मुंबई : प्रतिनिधी शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचे आत्मभान देणार्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादर येथे असणार्या चैत्यभूमीवर शुक्रवारी (दि. 6) हजारो भीमसैनिक दाखल झाले होते. त्यांच्या उपस्थितीने या परिसराला जणू निळ्या सागराचे रूप प्राप्त झाल्याचे पहावयास मिळाले. शिवाजी पार्क परिसर आणि विविध ठिकाणी महापरिनिर्वाण …
Read More »सिडकोच्या भुखंडास विक्रमी दर
ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील विक्रीस उत्तम प्रतिसाद नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे ई-लिलाव प्रक्रियेद्वारे ऐरोली व वाशी येथील पाच भूखंडांच्या विक्री करण्याच्या योजनेस निविदाकारांचा उत्तम प्रतिसाद लाभून सर्व भूखंडांची विक्रमी दराने विक्री करण्यात आली आहे. या विक्रीतून सिडको महामंडळाच्या तिजोरीत अंदाजे 229 कोटी रूपयांची भर पडली …
Read More »श्री महंत स्वामी महाराजांचे भक्तगणांनी घेतले आशीर्वाद
नवी मुंबई ः वार्ताहर श्री महंत स्वामी महाराज यांचे आगमन मोठ्या धार्मिक वातावरण नवी मुंबईतील नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाले. त्यांच्या दर्शनासाठी जगभरातील लाखो भक्तगणांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, डॉ. डी. वाय. पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॉलेजचे संचालक डॉ. विजय पाटील, बी. आर. …
Read More »कुर्ल्यात चिमुरडीवर बलात्कार
मुंबई : प्रतिनिधी हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुर्ला येथे एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. कुर्ला पश्चिमेकडे एका दुकानदाराने चॉकलेट …
Read More »गृहनिर्माण योजना सोडतीतील सदनिकांचे सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वाटप
नवी मुुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या परवडणार्या 9,249 घरांची योजनेची सोडत दि. 26 नोव्हेंबर रोजी नेरुळच्या आगरी-कोळी संस्कृती भवन येथे काढण्यात आली होती. सदर गृहनिर्माण योजनेतील शिल्लक राहिलेली 991 घरे (सदनिका) प्रतीक्षा यादीतील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला …
Read More »सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग’चे प्रकाशन
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या दादर येथील कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी ग्रंथसंग्रहालय आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन पद्मश्री व ज्येष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते व कोमसाप कार्याध्यक्ष नमिता कीर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई …
Read More »आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या!, मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई ः वार्ताहर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ नाणार प्रकल्प आंदोलनातीलही गुन्हे मागे घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सोबतच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासाहित …
Read More »मी भाजप सोडणार नाही, बंडखोरी माझ्या रक्तात नाही!
पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका मुंबई : प्रतिनिधी माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत, मात्र आता स्वत: पंकजा यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी खूप व्यथित आहे, माझ्या पोस्टचा विपर्यास केला गेला. मी माझ्या पक्षाशी बांधिल असून, …
Read More »गौरव पुरस्कारांनी श्रीराम महाजन सन्मानित
नवी मुंबई ः वार्ताहर मुंबई येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने राज्यस्तरीय कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार 2019 चेंबूर कर्नाटका हायस्कूलचे कलाशिक्षक श्रीराम साहेबराव महाजन यांना देण्यात आला. परळच्या दामोदर सभागृहांमध्ये झालेल्या कार्यक्रमात श्रीराम महाजन यांच्यासह महाराष्ट्रातून 36 शिक्षकांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. …
Read More »शिवसेनेने शेवटी रंग दाखवायला सुरुवात केलीच
भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका मुंबई ः वार्ताहर राज्यातील सत्तांतर नाट्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे विरोधी बाकांवर बसलेल्या भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाला स्थगिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. तसेच अन्य प्रकल्पांबाबतही फेरविचार करणार असल्याचं सांगितले यावरुन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper