पेण : प्रतिनिधी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असल्याने आमदार फंडातून 50 लाखाचा निधी देऊन वडखळ कोळवे गावाचा विकास करण्याचे ध्येय्य ठेवले आहे. कोळवे व परिसरातील गावांनी आपल्याला बहुमत दिले असून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. कोळवे गावातील …
Read More »युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी
अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …
Read More »कर्जत रेल्वे स्थानकावर डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्याला सुरुवात
कर्जत : प्रतिनिधी येथील रेल्वे स्थानकातील फलाटांवर एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांची स्थिती दर्शविणारे फलक बसविण्यास सुरुवात झाली आहे. तिकीटांचे आरक्षण केल्यानंतर गाडी पकडण्यासाठी कर्जत स्थानकात येणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आपला आरक्षित डबा शोधण्याच्या नादात कधी गाडी चुकायची तर काही वेळा डबा पकडण्याच्या नादात अपघातही व्हायचे. त्यामुळे कर्जत रेल्वे स्थानकात …
Read More »नेरळ कोलीवली येथे ज्ञानयज्ञ सोहळा
कर्जत : बातमीदार मानवी जीवनात चांगले काम करून किर्तीरूप उरावे. दुसर्याचे दोष दाखवून देण्यापेक्षा आपण किती गुणी आहोत, याचा विचार आधी करावा असे आवाहन हभप उत्तम महाराज बढे यांनी कोलीवली (ता. कर्जत) येथे केले. श्री संत वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने नेरळजवळील कोलीवली गावात अडीच दिवसांचा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात …
Read More »माथेरानमध्ये दोन घोड्यांना सरा रोगाची लागण; उपचार सुरु
कर्जत : बातमीदार मोटार वाहनांना बंदी असल्याने माथेरानमध्ये पर्यटकांच्या प्रवासासाठी घोड्यांचा वापर केला जातो. त्यापैकी दोन घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यांच्यावर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असून पशुधन अधिकारी त्या घोड्यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. माथेरानमधील व्यावसायिक राजेश जानकर यांचे घोडे तबेल्यात असताना गेली तीन दिवस …
Read More »गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त
52 हजाराचा मुद्देमाल केला नष्ट; नागोठणे पोलिसांची कामगिरी नागोठणे : प्रतिनिधी चेराटी, काळकाई जंगल परिसरातील गावठी दारू तयार करण्याच्या चार हातभट्ट्या नागोठणे पोलिसांनी बुधवारी (दि. 23) उद्ध्वस्त केल्या. यावेळी सुमारे 52 हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. चेराटी, काळकाई भागातील जंगलात गावठी दारू अवैध रित्या तयार करण्यात येत असल्याची माहिती नागोठणे …
Read More »पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी लिविंग लिजेंड पुरस्काराने सन्मानित
सचिनदादा यांना युरोपियन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट खालापूर : प्रतिनिधी सामाजिक, शैक्षणिक व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना युरोपियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस या संस्थेने शुक्रवारी (दि. 25) बँकॉक येथे लिविंग लिजेंड हा पुरस्कार देवून सन्मानित केले. तर सचिनदादा धर्माधिकारी यांना सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी बहाल …
Read More »पेण दुरशेतजवळ दुचाकीला अपघात; एकाचा मृत्यू
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण जवळील दुरशेत गावाच्या हद्दीत बुधवारी पहाटे दुचाकी घसरून अपघात झाला. या दुचाकी चालकाचा मृत्यू झाला तर त्याचा सहप्रवासी जखमी झाला. निकेश लक्ष्मण दोरकडे (वय 28) व अकलेश जाधव (वय 27, रा. वडाळा, मुंबई) हे दोघे दापोली येथील फोटोग्राफीचे काम उरकून दुचाकी (एमएच-01,डीयु-1364) वरून वडाळा …
Read More »युक्रेनमध्ये अडकले रायगड जिल्ह्यातील 25 विद्यार्थी
अलिबाग : प्रतिनिधी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भारतातील 12 हजारांपेक्षा जास्त लोक युक्रेनमध्ये असून त्यापैकी 1200च्यावर विद्यार्थी आहेत. शिक्षणासाठी गेलेले रायगडमधील 25 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती पालकांनी जिल्हा प्रशासनाला कळवली आहे. युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये गेलेले अनेक भारतीय तेथे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत …
Read More »मजगावच्या सुश्रिता दासची ’एम्स’मध्ये निवड
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची सुश्रीता उत्तमकुमार दास हिची पुढील शिक्षणासाठी गोरखपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये निवड झाली असून देशाच्या सर्वोच्च वैद्यकीय शिक्षण संस्थेत निवड होणारी रायगड जिल्ह्यातील ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. त्याबद्दल सुश्रीता दास आणि वैद्यकीय शिक्षण घेणार्या …
Read More »