Breaking News

Yearly Archives: 2021

फटाक्यांमुळे डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश

पनवेल : वार्ताहर तळोजा कारागृह शेजारी असलेल्या डोंगरावर लागलेली आग विझविण्यात पर्यावरण प्रेमींना यश आले. काही तरुणांनी संध्याकाळी डोंगरालगत फटाके फोडल्यामुळे डोंगरावर आग लागली होती. दरम्यान, तरुणांनी वन संपदा नष्ट करण्याऐवजी वाचविण्यासाठी सहकार्य करावे तसेच डोंगरावर फटाके फोडू नयेत, असे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे. खारघर सेक्टर-35 मधील तळोजा कारागृह …

Read More »

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी पनवेलमध्ये

विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे करणार उद्घाटन पनवेल : वार्ताहर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार …

Read More »

पनवेलमधील शासकीय विश्रामगृह समस्यांच्या विळख्यात

सा. बां. विभागाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेल शहराजवळून जाणार्‍या पंचमुखी मारुती मंदिराजवळ असलेले शासकीय विश्रामगृह हे सध्याच्या स्थितीला अनेक समस्यांच्या विळख्यात असून येथे येणार्‍या मंत्री, आमदार, खासदारांसह शासकीय अधिकार्‍यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने किंवा कोकणात जाण्यासाठी महामार्गालगत असलेले शासकीय विश्रामगृह हे अनेकांचे …

Read More »

सार्वजनिक-खाजगी क्षेत्राची भागीदारी प्रभावशाली

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे जेएनपीटीतील सागरी वाहतूकीसंदर्भात मत उरण : वार्ताहर, प्रतिनिधी केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग व आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी (दि. 13) जेएनपीटी बंदरात भेट दिली. भेटीदरम्यान सोनोवाल यांनी बंदराच्या कामकाजाची, बंदरातील पायाभूत सुविधांची तसेच बंदराने केलेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी जेएनपीटीमधील …

Read More »

खान साब तुमची जिद्द नडली!; पाकिस्तानच्या पराभवानंतर ट्वीट व्हायरल

कराची ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसर्‍या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीका केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या पराभवाला काही ठराविक खेळाडू कारणीभूत असल्याची चर्चा रंगत असताना इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या ट्विटचीही चर्चा रंगली आहे. त्यांनी …

Read More »

महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानला सुवर्णपदक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. नेत्राने ग्रॅन कनारिया सेलिंग चॅम्पियनशिपमधील रेसर रेडीयल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिलीच महिला सेलिंगपटू ठरली आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तीन देशांतील 20 स्पर्धकांनी …

Read More »

टीकाकारांना शास्त्रींचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेय. टी-20 विश्वचषकात सुपर 12मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केले तसेच भारतीय संघाने मागील सात वर्षांत …

Read More »

आरपीएलचे आज उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग क्रिकेट समिती आयोजित 25 वर्षाखालील मुलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी-मोहोपाडा येथील एनआयएसएमच्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 14) अलिबागच्या कुरूळ येथील क्षेत्रिय समाज हॉलमध्ये रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या उद्घाटन समारंभास …

Read More »

विराटचे वन डे कर्णधारपदही जाणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधार रोहित शर्माकडे सोपवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आता विराट कोहलीसोबत एकदिवसीय संघाच्या नेतृत्वासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय कोहलीला एकदिवस संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्याची शक्यता आहे. विराट कोहलीवर कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने त्याच्यावर दबाव असून …

Read More »

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड रविवारी अंतिम लढत

दुबई ः वृत्तसंस्था टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (दि. 14) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. हा सामना दुबई येथील स्टेडियमवर खेळला जाईल. यानिमित्ताने या स्पर्धेला यंदा नवा विश्वविजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडला, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात देऊन अंतिम …

Read More »