Breaking News

महत्वाच्या बातम्या

द जेनेक्स जिमचे उद्घाटन

पनवेल : तालुक्यातील करंजाडे येथे ‘द जेनेक्स जिम’ नव्याने सुरु झाली आहे. या जिमचे उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी युवा नेते अजय साबळे, सागर आंग्रे, अनिल गायकवाड, करण तांडेल, अमोल जाधव, जनार्दन फडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

फसवणुकीने 13 लाखांचा अपहार

पनवेल : बातमीदार भावना फोर्ड कंपनीच्या मालकीच्या ग्राहकांकडून कार सर्व्हीसिंग केलेली व इतर जॉब कार्डची 13 लाख 62 हजार रुपयांची रक्कम कंपनीच्या खात्यामध्ये न भरता कंपनीचा विश्वासघात करुन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळस्पे गावात असलेल्या भावना फोर्ड शाखेमध्ये …

Read More »

भाजपतर्फे नेत्र तपासणी शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टी, उलवे नोड तसेच उलवे आय क्लिनिक यांच्या सहयोगाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर घेण्यात आले असून,  या वेळी माजी खासदार लोकनेते ठाकूर यांनी भेट दिली. वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे …

Read More »

पळस्पे विद्यालयात त्रिवेणी संगम कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिवेणी संगम माजी विद्यार्थी गुणगौरव, दहावी शुभचिंतन व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात झाला. अमरदीप बालविकास फाऊंडेशन पनवेलच्या मार्फत मार्च 2018च्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र …

Read More »

खोपटाचे काँग्रेस कार्यकर्ते भाजपत

जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त पनवेलप्रमाणेच उरण तालुक्यातही भाजपमध्ये इनकमिंग जोरात सुरू असून रविवारी (3 फेब्रुवारी) खोपटा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश करीत विकासाचे कमळ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्षा सायली …

Read More »

पाकसमवेत खेळण्यासाठी दबाव

मुंबई ः प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये खेळू नये, अशी देशवासीयांची भावना होती. त्यानंतर बीसीसीआयनेदेखील आम्ही पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आयसीसीला कळवले होते, पण आता आयसीसीने बीसीसीआयला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.   आयसीसी कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय …

Read More »

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासावी -न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी

पेण : मराठी भाषेला संत महात्म्यांनी मोठे योगदान दिले आहे. मराठी संतांचे साहित्य वाचकांनी वाचले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मराठी वाचन व लेखन संस्कृती जोपासावी, असे आवाहन पेण न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक कुलकर्णी यांनी येथे केले. पेण येथील पतंगराव कदम महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आणि मराठी …

Read More »

करवाढ नसलेला खोपोली पालिकेचा अर्थसंकल्प

खोपोली : कोणतीही करवाढ नसलेल्या खोपोली नगर पालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला बुधवारी (दि. 27) मंजुरी देण्यात आली. खोपोली नगर पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी घेण्यात आली. या सभेत  सन 2019-20चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात आरंभीच्या शिलकेसह 131 कोटी 23 लाख 47 हजार रु. उत्पन्न, तर अपेक्षित …

Read More »

अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देणार -डॉ. एस. एफ. डिसूजा

कर्जतमध्ये भात संशोधन सभा कर्जत :  भाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळ्या संशोधन पद्धतीची गरज असून अधिक उत्पादन, रोगप्रतिकारक जाती विकसित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राच्या अणू विज्ञान संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एफ. डिसूजा यांनी कर्जत येथे केले. महाराष्ट्र राज्य भात गटाच्या भात संशोधनावरील 53व्या सभेचे …

Read More »

फेडरर नाबाद 100

दुबई : वृत्तसंस्था महान टेनिसपटू रॉजर फेडररने दुबईतील एटीपी टेनिस स्पर्धेत स्टेफॅनो सितसिपासला 6-4, 6-4 असे पराभूत करत आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील 100वे एटीपी विजेतेपद पटकावले. 20 वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकणार्‍या 37 वर्षीय फेडररने अमेरिकेच्या जिमी कॉनर्सनंतर 100 विजेतीपदे जिंकणारा टेनिसपटू म्हणून आपला ठसा उमटवला आहे. कॉनर्सच्या खात्यात 109 विजेतीपदे आहेत. …

Read More »