पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील उप जिल्हा रुग्णालयातील (कोविड- 19) च्या अत्यावश्यक सेवेत काम वैद्यकिय विभागात काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांना कामावर कायम करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, सध्या देशभर …
Read More »Monthly Archives: May 2020
पनवेलमध्ये दुकाने सुरू झाल्याने व्यापारी संघटना, जनतेत समाधान; पनवेल मनपातील सत्ताधारी भाजपला धन्यवाद
पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिका हद्दीत जीवनावश्यकखेरीज इतर दुकानेही सुरू करावीत, अशी सूचना महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आयुक्तांकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेने ठरवून दिलेल्या वारानुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 5च्या दरम्यान ही दुकाने उघडण्याची परवानगी दिली. त्या अनुषंगाने शहरातील व्यापार्यांना अनेक दिवसापासूून बंद असलेली दुकाने नियमांप्रमाणे उघडण्यात आली. त्यामुळे …
Read More »परिचारिकांचा सन्मान
खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाची अशी आरोग्यसेवा बजावणार्या परिचारिकांचा सन्मान करण्याचा हेतूने जागतिक परिचारिका दिनी खोपोली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था पुढे आली. संस्थेकडून खोपोली नगर परिषदेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय तसेच डॉ. रणजित मोहिते यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये कार्यरत परिचारिकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीचे डॉ. रणजित मोहिते, …
Read More »कर्जतमधील अर्धवट गटारांची कामे सुरू
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी गटारांची कामे सुरू होती, मात्र कोरोनाचे संकट आल्याने ही कामे बंद करण्यात आली. आता कोरोनाचे संकट गेल्यावर ही कामे होणार की नाही? आणि असे झाल्यास पावसाळ्यात नागरिकांच्या आरोग्याची समस्या उद्भवेल असे वाटत असतानाच ही कामे पूर्ण करण्यासाठी परवानगी मिळाल्याने ही कामे सुरू …
Read More »कर्जतमधील कुपोषिक बालकांच्या संख्येत घट
कर्जत ः बातमीदार कर्जत आदिवासीबहुल तालुका असून दुर्गम भागातील हा तालुका येथील कुपोषणाने नेहमीच चर्चेत असतो. मार्च महिन्यात या तालुक्यात सॅम आणि मॅम श्रेणीमधील 169 कुपोषित बालके होती, तर एप्रिल महिन्यात त्यात नऊने घट झाली असून कर्जत तालुक्यात 160 कुपोषित बालके आहेत. कर्जत तालुक्यात आतापर्यंत अनेक बालकांचा कुपोषणाने बळी गेला …
Read More »परप्रांतीय मजुरांच्या नऊ बसेस रायगडमधून रवाना
अलिबाग ः प्रतिनिधी परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सरकारने मोफत बससेवा सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी कर्नाटक व मध्य प्रदेशसाठी रायगड जिल्ह्यातून नऊ विशेष एसटी बसेस सोडण्यात आल्या. अलिबाग आगारातून 110 मजुरांना घेऊन पाच बसेस कर्नाटककडे रवाना झाल्या. यात महिला-पुरुषांसह लहान मुलांचाही समावेश असून त्यांना कर्नाटक राज्याच्या सीमेवर गुलबर्गापर्यंत सोडण्यात …
Read More »शीतपित्त
पावसाची पहिली सर अंगावर पडल्यावर, थंड पाणी किंवा थंड हवेशी संपर्क आल्यानंतर काही जणांच्या अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. विशिष्ट प्रकारच्या स्थितीनंतर त्वचेवर येणार्या या गांधींचे रूपांतर आजारामध्ये कधी होते हेच बर्याचदा लक्षात येत नाही. खाजेने त्रस्त करणार्या गांधी येणाच्या या आजाराला शीतपित्त असे म्हटले जाते. योग्य पद्धतीने आहार घेतल्यास हा …
Read More »मजुरांची पावले गावांकडे
घराच्या ओढीने पायपीट; प्रशासनाकडे मोठ्या संख्येने नावनोंदणी कर्जत ः बातमीदार लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या मजूर कुटुंबांनी आता आपल्या गावी जाण्यासाठी पायी वाट धरली आहे. पायी चालताना प्रचंड ऊन आणि त्रास सहन करत घरी पोहचण्याचा या कुटुंबांचा प्रयत्न आहे. कर्जत तालुक्यातून नुकतीच 325 मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात …
Read More »पंतप्रधान मोदींकडून 20 लाख कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची मंगळवारी (दि. 12) घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे पॅकेज जीडीपीच्या 10 टक्के असल्याची माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 17 मे रोजी संपत …
Read More »कर्जतच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू
कर्जत : बातमीदारकर्जत तालुक्यातील पिंपळोली येथे एका व्यक्तीचा ठाणे येथील रुग्णालयात मृत्यू झाला. शरीरातील अन्य व्याधींवर उपचार घेत असलेल्या या व्यक्तीला कोरोना झाला आणि चार दिवसांनी त्याचे रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना खारघर येथील ग्रामविकास भवनात नेण्यात आले असून, त्यांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.पिंपळोली गावातील मृत पावलेल्या 48 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper