Breaking News

Monthly Archives: June 2020

मासेमारी करणार्‍या यांत्रिकी नौकांवर धडक कारवाई

उरण ः प्रतिनिधी शासनाने यांत्रिकी नौकांद्वारे खोल समुद्रातील मासेमारीला महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही या बंदी आदेशाचे उल्लंघन करून खोल समुद्रात मासेमारी करून आलेल्या सहा मासेमारी नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981चे कलम 4नुसार कारवाई करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या अधिपत्याखाली उरणचे …

Read More »

कर्जत पोलिसांनी केली कोरोनावर मात; सहकार्‍यांकडून जंगी स्वागत

कर्जत ः बातमीदार                                       कर्जत पोलीस ठाणे येथील तीन पोलिसांनी कोरोनाला हरवून ते पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. एका कोरोनाबाधित आरोपीच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली होती. त्यातील तिघे पोलीस कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. सावळे गावातील आरोपी कोठडीत असताना …

Read More »

रोह्यात आढळले तब्बल 10 कोरोना पॉझिटिव्ह

रोहे ः प्रतिनिधी कोरोनाचे संकट देश व राज्यभर वाढत असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी रोहा तालुक्यातही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. रोह्यात रविवारी एकाच दिवसात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. मोठ्या प्रमाणात रुग्ण …

Read More »

शेतकर्‍यांच्या कर्जवाटपासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

मुंबई ः प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला तरी खरीप हंगामासाठीचे शेतकर्‍यांचे कर्जवाटप ठप्प आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीककर्जाचे वाटप सुरू करावे, तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून (दि. 22) राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करेल, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

खालापुरात रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद

खालापूर ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी भाजप उत्तर रायगड जिल्ह्यामध्ये 1000 बॉटल्स रक्तदानाचा संकल्प केला होता. त्यानुसार भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने खालापूर …

Read More »

नुकसानग्रस्त बागायतदारांना भाजपकडून ऑटो कटरचे वाटप

अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात उन्मळून पडलेली झाडे कापण्यासाठी भाजपतर्फे बागायतदारांना  ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. उन्मळून पडलेली झाडे कापण्याचे सध्या बागायतदारांसमोर मोठे आव्हान आहे.  अशा वेळी भाजपकडून रविवारी विभागवार ऑटो कटरचे वाटप करण्यात आले. त्यामुळे बागायतदारांना वाड्या साफ करणे सोपे होईल. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश …

Read More »

माय लाईफ, माय योगा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नेहा चाफेकर यांच्यासोबतही अनेकांनी केली योगसाधना

पनवेल ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ’माय लाईफ, माय योगा’वर आधारित रेकॉर्डेड व्हिडीओ 2020 स्पर्धा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी प्रभाग 19च्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पनवेल येथील …

Read More »

योगाला आयुष्याचा भाग बनवा; आंतरराष्ट्रीय योगदिनी मोदींचा देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था जगावर कोरोनाचे संकट ओढवले असताना जगभरात रविवारी (दि. 21) सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारी आणि योगविषयी भाष्य केले. योग दिवस विश्व बंधुत्वाचा संदेश देणारा दिवस असून, …

Read More »

रायगडात सलग दुसर्‍या दिवशी रुग्णसंख्या शंभरीपार

पनवेल ः रायगड जिल्ह्यात रविवारी 122 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. 31 रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात 62,   पनवेल ग्रामीणमध्ये 22, रोहा 10, पेण नऊ, महाड पाच, माणगाव चार, उरण चार, अलिबाग तीन आणि खालापूरमध्ये तीन नवीन रुग्ण आढळले. रायगडात कोरोना रुग्णांची एकूण …

Read More »

संकट सरण्याची आशा

आताच्या घडीला जगभरातच कोरोना संकट अधिक गहिरे झाल्याचे चित्र निर्विवादपणे दिसते आहे. परंतु तरीही आशेला जागा आहे असे म्हणायला हरकत नाही. परिणामकारक ठरणारी औषधे बाजारात येऊ घातली आहेत. प्रभावी लसही पाठोपाठ येईलच. तोवर मात्र आपण खबरदारी घेत राहिलेच पाहिजे. जगभरातील तमाम देशांतील जनजीवन जवळपास ठप्प करणार्‍या कोरोना संकटाचे सध्याचे चित्र …

Read More »