Breaking News

मुंबई – नवी मुंबई

बाळासाहेबांना फडणवीसांची मानवंदना; शिवसेनेला चिमटे

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मानवंदना दिली. यानिमित्ताने त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वावरून शिवसेनेला चिमटे काढले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कौतुक केले आहे. बाळासाहेबांचे चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक असे वर्णन करण्यात आले आहे …

Read More »

भाजीपाल्याच्या दरात घसरण

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशीतील घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने, भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. बहुतांश भाज्या 20 ते 25 रुपये किलोच्या घरात आल्या असून काही भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या घरात आले आहेत. त्यामुळे आत्ता ग्राहकांना हव्या तितक्या ताज्या भाज्या खाता येणार आहेत. हिवाळ्यात भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत …

Read More »

सक्तीच्या वीजबिलाविरोधात राज्य सरकारला इशारा

नवी मुंबई भाजप उतरणार रस्त्यावर नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत, …

Read More »

एकवी एअर ट्रेनिंग ऑर्गनायझेशनचे उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधीवाशी येथील एकवी एअर ऑर्गनायझेशन प्रा. लि. या पायलटचे प्रशिक्षण देणार्‍या कंपनीचे उद्घाटन  शुक्रवारी (दि. 22) आमदार मंदाताई म्हात्रे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते, तर कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.  माजी खासदार लोकनेते …

Read More »

राज्यात पुन्हा पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधीराज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली आहे.महाराष्ट्रात 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पावसाळी वातावरण असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी …

Read More »

पटोलेंचा स्वबळाचा नारा; महाविकास आघाडीत खळबळ

मुंबई : प्रतिनिधीराज्यात काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून, बाळासाहेब थोरात यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे,  मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे.काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. …

Read More »

ऑनलाइन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

नवी मुंबई : प्रतिनिधी श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको आयोजित नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2021 या ऑनलाइन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा बुधवारी (दि. 20) विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी नवी मुंबई येथे मोठ्या जल्लोषात झाला.  या वेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात …

Read More »

सिडको देणार हज समितीला खारघरचा भूखंड

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर-38 मधील भूखंड क्र. 1ए भारतीय हज समितीला हज हाउस आणि हंगामी कार्यालयाच्या उभारणीसाठी वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून नजीकच्या अंतरावर हा भूखंड असल्याने हज यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंना याचा निश्चितच फायदा होणार आहे. मुस्लीम …

Read More »

प्रभागात पाहणी अभियान राबवा

भाजपच्या माजी नगरसेविका रुपाली भगत यांची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्रभाग 96 मधील डेब्रिजचे व कचर्‍याचे ढिगारे हटविण्याची तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना कचर्‍याचे डब्बे वितरीत करण्याची, स्वच्छता सर्व्हेक्षणाअंर्तगत उर्वरित गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंतींची रंगरंगोटी करण्याची तसेच विभागात पाहणी अभियान राबविण्याची मागणी प्रभाग 96 मधील भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली किस्मत …

Read More »

‘आगरी दर्पण’च्या विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी आगरी दर्पण मासिकाच्या प्रा. एम. पी. तथा मधू पाटील कृतज्ञता गौरव विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी (दि. 18) एम. पीं.च्या 93व्या वाढदिवसाच्या शुभदिनी त्यांच्या बोरिवली येथील निवासस्थानी समाज नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कवीवर्य अशोक नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कवी अरुण म्हात्रे, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, …

Read More »