माणगाव : प्रतिनिधी सर्वांच्या सहकार्यामुळे आपली सहकारी पतपेढी नावारूपास आली असून पतपेढीची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी रविवारी (दि. 28) माणगाव येथे केले. रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी-अलिबाग या पतसंस्थेची 98वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी चेअरमन राजेश …
Read More »बाळासाहेब ठाकरेंची खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदे पुढे नेताहेत -ना. सामंत
कर्जतमध्ये शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा कर्जत : प्रतिनिधी आरोग्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे याची घोषणा आपल्या शिंदे सरकारने केली. आता स्थानिकांवर अन्याय होणार नाही. बाळासाहेबांची खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढवित, पुढे नेत आहेत. ते सर्वांना निश्चित न्याय देतील, अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. कर्जत-खालापूर …
Read More »सजावट केलेल्या गणरायाला भाविकांची वाढती मागणी
कर्जत : प्रतिनिधी दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. पूर्वी जशी मूर्ती मूर्तिकार देत असत त्याची भाविक मनोभावे प्राणप्रतिष्ठा करीत असत, परंतु नव्या पिढीचे सारे औरच असते. आता प्रत्येकाला गणेशमूर्ती सजवलेली हवी असते. या मूर्तींना मागणी वाढत आहे. कोरोना संकटकाळात सगळ्यावर निर्बंध होते. …
Read More »केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा एचआयएल कामगारांना दिलासा
खोपोली ः प्रतिनिधी रसायनी येथील हिंदुस्थान इन्सेक्टिसाईड लिमिटेड (एचआयएल) कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश चिटणीस व कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांच्यासह कामगार प्रतिनिधींनी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. रसायनी येथील हिंदुस्थान …
Read More »ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून होणार खुला
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला 1 सप्टेंबरपासून पुन्हा खुला होणार आहे. 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पुरातत्त्व खाते व मेरीटाईम बोर्डामार्फत हा किल्ला बंद ठेवण्यात आला होता. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा अधिक पर्यटक …
Read More »विरोधकांनी आमच्या नादाला लागू नये
इंदापुरात शिंदे गटाच्या मेळाव्यात आ. गोगावलेंचा इशारा माणगाव : प्रतिनिधी खोके, बोके काय असतात व आम्हाला गद्दार म्हणून हिणवणार्यांना आम्ही विधिमंडळाच्या पायर्यांवर आमचा हिसका अधिवेशन सुरु होण्याअगोदर दाखविला आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक त्यांचे विचार, त्यांचे हिंदुत्व पुढे घेऊन जात आहोत. आमच्या नादाला कुणी करायचा नाही असा इशारा शिवसेना शिंदे …
Read More »गणेशभक्तांच्या निर्विघ्न प्रवासासाठी रायगड पोलीस सज्ज
मुंबई-गोवा महामार्गावर बंदोबस्तात वाढ अलिबाग ः प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्नपणे व्हावा यासाठी रायगड पोलीस सज्ज सज्ज झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. महामार्गावर आठ ठिकाणी अठरा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून प्रवाशांच्या मदतीसाठी 10 मदत केंद्रही स्थापन करण्यात येणार आहेत. बंदोबस्तासाठी सात उपविभागीय …
Read More »दहिवली येथील धाडसी घरफोडी उघडकीस
तीन आरोपी जेरबंद, नऊ लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव जवळील दहीवली येथील धाडसी घरफोडीचा गुन्हा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. अलेक्झांडर मरियाराज …
Read More »गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरुप होणार -ना. रवींद्र चव्हाण
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ते दुरुस्ती, खड्डे भरण्याची कामे शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी (दि. २६) दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे …
Read More »भाजप तर्फे मुरूडमध्ये गणपती सजावट स्पर्धा
मुरूड : प्रतिनिधी भाजपच्या मुरुड तालुका युवती मोर्चा तर्फे गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत गणरायाच्या सभोवताली केलेल्या सर्वोत्तम सजावटीस बक्षीस देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. मुरूड शहरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा असून …
Read More »