Breaking News

संपादकीय

भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निष्कलंक, बार्गेनिंग न करणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा भाजपला मिळालेला कोहिनूर हिरा म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर, अशा शब्दांत त्यांना 45व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस श्रीनंदन पटवर्धन यांनी उद्गार काढले. ‘रामप्रहर’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते भरभरून बोलले. श्री. पटवर्धन पुढे …

Read More »

विकासकामांच्या पालखीचे वारकरी

ऑगस्ट महिना हा क्रांतिकारकांचा समजला जातो. 5 ऑगस्ट हा दिवसही अशाच एका विकासकामांत क्रांती घडवून कार्यसम्राट म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्याचा जन्मदिवस आहे. तो नेता म्हणजे प्रशांत ठाकूर. नेता हो, म्हणताना नेता होत नाही. त्यासाठी अंगभूत नेतृत्वगुण असावे लागतात. त्या गुणांना योग्य कोंदण मिळावे लागते. असे संस्कारक्षम कोंदण पिताजी मा. रामशेठ …

Read More »

चतुरस्र नेतृत्व, कुशल संघटक

व्यक्तीच्या जीवनात असा आनंदाचा दिवस येतो की त्या वेळी खर्‍या अर्थाने तिच्या जीवनातील गुणांचे मूल्यमापन होते. अतिशय कमी राजकीय कारकिर्दीत रायगड जिल्ह्यातील राजकारणावर ज्यांनी प्रभाव निर्माण केला आहे ते नेतृत्व म्हणजे आमदार प्रशांतजी ठाकूर. लोकनेते व सर्वार्थाने विकासाची दृष्टी असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा प्रशांतजींना …

Read More »

आला पावसाळा आहार सांभाळा

सध्या पाऊस भरपूर प्रमाणात पडत आहे. पावसाळयात आजारांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर पावसाळयात आहाराबाबत घ्यावयाची काळजी याबाबतचा लेख. आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतू असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतूत आढळणारे हवामान, आजुबाजूची परिस्थिती त्या कालावधित शरीरात …

Read More »

तंत्रज्ञानासोबतची जोखीम

तंत्रज्ञानाची पुरेशी माहिती नसलेली मंडळी कित्येकदा अशा अ‍ॅप्सवरील खाजगीपणाच्या सेटिंग्जबद्दल अनभिज्ञ असतात. अज्ञानापोटी अशी खाजगी छायाचित्रे चुकीच्या व्यक्तींच्या हाती लागल्यास त्यांचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. कधी कधी तर ध्यानीमनी नसताना तंत्रज्ञानाच्या साह्याने कुणीतरी तुमच्या खाजगीपणावर आकस्मिक घाला घालू शकतो असेही आता अनेक प्रकरणांतून अघडकीस येऊ लागले आहे. तंत्रज्ञानामुळे आपले खाजगीपण …

Read More »

जलपुनर्भरण, विकेंद्रित जलव्यवस्थापन काळाची गरज

कोकणात दरवर्षी पडणार्‍या पावसाचा विचार केल्यास संपूर्ण राज्याला वर्षभर पाणीपुरवठा करता येईल एवढा पाऊस एकट्या कोकणात पडतो. रायगड जिल्ह्यात सरासरी 3142.64 मिमी पाऊस पडतो. पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. त्यावर करोडो रुपये खर्च केले जातात. तरीही जानेवारी महिन्यापासूनच गाव, वाड्या, वस्त्यांवर पाणी समस्या निर्माण होते. पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या कमी होण्याऐवजी दरवर्षी …

Read More »

दुराग्रहाचा अतिरेक

आपले आपण घरी शिजवून खाणे हा अधिक उत्तम पर्याय नव्हे का? किंवा किमानपक्षी थोडी पायपीट करून शुद्ध शाकाहारी हॉटेलापर्यंत तरी जावे. आपला आग्रह जगासमोर ‘अतिरेकी दुराग्रहा’च्या रूपात मांडण्याचा खटाटोप कशासाठी? केवढेसे ते क्षणभंगुर मानवी जीवन, विश्वाच्या या अवघ्या पसार्‍यात आपले अस्तित्व केवढे ठिपक्याएवढे असे सांगणारा आपली महान धर्मसंस्कृती. आपल्या आध्यात्मिक …

Read More »

आध्यात्माशी जुळावे नाते

अपयशाचा, संकटांचा, ताणाचा सामना करण्यात भारतीय इतके कमी का पडताहेत असा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा एकदा विचारला जात आहे. आधी आपण निव्वळ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल वाचत होतो. अलीकडच्या काळात आर्थिक कोंडीतून होणार्‍या आत्महत्या शहरी भागांमध्येही हलके-हलके डोके वर काढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना तर आपण अनेक वर्षे तोंड देतोच आहोत. देशभरात …

Read More »

‘चूलमुक्त, धूरमुक्त’ होणार कोकण विभाग

भारतीय स्त्रीला धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशात उज्ज्वला योजनेच्या रूपाने मोठे अभियान राबविले जात आहे. त्याचा फायदा देशातील मोठ्या जनसमूहाला झाला. महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजना, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना व एलपीजी गॅस वितरणाच्या अन्य योजनांच्या लाभापासून जी कुटंबे वंचित राहिली आहेत, अशा कुटुंबांना गॅसजोडणी उपलब्ध करून दिली जात …

Read More »

पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचेच पारडे जड

राज्यात विधानसभा निवडणूक 2019चे पडघम वाजू लागले आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाजपने  आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उमेदवार ठरला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर. शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी मात्र उमेदवारांची चाचपणी करीत आहे. काँग्रेसने आघाडीत जायचे का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अद्याप घेतला नाही. बहुजन …

Read More »