Best Online Casino In Sweden Most casinos favour either blackjack, roulette, or both as their core casino games. Here at Bonusbet, we’ve investigated the merits of hundreds of online casinos to present you with this comprehensive guide to the very best.
Read More »Monthly Archives: May 2021
राज्यात ’म्युकरमायकोसिस’चे 2000 रुग्ण
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना सध्या एका नव्याच आजाराचा सामना करावा लागत असून या आजारामुळे डोळे व मेंदूवर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. या आजाराने आता राज्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. ’म्युकरमायकोसिस’ असे या गंभीर आजाराचे नाव आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात …
Read More »मुस्लीम कमिटीकडून कोविड रुग्णांना मदतीचा हात
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोविड सेंटरमधील रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. उरणमधील मुस्लीम कमिटीनेदेखील आपल्या पवित्र रमजान महिन्यातील खर्च कमी करून काही भाग हा कोविड रुग्णांच्या मदतीसाठी दिला आहे. या मदतीमधून कोविड केंद्रासाठी आवश्यक साहित्य …
Read More »राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ?
हवामान खात्याची माहिती; मच्छीमारांना किनार्यावर परतण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे, तर काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. आता राज्यात एक नवे संकट उभे ठाकले आहे. येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. त्यामुळे अरबी …
Read More »आता पुढचा नंबर अनिल परब यांचा
भाजप नेते किरीट सोमय्यांचा इशारा मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली असून, सीबीआयनंतर आता सक्तवसुली संचलनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली सीबीआयने अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात …
Read More »ठाकरे सरकार वसुलीत मग्न
आ. अतुल भातखळकरांची टीका मुंबई ः वृत्तसंस्था कोरोनाच्या आणीबाणीत राज्यात लसनिर्मितीसाठी तातडीने हालचाली करून बायोवेट कंपनीला आवश्यक त्या परवानग्या देणे शक्य होते, परंतु ठाकरे सरकार वर्षभर वसुलीत मग्न असल्यामुळे परवानगी लोंबकळली. अखेर हायकोर्टाला त्यात लक्ष घालावे लागले. तुमची लस न्यायालयाची जबाबदारी, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर …
Read More »अनिल देशमुखांच्या अडचणीत झाली वाढ
ईडीनेही दाखल केला गुन्हा मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आता अंमलबजावणी आयुक्तालयाने (ईडी) गुन्हा दाखल केलेला आहे. पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर सीबीआय म्हणजेच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानेही गुन्हा दाखल केला आहे.मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करा
सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई व नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पनवेल महापालिका क्षेत्रातही ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र सुरू …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा नागरिकांशी संवाद
कोरोना संदर्भातील समस्यांवर ऑनलाइन चर्चा खारघर ः रामप्रहर वृत्तकोरोना काळात उद्भवणार्या विविध समस्यांसंदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच खारघर व तळोजातील नागरिकांशी ऑनलाइन संवाद साधला. या वेळी त्यांनी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन केले. कोविड-19 विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे राज्यात लॉकडाऊनसदृश निर्बंध असल्याने अनेकांच्या रोजंदारी व दैनंदिन …
Read More »मोदी सरकारचा ‘सीरम’ला दणका
50 लाख लसी युकेला पाठवण्याचा प्रस्ताव फेटाळला नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोविशिल्ड लसीचे 50 लाख डोस युकेला पाठवण्याचा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय दबाव तसेच वाटाघाटी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेर्यानंतरही केंद्र सरकारने सीरमची विनंती फेटाळून लावली आहे.भारताला सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा फटका बसला असून लसींचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper