Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड मासळी मार्केट रस्त्यावर मोठे खड्डे

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष मुरूड : प्रतिनिधी शहरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर मासळी मार्केट आहे. अनेक दिवसापासून या मासळी मार्केट परिसरातील रस्त्यावर दोन मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून तलाव निर्माण झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त …

Read More »

सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांचे खोपोलीच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगर परिषदेत सलग तीन वेळा निवडून येत सखाराम गेणू जाधव यांनी उपनगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे केली आहेत. सुभाषनगर तसेच खोपोलीच्या जडणघडणीत जाधव मामांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये बूस्टर डोस लसीकरण

कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत भाजप मंडळ आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुनील गोगटे यांच्या जनसेवा कार्यालयात बुस्टर डोस लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 153बूस्टर डोस देण्यात आले. सर्व नागरिकांना सहजतेने बूस्टर डोस उपलब्ध …

Read More »

पावात सापडली उंदरांची विष्ठा, नागोठणे शहरातील प्रकार

नागोठणे : प्रतिनिधी येथील किंग बेकरीमधील पावामध्ये गुरुवारी (दि. 4) उंदरांची विष्ठा (लेंड्या) सापडली असून, पेण येथील अन्न व औषध प्रशासनाने सदर बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पाली-कुंभारशेत येथील सचिन डोबले हे गुरुवारी एका हॉटेलमध्ये भाजीपावच्या पार्सलची ऑर्डर केली. या पार्सलमधील पावामध्ये डोबले यांना काहीतरी काळे दिसले. ते निरखून …

Read More »

म्हसळ्यात खैराच्या लाकडांची वाहतूक करणारा टेम्पो जप्त

चालक जेरबंद; कणघर फाटा येथे वन विभागाची कामगिरी म्हसळा : प्रातिनिधी वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि. 5) श्रीवर्धन-म्हसळा-गोरेगांव या राज्यमार्गावरील कणघर फाटा येथे खैराच्या लाकडांची चोराटी वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला असून, त्याच्या चालकाला अटक केली आहे. म्हसळा तालुक्यात वनविभागाचे क्षेत्र मोठ आहे,  या क्षेत्रात फार जुनी खैराची लागवड करण्यात …

Read More »

देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया - आमदार प्रशांत ठाकूर

 तिरंगा फडकविण्याचे आवाहन कर्जत : प्रतिनिधी आपण जसा आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे आपल्या देशाचा 75वा वाढदिवस साजरा करूया. आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बूथ सक्षम करण्यास सांगितले आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी बूथमधील 10 घरांवर तिरंगा ध्वज लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करून विविध सरकारी योजना त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी लक्ष द्यावे, …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत पळस्पे ते पत्रादेवीपर्यंत एकूण 471 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा समावेश आहे. त्यापैकी पळस्पे ते इंदापूर (84 किमी) हा पहिला टप्पा आहे. मागील सहा ते सात वर्षांपासून सुरू झालेल्या या पहिल्या टप्प्याच्या कामाने अद्यापही गती  घेतलेली नाही. याबरोबरच इंदापूर ते कशेडी (77 किमी) हा चौपदरीकरणाचा पुढील …

Read More »

रोह्यात हळद लागवडीचा प्रयोग

50 शेतकर्‍यांकडून पारंपरिक पीकांना पर्याय रोहे ः प्रतिनिधी रोह्यात खरीप हंगामातील भात व नाचणीला पर्याय ठरू शकणार्‍या हळद लागवडीचा प्रयोग शेतकरी करीत आहेत. तालुक्यात या वर्षी 15 हेक्टरच्या आसपास हळद लागवड करण्यात येत आहे. रोहा तालुक्यात प्रामुख्याने भात व त्या खालोखाल नाचणी हे पिक घेतले जाते. अलिकडे तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : रायगड जिल्ह्यात पुतळे, स्मारकांवर फडकणार तिरंगा

नागोठणे ः प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्याला या वर्षी 15 ऑगस्ट रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. या निमित्ताने रायगड जिल्ह्यात 13 पुतळे व स्मारकांवर तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. त्यामुळे पुतळे आणि स्मारकांना नवी झळाळी प्राप्त होणार …

Read More »

चेंढरे ग्रामपंचायत सभागृहात संवेदीकरण कार्यशाळा

अलिबाग : जिमाका महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने चेंढरे ग्रुप ग्रामपंचायत  सभागृहात नुकताच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविका यांना एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी संवेदीकरण कार्यशाळा घेण्यात आली. रायगड जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण …

Read More »