Breaking News

Monthly Archives: July 2021

महाडमधील महिलांना कपड्यांचे वाटप

भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलतर्फे मदत महाड ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन तेथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटकाळात महाडमधील महिलांना भाजप महिला मोर्चा पनवेल शहर मंडलच्या वतीने नुकतेच कपड्यांचे वाटप करण्यात आले. महाडमधील पूरग्रस्तांसाठी मदत व्हावी यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर यात योगदान देण्याचे …

Read More »

राज म्हणाला शिल्पासोबत माझे संबंध ठीक नाही -शर्लिन चोप्रा

मुंबई : प्रतिनिधी पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक असलेल्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राबाबत अभिनेत्री शर्लिन चोप्राने धक्कादायक खुलासा केला आहे. राज कुंद्रा मला किस करत म्हणाला की शिल्पासोबत माझे संबंध ठीक नाहीत, असा दावा शर्लिनने तिचा जबाब नोंदविताना केला . शर्लिनला मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्रा प्रकरणी तिचा जबाब नोंदवण्यासाठी …

Read More »

भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) भाजप उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदेश संघटनेकडून आलेल्या विविध विषयांबाबत चर्चा व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. ही बैठक भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संघटन सरचिटणीस …

Read More »

पूरामुळे उद्योगांचे सर्वाधिक नुकसान

महाड एमआयडीसीला अतिवृष्टीचा फटका अलिबाग ः प्रतिनिधी महाड तालुक्यात आलेल्या पुराचा फटका जसा सर्वसामान्य नागरिक, व्यापार्‍यांना बसला तसा तो उद्योगांनाही बसला आहे. पुरामुळे महाड एमआयडीसीतील उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अनेक उद्योग पुढील महिना दीड महिना तरी सुरू होतील की नाही याबाबत शंका आहे. महाड एमआयडीसीत छोटे 140, मोठे 25 …

Read More »

ईश फाऊंडेशनतर्फे ‘रिअल हिरों’चा सन्मान

पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर 5 (गोल्फ कोर्स) येथील डोंगरावर 18 जुलै रोजी अडकलेल्या 118 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्याचे कार्य खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. त्यांच्या या कामाचे कौतुक करण्यासाठी ईश फाऊंडेशनने लाइफ सेव्हीअर अ‍ॅवॉर्ड रिअल हिरो या नावाने …

Read More »

आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमास प्रारंभ

पनवेल ः रामप्रहर वत्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड अंतर्गत पनवेल तालुक्याच्या वतीने आषाढ पौर्णिमेनिमित्त वर्षावास कार्यक्रमाचा प्रारंभ कळंबोली येथील आम्रपाली बुद्ध विहारात शनिवारी (दि. 24) करण्यात आला. संस्थेचे तालुकाध्यक्ष सुनील वाघपंजे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी भन्ते धम्म सूर्या यांनी धम्मदेसना दिली. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव, …

Read More »

महिलेचे फेसबुक अकाऊंट हॅक

पैसे न दिल्यास बदनामीची धमकी पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील आदई गावातील एका इमारतीत राहणार्‍या फिर्यादीच्या पत्नीचे फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यावरील फोटो अश्लिल फोटो बनवून अकाऊंटवरील क्रमांकावर तो फोटो पाठविण्यात आला. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून हॅकरने खंडणीची मागणी केली. म्हणून खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा …

Read More »

पनवेलच्या फार्महाऊस चालकांना नोटीसा

नियमांचे पालन करण्याच्या पोलिसांकडून सूचना पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी नुकतीच फार्महाऊस चालक आणि मालक यांची बैठक आयोजित केली होती. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना दौंडकर यांनी फार्महाऊस चालकांना दिल्या. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, …

Read More »

पनवेल ः न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा गोपीचंद ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी गुरुवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेतली. या वेळी उपसरपंच मंजुषा ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सागरशेठ ठाकूर, …

Read More »

मेरी कोमचा पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा धक्का बसला. महिलांच्या 48-51 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीचा कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरिया हिने पराभव केला. पहिल्या फेरीत इंग्रीटने आक्रमक खेळ करून 4-1 अशी बाजी मारली. दुसर्‍या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. मेरीने या फेरीत 3-2 अशी …

Read More »