Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

मुरूड : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालय आणि उरण नागरी संरक्षण दल उपनियंत्रक यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूड पंचायत समिती सभागृहात 17 व 18 फेब्रुवारी रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यांतील जीवरक्षक, नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी या शिबिरात सहभागी …

Read More »

…तर राष्ट्रवादीलाही रायगडातून हद्दपार करू; शिवसेनेच्या तीन आमदारांचा इशारा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पालकमंत्री शिवसेनेवर अन्याय करत आहेत. आमच्या कामाचे श्रेय घेत आहेत. हा अन्याय आता सहन करणार नाही. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर गप्प बसणार नाही. अंगावर याल तर सोडणार नाही. आमच्या नादी लागला तर जिल्ह्यात जी हालत शेकापची झाली आहे तशी तुमची करू. जिल्ह्यातून हद्दपार …

Read More »

अन्नदान करीत व्हॅलेंटाईन डे साजरा

युवा अस्मिता संस्थेचा उपक्रम पाली : प्रतिनिधी युवा अस्मिता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने टेंबी आदिवासीवाडीवर अन्नदान करून सोमवारी (दि. 14) व्हॅलेंटाईन डे हा रोटी डे म्हणून साजरा करण्यात आला. फाउंडेशनचे संस्थापक कुणाल चव्हाण, संस्थेचे  जिल्हा अध्यक्ष राज पाटील, कोकण विकास प्रबोधिनी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुमुदिनी चव्हाण, सिद्धेश जगताप, अभिषेक …

Read More »

डॉ. मानस विश्वरूप यांचा पाली येथे सत्कार

पाली : रामप्रहर वृत्त युवा गायक मानस विश्वरूप यांनी शास्त्रीय संगितामधे डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल त्यांचा ’सूर निरागस हो’ या संगितप्रेमी समूहाच्या वतीने पाली (ता. सुधागड) येथे सत्कार करण्यात आला. पाली येथील कलानिधी मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध शहनाईवादक पं. शैलेश भागवत, शास्त्रीय गायक राजाभाऊ शेंबेकर, बापुजी साठे आदी उपस्थित …

Read More »

मुरूड-मिठागर अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील सावली ग्रामपंचायत हद्दीतील मिठागर येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून या रस्त्यावरून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे. मुरूड-मिठागर अंतर्गत नवीन रस्ता 1992 बनविण्यात आला होता. तेंव्हापासून या रस्त्याची डागडूजी करण्यात आली नाही. त्यामुळे आता या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वाहन चालविणे जिकरीचे …

Read More »

खालापूरच्या गुरुकुल विद्यालयात आपत्ती व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन

खोपोली : प्रतिनिधी देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदल, पोलीस दल किंवा प्रशासकीय यंत्रणा हेच माध्यम आहे, हा गैरसमज सर्वांनी मनातून काढून टाकावा. प्रत्येकजण आपल्या हाती असलेल्या संसाधनातून आणि दैनंदिन जीवन जगत असताना देशाची सेवा सहजपणे करू शकतो, असे मत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी केले. खालापुर तालुक्यातील गुरुकुल …

Read More »

नारंगी येथील शिवमंदिरात चोरी

शिवलिंगावरील चांदीचे आवरण चोरट्यांनी पळवले अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील नारंगी भुवनेश्वर येथील शिवमंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिराचा दरवाजा तोडून गाभार्‍यात असलेल्या शिवपिंडीवरील चांदीचे आवरण चोरट्याने पळवून नेले. त्याची किंमत सुमारे अडीच लाख रुपये इतकी आहे. चोरट्यानी मंदिरातील दानपेटीदेखील फोडली. मात्र दोन दिवसांपूर्वीच विश्वस्थांनी त्यातील रक्कम काढून घेल्याने चोरट्याच्या …

Read More »

काशीद येथील खून प्रकरणातील आरोपी गजाआड

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील काशीद येथे झालेल्या हत्ये प्रकरणी मुरूड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यापैकी एकाला न्यायालयाने पोलीस कोठोडी सुनावली आहे तर दूसरा आरोपी अज्ञान असल्याने त्याची कर्जत येथील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. काशीद येथील एका विहिरीत काही दिवसापूर्वी  मृतदेह तरंगताना आढळला होता. वैद्यकीय तपासणीत हा …

Read More »

महाड बिरवाडीमध्ये तरुणीचा विनयभंग

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडीमध्ये एक विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी मंगळवारी (दि. 15) आपल्या दोन मैत्रीनीं समवेत घरी जात असताना तीन तरुणांनी मोटारसायकल आडवी घालून त्यांना अश्लील भाषा केली. त्याबाबत पीडित तरुणीने केलेल्या …

Read More »

सुधागडात ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन

महसूल विभागाने विकासकाला ठोठावला दोन कोटी 36 लाख रुपयांचा दंड; पाटबंधारे विभागाचीही नोटीस पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खाजगी विकसकाने अनधिकृत उत्खनन व बांधकाम केले आहे. त्याचबरोबर धरणामध्ये भरावदेखील केला आहे. यासंदर्भात महसूल विभागाने विकासकाला दोन कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपयांचा दंड ठोठावला आहे. …

Read More »