पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील महिला वकिलाचा घराच्या वादातून हात पिळत, मारहाण व अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 12) शिळोशी येथे घडली. या महिला वकील सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. या प्रकरणी संबंधितांना तत्काळ अटक न केल्यास पोलीस स्थानकासमोर आत्मदहन …
Read More »Monthly Archives: May 2020
महाड बाजारपेठेत अग्नितांडव; लाखोंचे नुकसान
महाड ः प्रतिनिधी – महाड बाजारपेठेतील चामुंडा एनएक्स या कापड दुकानाला रविवारी (दि. 17) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नगर परिषद, महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. आगीचे …
Read More »पनवेल स्टेशनहुन 15 हजारांपेक्षा अधिक मजूर रेल्वेने स्वगृही रवाना
पनवेल : प्रतिनिधीलॉकडाऊनमुळे रायगड जिल्हा, नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजूर, व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही रवाना करण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशकरिता पाच, झारखंड व उत्तरप्रदेशसाठी दोन, तर बिहार व ओडिशाकरिता प्रत्येकी एक रेल्वेगाडी सोडण्यात आली आहेत. स्वत:च्या राज्यात, …
Read More »पनवेल तालुक्यात 20 नवीन रुग्ण
पनवेल : प्रतिनिधीपनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 16) 20 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, 17 जणांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेली आहे. महापालिका क्षेत्रात 12 रुग्ण आढळले. यात कामोठे येथील सात, खारघर आणि कळंबोलीतील प्रत्येकी दोन आणि तळोजातील एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात 246 रुग्ण झाले असून, 112 रुग्णांनी कोरोनावर …
Read More »चाकरमान्यांच्या विलगीकरणासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
माणगाव : प्रतिनिधीकोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात गेलेल्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शहरात न थांबता चाकरमानी हे कुटुंबासह आपापल्या गावी परतत आहेत. शहरी भागांतून येणार्या कुटुंबांना साथीच्या या रोगापासून सुरक्षित करण्यासाठी व त्यांच्या संपर्कात ग्रामस्थ येऊ नयेत यासाठी ग्रामीण भागात खबरदारी …
Read More »खोपोली शीळफाटा येथे विचित्र अपघात; एक जण ठार, चौघे जखमी
खोपोली, खालापूर : प्रतिनिधीमुंबई-पुणे महामार्गावर शीळफाटा येथे शनिवारी (दि. 16) दुपारी तेल टँकरच्या झालेल्या विचित्र अपघातात चालकाचा जागीच मृत्यू, तर चार जण जखमी झाले. टँकरने पुढे जाणार्या ट्रकला ठोकर मारली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभा असलेला अन्य एक ट्रक, पिकअप, कार व दोन दुचाकींचे नुकसान करून हा टँकर उलटला.करसनजीत ठाकूर (वय …
Read More »कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची एमजीएम रुग्णालयाला भेट; कोरोनाग्रस्तांशी संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्तराजकारणापेक्षा सामाजिक कार्याला महत्त्व देऊन समाजाची सेवा करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी कामोठे एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांची संवाद साधून व्यवस्थेची पाहाणी केली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण …
Read More »कोरोनाशी दोन हात!
सर्वत्र आपली दहशत निर्माण केलेल्या कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडून काहींचा दुर्दैवी मृत्यू होत असताना दुसरीकडे या महामारीवर यशस्वीपणे मात करणार्यांचेही प्रमाण वाढू लागल्याचे पहावयास मिळत आहे. रुग्ण बरे होणे ही आताच्या असुरक्षित व भीतीयुक्त अशा वातावरणात दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. काही …
Read More »माणगावात दुकानांच्या वेळापत्रकात बदल करा -संजयआप्पा ढवळे
माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरासह तालुक्यात सकाळी 8 ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने बाजारपेठेतून लोकांची गर्दी वाढताना दिसतआहे. यासाठी माणगाव शहरासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुकानांच्या वेळेत बदल करावा जेणे करून सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत गरजेची सर्व दुकाने सुरू …
Read More »नवी मुंबईत आढळले 80 नवे रुग्ण; एकूण संख्या 1128
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत शनिवारी (दि. 16) कोरोनाचे 80 नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1128 झाली आहे. आठवडाभर चढत्या क्रमाने वाढत असलेला आकडा मंगळवारपासून उतरत्या क्रमावार आला होता, मात्र गुरुवारपासून सलग तीन दिवस पुन्हा आकडा वाढताना दिसत आहे. मुख्य म्हणजे एपीएमसी मार्केट सात दिवस बंद केल्याने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper