पनवेल : प्रतिनिधी सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी मजनू या चित्रपटात पनवेलची स्वेतलाना नायिकेच्या भूमिकेत चमकणार आहे. पोस्टर प्रसिध्द झाले असून लवकरच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पनवेलच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पेक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या मजनू या …
Read More »कळंबोलीतील नेत्रचिकित्सा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कळंबोली : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिर व अल्पदरात चष्मे वाटप कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील उपाध्यक्षा बायजा बबन बारगजे, सरचिटणीस दिलीप …
Read More »म्हाडाच्या परीक्षा रद्द झाल्याने भाजयुमोतर्फे आंदोलनाचा इशारा
पनवेल : वार्ताहर म्हाडाच्या परीक्षा अचानकपणे रद्द झाल्याची माहिती रात्री उशिरा दिली. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या गोष्टीचा तीव्र निषेध करीत प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे वाटोळे करणारी भेट विद्यार्थ्यांना दिली …
Read More »खारघर भाजपतर्फे नागरी समस्यांसंदर्भात बैठक
खारघर : रामप्रहर वृत्त भाजप खारघर-तळोजा मंडलच्या वतीने प्रभाग 3च्या सेक्टर 27 ते 36 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या निवारण्यासाठी तसेच मालमत्ता करासंदर्भातील अडचणी समजून घेण्यासाठी रविवारी (दि. 12) बैठक आयोजित करण्यात आली होती. रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड सायन्स या महाविद्यालयात झालेल्या बैठकीत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, …
Read More »नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात
11 दिवसांत एकच मृत्यू नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य विभागाला यश येऊ लागले आहे. डिसेंबर महिन्याच्या 11 दिवसांत फक्त एकाच रुग्णाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिकेने शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून कोरोनामुळे मृत्यू झाल्यास उपचारांमध्ये उणिवा राहिल्या का हेही तपासले …
Read More »आला भारतीय गुंतवणूकदारांच्या कसोटीचा काळ!
शेअर बाजारातील गुंतवणूक मार्ग अनेक भारतीय नवे गुंतवणूकदार स्वीकारताना दिसत आहेत, म्हणूनच परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसा काढून घेत असतानाही बाजार मात्र पुन्हा वर जाताना दिसतो आहे, पण तो दोलायमान झाल्याचेही पाहायला मिळते आहे. याचा अर्थ अशा नव्या गुंतवणूकदारांची ही खरी कसोटी असून त्यात पास होण्यासाठी बाजारात थांबण्यासाठी खंबीरपणा अंगी …
Read More »वस्तू आणि सेवांचे भारतीयकरण का झाले पाहिजे?
युरोपियन, अमेरिकन पायांच्या मापाचे वर्षानुवर्षे स्टँडर्ड मानून आपण त्या चपला-बुटांमुळे आपले पाय फेगडे झालेले सहन केले. पण आता त्यात बदल होतो आहे. असाच बदल आता सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात केला पाहिजे. अशा बदलांची अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसू लागली आहेत. ज्याला भारतीयकरण म्हणता येईल, असे बदल जेथे जेथे होत आहेत त्या …
Read More »ओमायक्रॉनचा बागुलबुवा
ओमायक्रॉन विषयीची जागतिक भीतीची लाट काहीशी अनाठायीच असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झपाट्याने होतो हे खरे असले, तरी त्याची घातकता नगण्य असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. साध्यासोप्या भाषेत सांगायचे झाले तर गेला महिनाभर ओमायक्रॉनचा गवगवा जगभर होत आहे, परंतु त्यामुळे कुठल्याही देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. …
Read More »मुरूडमधील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 रिक्त जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, राजपुरी, सावली, चोरढे या ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज न दाखल झाल्याने त्याठिकाणी निवडणूक होणार नाही. मुरूड तालुक्यातील वावडुंगी, सावली, एकदरा, राजपुरी, मजगाव, उसरोली, चोरढे, कोर्लई या आठ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदांच्या 21 …
Read More »कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन इमारती धोकादायक
कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन इमारतींना शासनाने धोकादायक ठरवले आहे. त्या इमारती रिकाम्याही करण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश असूनदेखील संबंधीत विभाग कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. दरम्यान, त्या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेने केली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper