पालिका आणि पोलिसांनी घोडेवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी कर्जत : बातमीदार – माथेरानचे प्रवेशव्दार असलेल्या दस्तुरी नाक्यावरील काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल होत असून, याबाबत सोशल मीडियावर तक्रारीही झाल्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. काही घोडेवाले पर्यटकांची फसवणूक, दिशाभूल हे करतात. पण नाव अश्वपाल संघटनेचे खराब होत आहे. त्यामुळे …
Read More »अभिमानास्पद गगनभरारी
भारतीय वायुदलाचा स्थापना दिन गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. नभ:स्पृशं दीप्तम् असे ब्रीदवाक्य असलेल्या हवाई दलाच्या 88व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आकाशात विमानांनी चित्तथरारक कसरती केल्या. अलीकडच्या काळात शत्रूंचा त्रास वाढला असताना भारताची ताकद यानिमित्ताने जगाला दिसली. भारताच्या हवाई दलाची स्थापना 88 वर्षांपूर्वी म्हणजेच …
Read More »पनवेलमध्ये 263 नवे पॉझिटिव्ह
10 जणांचा मृत्यू; 277 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 8) कोरोनाचे 263 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 277 जण कोरोनामुक्त झाले. तसेच 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 225 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 209 रुग्ण बरे झाले असून नऊ रुग्णांचा …
Read More »पाणी देयके भरण्यासाठी सिडकोची ऑनलाइन सुविधा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांच्या विनंतीनुसार आता ऑनलाइनप्रमाणेच देयक स्वीकृती केंद्रांमार्फत (बिल कलेक्शन सेंटर) पाणी देयक भरण्याची सुविधाही सिडकोतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध नोडमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर जाऊन ग्राहक आपले देयक रोख रक्कम, धनादेश (चेक), …
Read More »शरीरसंबंधाची मागणी; पोलिसांत तक्रार
खालापूर : प्रतिनिधी – वेतनवाढ व सर्व सोयी सुविधा मिळवून देतो असे सांगत कामगार महिलेकडे शरिरसंबधाची मागणी करणार्या संजय खोत या अधिकार्याविरोधात पीडीतेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडीत महिला ही पूणे येथे राहणारी असून तालुक्यातील सावरोली गावाच्या हद्दीत असलेल्या कोप्रान कारखान्यात कामाला आहे. महिलेला कारखान्याकडून वेतनवाढ व सर्व सोयी …
Read More »पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी उकळणार्या आरोपीला अटक
पनवेल : बातमीदार – करंजाडे येथे बिल्डींग मटेरियल सप्लाय करणार्या 36 वर्षीय व्यक्तीकडून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी उकळणार्या गुन्हेगारास शहर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. करंजाडे, सेक्टर 5 येथील सचिन दत्ताराम कैकाडी हे बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे काम करतात. या वेळी गावातील राजेश कैकाडी हा …
Read More »पेणमध्ये मूर्तीकारांनी केले रक्तदान
पेण : प्रतिनिधी – राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वैच्छिक रक्तदान सप्ताह निमित्ताने श्रमिक थळ सामाजिक संस्थेच्या वतीने पेण तालुक्यातील कळवे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्या श्रमिक मंडळींकडून गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जातात त्यापैकी 77 कारागिरांनी या शिबिरात रक्तदान केले. …
Read More »वाढीव वीज देयकांविरोधात सुधागड मनसेचे आंदोलन
पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांनी सुधागड तालुक्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. वाढीव वीज देयके आणि महावितरणच्या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जनतेत प्रचंड संताप दिसून येत आहे. या संतप्त वीज ग्राहकांना घेऊन मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी महावितरणच्या पाली येथील कार्यालयाला घेराव घातला. …
Read More »रोटरी क्लबकडून शेतकर्यांना मोलाचे सहकार्य
कर्जत : बातमीदार – रोटरी क्लब ऑफ देवनारने ग्रामीण रोटरी क्लबच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले. आता त्यांनी शेलू, चई, मांडवणे, हेदवलीमध्ये शेतकर्यांना शेती बियाणे, पाणी शुद्धीकरण संच, जलशुद्धीकरण मशीन, बोअरवेल यांची मदत केली असून, त्याचे लोकार्पण करण्यात आले. रोटरी क्लबकडून शेलू ग्रामपंचायत हद्दीतील …
Read More »मराठा आरक्षणासाठी रविशेठ पाटील यांचा पाठिंबा
पेण : प्रतिनिधी – पेण विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर सर्व मागण्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी मराठा समाजाच्या पदाधिकार्यांना दिले. मराठा समाजास महाराष्ट्र विधान मंडळात एसईबीसी अंतर्गत कायदा करीत आरक्षण देण्यात आले, परंतु त्यास सर्वोच्च न्यायालयाने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper