Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मनमिळावू व्यक्तिमत्व : संजयआप्पा ढवळे

कोणतीही संस्था, संघटना, पक्ष मजबूत करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. ज्या ठिकाणी उत्तम नेतृत्व ती संस्था, संघटना, असोशिएशन, राजकीय पक्ष नावारुपाला व भरभराटीला आल्याशिवाय राहत नाही. असेच एक सक्षम नेतृत्व संजयआप्पा द्वारकानाथ  ढवळे यांच्या रुपाने माणगांव तालुक्यात भाजपला लाभले आहे. त्यांचा आज (दि. 21) वाढदिवस त्यांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा… माणगांव …

Read More »

नेरळ-कळंब रस्त्याचे काम मार्गी काँक्रीटीकरणाला प्रारंभ

कर्जत : बातमीदार नेरळ-कळंब या रस्त्याच्या 200 मीटर लांबीच्या भागाचे सिमेंट काँक्रीटीकरण चार वर्षे रखडले होते, मात्र स्थानिकांची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने हेे काम सुरु केले आहे. नेरळ-कळंब या मार्गावरील नेरळ युवराज सोसायटीपासून साई मंदिर नाका या भागातील 200 मीटर लांबीचा रास्ता सिमेंट काँक्रीटचा बनवला जाणार होता. मात्र …

Read More »

शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्यावर शेकापकडून टीका

खालापूरमध्ये पोलिसांमुळे संघर्ष टळला खोपोली ः प्रतिनिधी नगरपंचायत निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घरात घुसण्याची केलेली चिथावणीखोर भाषा खालापूरच्या संस्कृतीत बसत नसल्याचे सांगत शेकापच्या माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांनी आमदारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. खालापूर नगरपंचायत निवडणुकीचा निकाल बुधवारी लागला. यामध्ये शिवसेनेच्या सर्वाधिक आठ जागा आल्यानंतर खालापूरमध्ये …

Read More »

माथेरानमध्ये घोड्यांचे रेबीज लसीकरण

कर्जत : बातमीदार पशु संवर्धन विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय व प्लांट अ‍ॅड. अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात नुकतेच  घोडे आणि कुत्र्यांचे रेबीज लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरास अश्वचालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जागतिक पशुकल्याण पंधरवड्यानिमित घेण्यात आलेल्या या शिबिरात मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजित …

Read More »

रायगड जिल्ह्यात भविष्यात माणगाव पॅटर्न

रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतीसाठी घेतलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेन दुसर्‍या क्रमांकावर आहे. शेकाप तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. काँग्रेसची होत असलेली पिछेहाट याही निवडणूकी दिसली. सर्वात महत्त्वाचे म्हाणजे दक्षिण रायगडात भाजपची एकही जाग नव्हती. या निवडणूकीत कमळ चिन्हावर सहा जागा …

Read More »

भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन

अलिबााग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मागच्या निवडणुकीत कुठेच फारसा प्रभाव न पडलेल्या भाजपचे सहा जागांवर, तर स्थानिक आघाडी केलेले दोन असे एकूण आठ उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात ही भाजपची सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले. नगरपंचायत …

Read More »

नगरपंचायत निवडणुक : रायगड जिल्ह्यात संमिश्र निकाल

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात झालेल्या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत माणगाव आणि तळ्यामध्ये सत्तापालट झाला आहे. खालापूरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून पालीत पहिल्या वेळी आघाडीला सत्ता मिळाली आहे. अन्य पोलादपूर, म्हसळ्यात आधीच्याच पक्षांनी आपली सत्ता कायम राखली आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या माणगाव …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालयाची स्वागत कमान गायब

सरकार दफ्तरी मात्र कमान हटविल्याची नोंदच नाही कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले, तेव्हा प्रवेशद्वारावर असलेली लोखंडी कमान हटविण्यात आली. त्या कमानीचे पुढे काय झाले, याबाबत माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीत काढलेल्या या स्वागत कमानीची नोंदच करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर  …

Read More »

नेरळ-माथेरान रेल्वे मार्गालगत वृक्षलागवड

लावलेल्या 25 हजार झाडांना संरक्षण कर्जत : बातमीदार वणवे रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या सगुणा रुरल फाउंडेशनवर नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गाच्या बाजूला झाडे लावण्याचे काम सोपविले आहे. त्यानुसार फाउंडेशन एकूण 25 हजार झाडे लावली. त्यांचे संरक्षण होण्यासाठी या झाडांभोवती संरक्षण करणारे कागद लावण्यात आले आहेत. नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे मार्गाच्या …

Read More »

श्रीवर्धन तालुक्यात पोषण आहाराचा भेसळयुक्त कारभार

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यातील अंगणवाडी तर्फे गरोदर माता व मुलांना भेसळयुक्त निःकृष्ठ दर्जाच्या पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. यामुळे महिला व बालविकास कल्याण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने गरोदर माता व लहान मुलांना आंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. परंतु श्रीवर्धन तालुक्यातील …

Read More »