Breaking News

Yearly Archives: 2021

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदतीचा ओघ कायम

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 30) केवाळे, चिखले, वाजे ग्रामपंचायत, मोहो, सांगडे, कामोठे गुरुद्वारा, चिंचपाडावाडी, कोल्ही (कोपर), दापोली, कुंडेवहाळ, कोळखे, नांदगाव, तळोजा फेज-1, भानघर, जांभिवली, उसर्ली (रिटघर) आदी गावांत जीवनावश्यक …

Read More »

माजी आमदार सुरेश लाड यांच्या समर्थकांकडून आमदार महेंद्र थोरवे यांचा जाहीर निषेध

कर्जतमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमधील वाद वाढला कर्जत ः बातमीदार  रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेले आरोप आणि अर्वाच्च भाषेतील वक्तव्याबद्दल कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 29) निषेध करण्यात आला. कर्जत …

Read More »

न्यायासाठी अरविंद म्हात्रे यांना राजकारणविरहित साथ मिळेल

राजेंद्र पाटील यांनी केले जाहीर पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्नाळा बँक प्रशासनाने कर्ज देताना वडिलांची फसवणूक केली, असा आरोप करण्याबरोबरच कर्नाळा बँक प्रशासनाने केलेल्या या गैरव्यवहारप्रकरणी बँकेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केली आहे. या संदर्भात म्हात्रे यांना आवश्यक असेल तर कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष …

Read More »

स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्दच राज्य सरकारला ‘सर्वोच्च’ झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत राज्य सरकारने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे मराठा आरक्षणावरून आधीच अडचणीत आलेल्या ‘मविआ’ला दुसरा झटका बसला आहे. याआधी जि. प. कायद्यातील कलम 12 सर्वोच्च न्यायालयाने रद्द …

Read More »

जहाजांवर काम करणार्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनकडून पुन्हा एकदा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी (जहाजांवर काम करणारे व्यापारी व कर्मचारी) कोविड लसीकरणाला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात येत आहे. यूनियनकडून माहिती घेतली असता समजते, देशातील बहुतांश राज्य सरकारांनी, केंद्र सरकार व डीजी शिप्पिंगकडून निर्देश देवून सुद्धा फ्रंटलाइन सीफेरर्ससाठी कोविड लसीकरणाला प्राधान्य …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कार्यक्रम सुरु आहेत. त्या अनुषंगाने …

Read More »

स्वतंत्र आयोग नेमून ओबीसींची जनगणना करा व पूर्ववत आरक्षण द्या

अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची राज्य सरकारकडे मागणी पनवेल : वार्ताहर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवण्याचा हायकोर्टाचा निर्णय अखेर कायम ठेवला आहे. महाविकास आघाडी सरकारने यासंदर्भात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यावरून भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी स्वतंत्र …

Read More »

आघाडी सरकारचा ओबीसींवर अन्याय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली …

Read More »

शिवभोजन केंद्रांची बिले रखडली

सुधागड तालुक्यातील केंद्रचालक हवालदिल पाली : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना मोफत शिवभोजन थाळी पुरवणार्‍या केंद्रचालकांवरच आता उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मोबदला न मिळाल्याने सुधागडातील शिवभोजन केंद्रचालक हवालदिल झाले आहेत. लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर, कष्टकरी, श्रमजीवी वर्गातील गोरगरीब लोकांची उपासमार होऊ नये, …

Read More »

पत्नीची हत्या, पतीला अटक

साळाव संजयनगर आदिवासीवाडीतील घटना रेवदंडा : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार मारल्याची घटना साळाव संजयनगर आदिवासीवाडीत घडली. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी पतीला अटक केली आहे. संजय सुंदर वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो साळाव (ता. मुरूड) येथील बिर्ला मंदिराच्या बाजूला असलेल्या …

Read More »