पेण : प्रतिनिधी बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना येत्या दोन वर्षात पैसे परत देण्याची वल्गना शिशिर धारकर करीत आहेत, मात्र पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेची मालमत्ता ही त्यांची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नाही, असा हल्लाबोल संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेंन जाधव यांनी पेणमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. संघर्ष समितीने सलग 11 वर्ष उपोषणे, आंदोलने, निदर्शने …
Read More »मन की बात कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला खोपोलीत कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कमलाबेन शहा सभागृहात मोठ्या पडद्यावर स्लाईड शोद्वारे पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा भटक्या विमुक्त जाती संयोजिका विद्या जामखेडकर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »आदिवासी महिला मारहाण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी संघटनेकडून आज मोर्चा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे, मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक …
Read More »कोलाड येथे करिअर कट्टाचे उद्घाटन
रोहे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड येथील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकतेच प्रा. डॉ. बी. के. सिनगारे यांच्या हस्ते विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून करिअर कट्टाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे ट्रस्टी …
Read More »धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान
अलिबाग ः प्रतिनिधी ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. आरोग्य, व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत समाजाला निरुपणाच्या माध्यमातून चांगले विचार देणारे …
Read More »शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
प्रलंबित प्रमुख मागण्यांवर चर्चा अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि भेडसावणारया समस्यांबाबत राज्यपालांना माहिती देऊन त्यावर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी केले. 1 नोव्हेंबर …
Read More »महाडमध्ये अपघातात तिघे ठार, दोन जण जखमी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव येथे शनिवारी (दि. 26) मध्यरात्री बलेनो कारची बसला धडक बसून तिघांचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने जाणार्या बलेनो कारने (एमएच 05-डीएस 6861) समोरून येणार्या बसला (एमएच 48-बीएम 6299) धडक दिली. या अपघातात कारमधील संदीप सीताराम पाटील (40, ठाणे) …
Read More »पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत
खांब-कोलाड मार्गावर अपघात; चौघे जखमी, टपरीधारकाचे मोठे नुकसान धाटाव : प्रतिनिधी खांब-कोलाड मार्गावरील पुगाव गावाच्या स्टॉपवर असलेल्या चहाच्या टपरीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी पोलीस मिनीबस घुसली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबससह टपरीचे अतोनात नुकसान झाले. पोलीस मिनीबस (एमएच-06,के-9930) शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास खांबकडून कोलाडकडे …
Read More »जुम्मापट्टी शाळा परिसरात लावले माकड पकडण्यासाठी पिंजरे
कर्जत : बातमीदार नेरळ जुम्मापट्टी येथील प्राथमिक शाळेतील वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने गुरुवारी (दि. 24) पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीला चावा घेतला होता. त्या जखमी विद्यार्थिनीला उल्हासनगर येथे उपचार करून घरी आणण्यात आले आहे. दरम्यान, त्या ठिकाणी येणार्या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाने या शाळेच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत …
Read More »कर्जतमध्ये मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी येथील रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुण्याहून मुंबईला जाणार्या सर्व मेल, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुर्वी कर्जत स्थानकात थांबत असत, मात्र कोरोनाची लाट …
Read More »