मुरूड : प्रतिनिधी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शनासाठी वारकरी आळंदीहून माउलींच्या पालखीसोबत प्रस्थान करतात. या वारीत श्रीवर्धन आणि मुरूड तालुक्यातील 300 वारकरी (भोपळे दिंडी क्र.14) दरवर्षी सहभागी होतात. वारीतील रिंगण सोहळ्यात धावणार्या घोड्यावरील सुवर्णध्वजाचा मान मुरूड येथील भोपळे दिंडीचा आहे. झेंडकरी देविदास महाराज लोखंडे, दिंडीचे अध्यक्ष माऊली महाराज लोखंडे, भाई मिठागारी, अनंता …
Read More »फणसाड अभयारण्यात शिकारीस आलेल्या सात जणांना पकडले
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या सात जणांना पकडण्यात आले आहे. या सर्वांना मुरूड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुरूडपासून 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आणि वृक्षसंपदा आहे. येथे रात्रीच्या समयी वन्यजीवांची …
Read More »माथेरानमध्ये तरुणांकडून स्वच्छता मोहीम
कर्जत : बातमीदार पर्यटकांनी माथेरान परिसरात फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि कचरा येथील पर्यावरणप्रेमी राकेश कोकळे व त्यांच्या सहकार्यांनी गोळा करून माथेरानचा काही भाग प्लास्टिकमुक्त करण्याचे काम केले आहे. पर्यटन हंगामात हजारो पर्यटक माथेरानला भेट देतात. हे पर्यटक माथेरान आणि परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या बॉटल्या टाकून देतात. …
Read More »कशेडी घाट होतोय अपघातप्रवण क्षेत्र
तांत्रिक बिघाडामुळे आठवड्यात दोन वाहनांचे नुकसान पोलादपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्णत्वास जात आहे. मात्र पावसाळ्यामुळे अवजड वाहनांना वेगनियंत्रण करताना अपघात होत असून वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचेही दिसून आले आले आहे. गेल्या आठवड्यात चोळई आणि भोगाव येथे दोन वाहनांचे नुकसान झाल्याने कशेडी घाट …
Read More »नेरळ येथील खुनाची उकल; दोन युवकांना अटक
कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब रस्त्यावर 28मे रोजी जळालेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी या प्रकरणी दोघाजणांना अटक केली आहे. दिनेश केवट आणि मोहमद अहमद हुसेन असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी पैशांच्या वादातून हरेश लोट याची हत्या करून, त्याचा मृतदेह …
Read More »धाटावमधील वायुप्रदूषण करणार्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी
अमित घाग यांचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन धाटाव : प्रतिनिधी वारंवार वायूप्रदूषण करणार्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजयुवामोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी शुक्रवारी (दि. 24) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. …
Read More »सिद्धेश्वर ग्रामपंचायतीची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल
प्लास्टिक बंदीचा कायदा करूनही प्लास्टिकचा भस्मासूर दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा पुनर्वापर व प्रक्रिया व्हावी यासाठी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी 5आर मुंबई ही संस्था, रायगड जिल्हा परिषद, सुकन्या संघ, शाळा, स्वदेस समिती व प्राईड इंडिया यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. …
Read More »माणगावात महापंचायत अभियानाची सांगता
माणगाव : प्रतिनिधी ग्रामपंचायत कडापे व स्वदेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापंचायत राज अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व वाड्या वस्त्या कांदळगाव बुद्रुक, कडापेवाडी, कडापे, येरद, येरद आदिवासी वाडी बांदलवाडी व जवळील ग्रामपंचायतीमधील नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी वाय. प्रभे, ग्रामपंचायत कडापे सरपंच व सर्व …
Read More »निकृष्ठ कामाकडे मुरूड नगर परिषदेचे दुर्लक्ष
भाजप नेते कंधारे यांचा जनआंदोलनाचा इशारा मुरूड जंजिरा ः प्रतिनिधी मुरूड नगरपरिषदेला विविध विकासकामांसाठी निधी आला आहे, परंतु प्रत्येक काम चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नगर परिषदेतील कर्मचारी दक्षता घेत नाहीत. शहरातील गटारांचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असून याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे …
Read More »रोह्यात जि. प. शाखा उपअभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
रोहे ः प्रतिनिधी रोहा येथे 10 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषद शाखा उपअभियंता भोजवंता अमृतराव शिंदे याला रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने बुधवारी (दि. 22) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रोहा येथे रंगेहाथ पकडले आहे. रोहा तालुक्यातील शेणवई येथील सामाजिक सभागृहाचे बांधकामांचे प्रलंबित बील मंजूर करण्याकरीता व अतिरिक्त अनामत रक्कम परत …
Read More »