महाड : प्रतिनिधी सावित्री नदीच्या पुराचे पाणी सातत्याने येणार्या महाड परिसरातील भागात इमारत बांधकाम परवानगी देताना फेरविचार करण्यात यावा, अशी मागणी महाड पत्रकार संघाने रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पावसाळ्यात महाड शहर तसेच दादली, किंजळघर, शिरगाव, राजेवाडी, नडगाव बिरवाडी, ईसाने कांबळे, आसनपोई, आकले, वडवली, लाडवली, तेटघर करंजखोल या गावात सावित्री …
Read More »खोपोलीतील सुभाषनगर रस्त्याला स्व. सखाराम जाधव यांचे नाव द्या; माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांची मुख्याधिकार्यांकडे मागणी
खालापूर : प्रतिनिधी खोपोलीतील मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याला आणि चौकाला माजी उपनगराध्यक्ष स्व. सरखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांनी गुरुवारी (दि. 10) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील 50 वर्षे जुन्या रेल्वेगेट/मस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याचे माजी उपनगराध्यक्ष स्व. सखाराम गेणु जाधव मार्ग …
Read More »रायगडच्या पालकमंत्र्यांना हटविण्याची आमदार भरत गोगावलेंची मागणी
माणगाव : प्रतिनिधी राज्यात असणारी महाविकास आघाडी सरकारची रायगडात मात्र कायम बिघाडी दिसत असून आता तर रायगडातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी दाखवित आरोप केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री हटविण्याची मागणी शिवसेनेचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी …
Read More »ताडगोळ्यांचा गोडवा यंदा महागला!
तरीही खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड पाली : प्रतिनिधी पाली सुधागडसह जिल्ह्यात सध्या ताडगोळे काही प्रमाणात विक्रीसाठी येऊ लागले आहेत, मात्र गेल्या वर्षी 100 रुपयांना एक डझन मिळणारे ताडगोळे यंदा 100 रुपयांना आठ किंवा नऊ मिळत आहेत. ताडगोळ्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश आहे. शिवाय वातावरणातदेखील बदल झाला आहे. त्यामुळे उत्पादन कमी होऊन …
Read More »कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कर्जत : बातमीदार नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानिवली येथील एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित 17 वर्षीय तरुणीवर कल्याणमधील रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मानिवली येथील पीडित तरुणीच्या घरी कोणी नसताना तिच्यावर त्याच गावातील 37 …
Read More »खोपोलीत अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणार्याला कोठडी
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी आईस्क्रीमचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणार्या ऊमेदभाई ऊर्फ उमेश मगनभाई हरिजन (वय 37, रा. शिळफाटा खोपाली, ता. खालापूर) याला खालापूर न्यायायलाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी ऊमेदभाई आणि पीडित अकरा वर्षे व नऊ वर्षीय मुली पटेलनगर नॅशनल गॅरेज शिळफाटा खोपाली येथे …
Read More »राज्य सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर जाणार
अलिबाग : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक येत्या 23 व 24 फेब्रुवारी रोजी दोन दिवसांचा लाक्षणिक संप करणार आहेत. या संपात रायगड जिल्ह्यातील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी …
Read More »रेल्वेच्या ठेकेदाराकडून वीजचोरी; कर्जत महावितरणची मामुली कारवाई
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळील पुलाची येथे लोको शेड उभारण्यात येत आहे. तेथे रेल्वे गाड्या उभ्या रहाण्यासाठी फलाट बांधण्याचे काम ठेकेदारी पद्धतीने चालू आहे. तेथे महावितरणच्या अधिकार्यांनी धाड टाकून वीजचोरी पकडली मात्र किरकोळ कारवाई करून ठेकेदाराला सोडून देण्यात आले. कर्जत रेल्वे स्टेशनजवळच पुलाचीवाडी परिसरात लोको शेड, रेल्वे गाड्या …
Read More »भातसईत भीषण पाणीटंचाई; रोह्यातील 26 गाव नळ पाणीपुरवठा योजना कधी सुरळीत होणार? ग्रामस्थांचा सवाल
रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील भातसई गावातील नळाला गेल्या आठवडाभरापासून पाणीच येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सरपंच गणेश खरीवले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष मोरेश्वर खरीवले, ग्रामपंचायत सदस्य जयवंत खरीवले, समीर खरीवले यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांची भेट घेऊन भातसई गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका …
Read More »लांबपल्ल्याच्या गाड्यांना कर्जत, चिंचवड थांबा; रेल्वे राज्यमंत्र्यांच्या अधिकार्यांना सूचना, पासची सुविधाही होणार सुरू
कर्जत : प्रतिनिधी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे. तसेच पुणे-मुंबई-पुणेदरम्यान प्रवास करणार्यांना महिना, तीन महिन्याचा पास देण्याची सुविधा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. कोरोना काळापासून चिंचवड आणि …
Read More »