कर्नाटक सरकारचा निषेध करणारा ऐतिहासिक ठराव सर्वपक्षाच्या सदस्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत पारित केला हा एक ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल. कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक गावांमध्ये गेली तीन-चार दशके जो अन्याय सुरू आहे, त्याला जोरदार प्रत्युत्तर महाराष्ट्र सरकारने दिले आहे. अशी हिंमत दाखवणारे शिंदे-फडणवीस सरकार हे पहिलेच सरकार आहे. बेळगाव, कारवार, निपाणी आणि …
Read More »कोणाच्या बापाची हिंमत?
सीमावासियांचा पुळका महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या आलेला दिसतो, पण महाविकास आघाडीचे हेच नेते चार महिन्यांपूर्वीपर्यंत महाराष्ट्रातील सत्तेचे लोणी वाटून खाण्यात मश्गूल होते. त्यांच्याच काळात सीमावासियांसाठी असलेल्या योजना धडाधड बंद झाल्या, हे लोक विसरलेले नाहीत, तर शिंदे-फडणवीस सरकारने या योजना सत्तेवर येताच पुन्हा सुरू केल्या. कर्नाटकचा निषेध करणारा ठराव विधिमंडळात बहुदा …
Read More »कोरोना परतण्याची दहशत
चीनमधील कोरोना उद्रेकाच्या बातम्या गेला महिना-दीड महिना येतच होत्या. पण ताजी परिस्थिती जगभराला पुन्हा धडकी भरवणारी आहे. चीनमधील कोविडच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत भीषण वेगाने वाढल्यामुळे तेथील आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. याच काळात अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझिल या देशांमध्येही कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ दिसून आल्यामुळे आपल्या …
Read More »सवंग प्रसिद्धीचा कावा
तब्बल चार वर्षांनंतर बॉलिवुडचा कथित बादशहा शाहरुख खान याचा चित्रपट ‘पठान’ रुपेरी पडद्यावर झळकणार म्हणून त्याच्या चाहत्यांमध्ये उत्कंठा दिसते आहे अशा आशयाच्या बातम्या गेले अनेक दिवस विशेषत: समाजमाध्यमांवर झळकत होत्या, परंतु बहुदा चित्रपटाच्या कर्त्यांना या प्रतिसादाविषयी खात्री नसावी. त्यामुळेच की काय, त्यांनी चित्रपटाच्या गाण्यात नायिका दीपिका पादुकोणला भगव्या रंगाची बिकिनी …
Read More »दांभिकपणाचा पुरस्कार
वास्तविक जी संस्था पुरस्कार देते, तिला तो मागे घेण्याचा अधिकार असतोच. त्यामध्ये आक्षेप घेण्याजोगे काहीही नाही. या सगळ्या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले हेदेखील लोकशाहीला धरूनच झाले असे म्हणावे लागेल. आधी पुरस्कार द्यायचा आणि तो त्वरित मागे घ्यायचा यामध्ये ढिसाळपणा तेवढा दिसून येतो, परंतु हा ढिसाळपणा वगळता कोबाद गांधी …
Read More »शक्तिवर्धकाच्या शोधात…
ज्या महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ती महाविकास आघाडी आज ‘आहे आणि नाही’ अशा अवस्थेत तग धरून आहे. मुळात ही आघाडी केवळ सत्तेपुरती होती हे उघड आहे. सत्ता गेल्यानंतर ही आघाडी निरर्थक ठरल्यात जमा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी नवी राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी …
Read More »महाराष्ट्रातही ’समान’तेची चाहूल
महाराष्ट्रातही आता समान नागरी कायद्याचे वारे वाहू लागले आहेत.राज्यातील प्रमुख भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात सर्वांना विशिष्ट पातळीवर समान अधिकार प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. आपल्या देशात फौजदारी कायदा सर्वांसाठी समान आहे, पण नागरी कायद्यांमध्ये तफावत दिसून येते. वास्तविक संविधानाने समान नागरी …
Read More »आचंद्र-सूर्य शिवप्रभूच!
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आल्या दिवसापासूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोळ्यांत सलत होते व आहेत. माननीय राज्यपालांच्या भाषणातील कुठल्या तरी वाक्याची मोडतोड करायची आणि पराचा कावळा करून राज्यपालांच्या विरोधात काहूर उठवायचे हा महाविकास आघाडीचा जुना खेळ आहे आणि त्याचे प्रत्यंतर सध्या पुन्हा एकदा येते आहे. जनमताचा बेमुर्वतपणे अपमान करून …
Read More »बारा हत्तींचे बळ
खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही एका भ्रष्टाचार प्रकरणातील होती, अन्य कुठल्या राजकीय आरोपाखाली त्यांना अटक झाली नव्हती याचे विस्मरण सामान्य नागरिकांनी होऊ देऊ नये, परंतु समाजातील संवेदना आताशा बोथट झाल्या आहेत की, काय अशी शंका येते. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाणारा आरोपी हा काही क्रांतिकारक नसतो याचे भान अनेकदा …
Read More »कल्याणकारी कौल
आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मदतीचा हात देण्याची गरज आहे हे ओळखून मोदी सरकारने 2019मध्ये 103वी घटनादुरुस्ती केली आणि आर्थिक दुर्बलांसाठी सरकारी नोकर्या तसेच शैक्षणिक प्रवेशांमध्ये 10 टक्क्यांपर्यंत आरक्षण ठेवण्याची तरतूद केली. हा ऐतिहासिक निर्णय होता आणि असे धाडस या आधी कुठल्याच सरकारने दाखवले नव्हते, परंतु या घटनादुरुस्तीस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper