Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाड बिरवाडीमध्ये तरुणीचा विनयभंग

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडीमध्ये एक विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन तरुणांवर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पीडित तरुणी मंगळवारी (दि. 15) आपल्या दोन मैत्रीनीं समवेत घरी जात असताना तीन तरुणांनी मोटारसायकल आडवी घालून त्यांना अश्लील भाषा केली. त्याबाबत पीडित तरुणीने केलेल्या …

Read More »

सुधागडात ढोकशेत धरण क्षेत्रात अनधिकृत उत्खनन

महसूल विभागाने विकासकाला ठोठावला दोन कोटी 36 लाख रुपयांचा दंड; पाटबंधारे विभागाचीही नोटीस पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरण क्षेत्रात एका खाजगी विकसकाने अनधिकृत उत्खनन व बांधकाम केले आहे. त्याचबरोबर धरणामध्ये भरावदेखील केला आहे. यासंदर्भात महसूल विभागाने विकासकाला दोन कोटी 36 लाख 64 हजार 620 रुपयांचा दंड ठोठावला आहे. …

Read More »

भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी विजय धामणे

पेण : प्रतिनिधी रायगड भाजप वाहतूक सेल उपजिल्हा संयोजकपदी नुकतीच पेण येथील विजय धामणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रायगड वाहतूक सेल जिल्हा संयोजक संकेत पोरे यांच्या अध्यक्षतेखाली विजय धामणे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, गणेश चव्हाण, अशोक शिंगाडे हे उपस्थित होते. भारतीय जनता …

Read More »

जिद्द व मेहनतीमुळे बंजारा समाजाचे अस्तित्व टिकून आहे -प्रितम पाटील

पेण : वार्ताहर जिद्दी व मेहनतीमुळे बंजारा समाजाने आपले अस्तित्व टिकून ठेवले असुन समाजाशी आपले नाते ऋणानुबंधनाचे असल्याची भावना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले. त्यांनी संत सेवालाल महाराज 283व्या जयंतीनिमित्त मोतीराम तलाव येथील मंदिराजवळ आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. या वेळी सर्व समाज बांधवांनी आपल्या पारंपरीक पद्धतीने शाल देऊन नगराध्यक्षांचे …

Read More »

शिरवलीत कंपनीच्या गेटवर विचित्र अपघात

कंटेनर चालकाचा मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली-पेण रस्त्यावरील शिरवली गावाच्या हद्दीत असलेल्या हुतामाकी या पॅकेजिंग कंपनीच्या गेटवर विचित्र अपघात होऊन यात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 16) सकाळी  7 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दवी घटना घडली. कंपनीतून माल खाली करून वाहेर जाणार्‍या कंटेनर चालकाने आपली गाडी हुतामाकी कंपनीच्या दोन …

Read More »

कर्मचारी कमतरतेमुळे अर्ज प्रलंबित

 कर्जत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील स्थिती कर्जत : प्रतिनिधी कर्जत उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात कर्मचारी यांची कमतरता असल्याने जवळपास पाचशे मोजणी अर्ज गेले तीन महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकर्‍यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. फक्त दोन सर्व्हे कर्मचारी कर्जत कार्यालयात सध्या कार्यरत असून एकूण सात जागा रिक्त असल्याने मोजणी अर्जाचा …

Read More »

महेश खाडे यांना युवा शिक्षक पुरस्कार प्रदान

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महेश खाडे यांना शैक्षणिक उपक्रमासाठी टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन सांगली आणि श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंग्लिश रिडींग बाय फोनेटिक या विषयावरील उपक्रमाबद्दल त्यांचा सन्मान झाला आहे. महेश खाडे …

Read More »

कोमसापच्या मुरूड-जंजिरा शाखाध्यक्षपदी संजय गुंजाळ

मुरूड ः प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद मुरूड-जंजिरा शाखेची सर्वसाधारण सभा नुकतीच नगर परिषद शाळा क्रमांक 4 येथील सभागृहात झाली. या सभेत 2021 ते 2024 या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड ज्येष्ठ गायक डॉ. रवींद्र नामजोशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यात शाखाध्यक्षपदी संजय गुंजाळ यांची निवड झाली. कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उषा खोत, …

Read More »

चोंढी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

अलिबाग ः प्रतिनिधी किहीम येथील दानशूर व्यक्ती कै. दत्ताराम गणपतराव शेटे यांनी आपल्या चोंढी येथील जागेत 1951 साली सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले होते. स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगेबाबा यांच्या हस्ते त्याचे उदघाटन करण्यात आले होते. या प्राथमिक आरोग्य केंद्राची सध्या दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभेची युवा कार्यकारीणी जाहीर

पेण : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभा कोकण विभाग अध्यक्ष व भाजप ओबीसी मोर्चाचे कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतिश भालचंद्र वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व युवा कार्यकारिणी पेण येथे झाली. या सभेमध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदी सिध्दांत शेलार (खोपोली), युवा कार्याध्यक्ष चंद्रकांत निगडे (उसरबुद्रुक …

Read More »