विनोद तावडेंचा उपरोधिक सवाल मुंबई ः प्रतिनिधी : राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …
Read More »ममता म्हणजे ‘स्पीड ब्रेकर दीदी’
मोदींचा हल्लाबोल कूचबिहार ः वृत्तसंस्था : ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून आपल्या मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी …
Read More »काँग्रेस पक्षाची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी
नांदेड : प्रतिनिधी काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे, जे दिवसेंदिवस बुडतच चालले आहे. काँग्रेससोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेससारखे मित्रही एकतर स्वतः बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून पळ काढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा शनिवारी (दि. 6) नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. …
Read More »पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घोडदौड
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; बसपचे कार्यकर्ते भाजपत पनवेल : रामप्रहर वृत्त लोकहिताच्या विविध योजना अमलात आणून सर्वसामान्य माणसाचा आत्मसन्मान वाढेल अशी कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये केली. त्या अनुषंगाने आपल्या देशात विकासाची घोडदौड जोरात सुरू आहे. याच बळावर लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांना निश्चितपणे यश मिळेल, …
Read More »सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह तीन जिवंत काडतुसे हस्तगत
कल्याण ः प्रतिनिधी : गस्तीदरम्यान पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. रवी दाढी असे या गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. रवी दाढीविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कोळशेवाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना विजयनगरसमोरील मैदानात रवी दाढी हा …
Read More »950 वर्षांपूर्वीचा जैन शिलालेख सापडला
सांगली ः प्रतिनिधी : जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे 950 वर्षांपूर्वीचा शिलालेख खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोध्दार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापार्यांनी करून या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा हा …
Read More »‘बीएसएनएल’मध्ये कामगार कपातीचा निर्णय
54,451 कर्मचार्यांना फ टका नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : आर्थिक चणचणीमुळे डबघाईला आलेल्या ‘बीएसएनएल’ला रुळावर आणण्यासाठी ‘बीएसएनएल’ने त्यांच्या कर्मचार्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली आहे. शिवाय कर्मचार्यांच्या निवृत्ती वयातही दोन वर्षांची कपात करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावच ‘बीएसएनएल’ने तयार केला असून केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी देताच या प्रस्तावानुसार सुमारे 54 …
Read More »पत्नीबरोबर संभोग करणे पतीचा मूलभूत अधिकार; न्यायालयाचा निर्णय
लंडन ः वृत्तसंस्था : लंडनमधील एका न्यायालयाने एक वेगळाच निर्णय दिला आहे. कोणताही पती आपल्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतो. हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंग्लंड आणि वेल्स उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एपी हेडन यांनी हा निर्णय सुनावला आहे. न्यायाधीश हेडन यांनी कोर्ट ऑफ प्रोटेक्शनच्या …
Read More »राहुलजी, अमेठीच्या विकासाचे काय?
भाजप नेत्या स्मृती इराणींचा खडा सवाल अमेठी ः वृत्तसंस्था : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी वायनाडच्या लोकांना सावध करत राहुल यांनी अमेठीत विकासकामे केली नसल्याचा आरोप …
Read More »काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांचा हल्लाबोल; घोषणापत्र नव्हे ‘ढकोसलापत्र’
इटानगर ः वृत्तसंस्था सत्तेत आल्यास देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन देणार्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. देशातील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणार्या, ‘जय हिंद’ऐवजी ‘भारत तेरे तुकडे होंगे’ अशा घोषणा देणार्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper