पनवेल ः वार्ताहर खारघर परिसरात गेल्या काही दिवसापासून विविध भागामध्ये मसाज सेंटरचा सुळसुळाट झाला असून या विरोधात खारघर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी खारघरमधील जनता करीत आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी ग्राहकांसोबत अश्लिल चाळे करण्याचे प्रकार सुरू आहेत. लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग करून मसाज सेंटर सुरू आहे. काही दिवसापूर्वी खारघर …
Read More »पनवेल तालुक्यात 119 नवे कोरोनाग्रस्त; तिघांचा मृत्यू; 44 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. वाढणारी रुग्णसंख्या चिंताजनक असल्याने नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. पनवेल तालुक्यात शनिवारी (दि. 27) कोरोनाचे 119 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका …
Read More »रायगडात रुग्णसंख्या वाढतीच; 170 नवे पॉझिटिव्ह
पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 26) तब्बल 170 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 87, पनवेल ग्रामीणमधील 29, पेण तालुक्यातील 16, खालापूर तालुक्यातील आठ, उरण, अलिबाग, रोहा व श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येकी सहा, तर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून सिंधुदुर्गातील शाळेला आर्थिक मदत
पनवेल : रामप्रहर वृत्तसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करूळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या करूळ येथील कै. बॅ. नाथ पै शाळेला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. या मदतीचा धनादेश कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक …
Read More »कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने कडक उपाययोजना करा
पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रशासनाला सूचना पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिता तातडीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीवजा सूचना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली. या संदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे.या वेळी चर्चेसाठी …
Read More »पनवेल तालुक्यात 116 नवीन रुग्ण
तिघांचा मृत्यू; 47 कोरोनामुक्त पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 26) कोरोनाचे 116 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 87 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 36 रूग्ण बरे झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये 29 …
Read More »वाढीव वीज बिले तातडीने रद्द करावी
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना वीज बिले वाढीव दिलेली असल्याने ती तातडीने रद्द करुन मीटरप्रमाणे वीज बिले देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. नगरसेविका दर्शना भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये …
Read More »रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप
सिडकोने योग्य ती दक्षता घेण्याची मागणी कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत अनेक भूखंड मोकळेच आहेत. सदर भूखंडांच्या विकासाकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भूखंडांवर गवताचे जंगल वाढले आहे. आता पावसाळ्यात या भूखंडांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला आहे. याबाबत …
Read More »शिक्षकांकडून उरणमध्ये अन्नधान्य, चटईचे वाटप
उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील गरजू बांधवाना मदतीचा हात म्हणून अन्नधान्याबरोबर, चादर, चटईचे वाटप आणि विविध झाडांचे वृक्षारोपण केलेे. एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महान काम शिक्षकांनी हाती घेतल्याने सीमा शुल्क विभागाचे अधिकारी महेंद्र भोईर, रमेश रहाटेसह अनेक जेष्ठ नागरिकांनी त्यांचे कौतुक केले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यातील जनता आपले …
Read More »अपंगत्वावर मात करीत भाजी विक्री
ट्रॅव्हल्सवाल्याने शोधला उदरनिर्वाहासाठी पर्याय कळंबोली : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संसर्गामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील ट्रॅव्हल्स व्यवसाय करणारी दुकाने बंद आहेत. परिवाराचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेत ट्रॅव्हल्स दुकानदार सापडले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ट्रॅव्हल्सच्या बुकिंगवर कामाला असणार्या हितेश पंड्या याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याकरिता भाजी विक्रीचा व्यवसाय निवडला आहे. अपंगत्वावर मात करीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper