …

Read More »

निवृत्त सैनिकाचे पळस्पे गावात स्वागत

खारघर : प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेल्या सुजीत किसन हातमोडे यांची मंगळवारी (दि. 1) पनवेलमधील पळस्पे गावात जंगी स्वागत करीत गावात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुक काढण्यात आली. या वेळी गावातील अबालवृद्ध या सोहळ्यात सहभागी झाले होते. अहमदनगर याठिकाणी ट्रेनिंग घेतल्यानंतर सुजित हातमोडे (वय 38) भारतीय सैन्य दलात दाखल झाले. …

Read More »

पनवेल तहसीलदार कार्यालयात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर पनवेल तहसीलदार कार्यालयात बुधवारी (दि. 2) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी युवकांनी नोकरदार होण्यापेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार विषयक व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा …

Read More »

पनवेलमधील वेश्यांवर कारवाई करण्याची मागणी

नगरसेविका दर्शना भोईर यांचे पोलिसांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजुच्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वेश्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कादबाने यांना निवेदन दिले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील डॉ. …

Read More »

उरण मार्गावर स्टेशन बांधकामांना वेग

नागरिकांकडून आनंद व्यक्त उरण : रामप्रहर वृत्त जासई, रांजणपाडा, जेएनपीटी (नवघर), द्रोणागिरी (बोकडविरा) व उरण शहर या रेल्वे स्थानकांच्या बांधकामांना वेग आला आहे. स्थानकात फलाटे तयार झाली असून रेल्वे मार्गही बसविण्यात आले आहे. यातील रांजणपाडा स्थानकाच्या छपराचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. उरणमध्ये रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी येथील नागरिक …

Read More »

भाजयुमोतर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघर मंडलचे अध्यक्ष विनोद घरत यांच्या कार्यालयात आझाद हिंद सेनेचे संस्थापक, प्रखर राष्ट्रभक्त, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 125व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पदाधिकार्‍यांनी मानवंदना दिली. या वेळी नेताजींच्या जयंतीनिमित्त भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व भाजयुमो …

Read More »