कवडीमोल भावाने जमिनी लाटण्याच्या प्रकारात वाढ पाली : प्रतिनिधी आपल्या उंबरे गावानजीक असलेल्या जमिनीवर एका धनिकाने अतिक्रमण करून जमिनीवर अनधिकृतपणे बांधकाम असून सबंधित व्यक्तींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार जनी गौरू पवार यांनी खालापूर तहसीलदार व पोलीस ठाण्यात केली आहे. पाली-खोपोली मार्गालगत उंबरे गावाजवळ …
Read More »रस्ते खोदणार्यांकडून दंड वसुली करा
माथेरान भाजपची मागणी माथेरान : रामप्रहर वृत्त येथील रस्ते क्ले पेव्हर ब्लॉकने केले जात आहेत मात्र माथेरान जल प्राधिकरण किंवा काही लोक हे रस्ते खोदून जलवाहिनी टाकत आहेत. या रस्ते खोदणार्यांकडून दंड वसुली करावी, अशी मागणी माथेरान भारतीय जनता पक्षाने मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्याकडे केली आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने …
Read More »नाना पटोले यांना अटक करा
दक्षिण रायगड जिल्हा भाजपची मागणी अलिबाग : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवराळ भाषेत टिका करणारे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी दक्षिण रायगड जिल्हा भाजपतर्फे पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस …
Read More »अलिबागेतील ताजपूर शाळेचा आवाज घुमणार आकाशवाणीवर
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील ताजपूर येथील प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी जिया कैलास झावरे (इयत्ता तिसरी) हिची ‘शाळेबाहेरची शाळा‘ या उपक्रमांतर्गत मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचे प्रसारण लवकरच आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारीत करण्यात येणार आहे. ताजपूर प्राथमिक शाळा ही अलिबाग तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकीत आदर्श शाळा आहे.कोरोनाकाळात शाळा बंद असूनसुद्धा विद्यार्थ्यांचे …
Read More »खालापूर तालुक्याला प्रथमच मिळाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय
खालापूर : प्रतिनिधी तालुक्याला स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय मिळाले असून मंगळवारी (दि. 18) उपविभागीय अधिकारी प्रशांत राखाडे यांनी या कार्यालयात कामकाज करण्यास सुरुवात केली. खालापूर तालुक्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कर्जत येथे होते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक कामासाठी नागरिकांना कर्जतला जावे लागत होते. त्यामुळे आर्थिक भार, शारीरिक श्रम लागायचे, त्यात …
Read More »‘जेएसडब्ल्यू’ दंड रक्कम वसुलीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश
अलिबाग : प्रतिनिधी जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने शहाबाज येथील शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणार्या राखेचा भराव केला होता. या प्रकरणी अलिबाग उपविभागीय अधिकार्यांनी कंपनीला दंड ठोठावला होता, मात्र दोन वर्षानंतरही दंडाच्या रकमेची वसुली झालेली नाही. त्यामुळे स्थगिती आदेश निर्गमित झाले नसतील तर दंडाच्या वसुलीची कारवाई करून अहवाल सादर करावा, असे आदेश अलिबागचे प्रांताधिकारी …
Read More »पोलादपूरात शिवसेनेने विकासकामेच केली नाही -अदिती तटकरे
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्याची ग्रामपंचायत असलेल्या पोलादपूरचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यावर शिवसेनेने शहरीकरणासाठी विकासकामे केली नाहीत, याची मतदार जनतेत तीव्र नाराजी आहे, अशी खंत रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 10च्या उमेदवार शुभांगी चव्हाण, प्रभाग 8 च्या उमेदवार अनिता जांभळेकर, प्रभाग 14च्या उमेदवार प्रतिक्षा भुतकर आणि प्रभाग …
Read More »खालापुरात घर तिथे लसीकरण! तहसील कार्यालयाची मोहीम
खालापूर : प्रतिनिधी तहसील कार्यालय खालापुर येथे मंंगळवार (दि. 18) VACCINE ON WHEEL या मोहीमेचा शुभारंभ कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहीमे अंतर्गत प्रथमच गावोगावी, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष नागरिकांना संपर्क साधून त्यांचे कोविड 19 लसीकरण करण्यात येणार आहे. वृध्द, दिव्यांग …
Read More »विहूरमध्ये तिवराच्या झाडांची कत्तल, ग्रामस्थांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यांतील विहूर येथील सर्व्हे न. 20/1 (गट न. 111) लगतच्या जागेतील तिवराच्या झाडांची कत्तल करून समुद्रात भराव करणार्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी विहुर ग्रामस्थांनी रायगडच्या जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तैझुन निसार हसोन्जी व त्यांच्या हस्तकांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप विहुर ग्रामस्थांनी मुरूड तहसीलदार रोशन …
Read More »नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायतीच्या चार जागांसाठी मंगळवारी (दि.18) मतदान घेण्यात आले. दुपारी अडीच वाजेपर्यंत एकूण 57 टक्के मतदान झाले होते. चार जागांसाठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चारही मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. काही मतदार आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन मतदानासाठी आले होते. मतदात्यांचा उत्साह …
Read More »