Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शहरातील गोडाऊन अन्यत्र हलवावे; म्हसळाकरांची मागणी अद्यापही लालफितीत

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील नागरी वस्तीत शासकीय धान्य गोडाऊन असून ते अन्यत्र हलवावे किंवा गोदामाला अन्य मार्गाने रस्ता द्यावा, अशी मागणी म्हसळ्याच्या पहिल्या  नगराध्यक्षांनी केली होती, मात्र ही मागणी महसूल विभागाने अजूनही अनुत्तरित ठेवली आहे. म्हसळ्यातील कन्याशाळा परिसरांत 50 ते 52 वर्षापूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाने शासकीय गोडाऊन उभारले आहे. …

Read More »

जिल्हा विकास आराखड्यातील केवळ 25 टक्केच निधी खर्च

अलिबाग : प्रतिनिधी राज्य शासनाकडून 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या रायगड जिल्हा विकास आराखड्यातील केवळ 25 टक्के निधी डिसेंबरपर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित 75 टक्के निधी तीन महिन्यात खर्च करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी (दि. 12) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. …

Read More »

चौक, मुरूड, रोह्यात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 12)  राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी प्रतिमांचे पूजन करून राजमाता जिजाऊंच्या कार्याचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनीही मनोगत …

Read More »

अखेर कर्जतमधील ‘तो’ ट्रान्सफार्मर हटविला

कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील वाहतुकीला अडथळा ठरणारा धोकादायक ट्रान्सफार्मर अखेर महावितरणने हटविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून गुंडगे प्रभागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला ट्रान्स्फार्मर रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मध्यभागी आला. सिमेंट क्रॉक्रिटचा रस्ता बनविताना ट्रान्स्फार्मर अन्यत्र स्थलांतरित करणे …

Read More »

‘अवकाळी’मुळे रोहा तालुक्यात वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता

रोहे : प्रतिनिधी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असलेल्या वालाच्या पिकाचे अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवय्ये वालाच्या प्रतीक्षेत आहेत. भातशेतीनंतर रोहा तालुक्यात कडधान्याची लागवड केली जाते. वाल, तूर, मूग, …

Read More »

रायगड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय!

रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील गुन्हेगारी संबधातील महिती दिली. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढले आहे. रायगड पोलिसांची ही कामगीरी नक्कीच चागंली आहे, परंतु दुसरीकडे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 82 टक्के असले, तरी आरोपींना …

Read More »

किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी

पाली ः प्रतिनिधी राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादूर्भाव वाढत असून रायगडातही रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने बंदीचे आदेश जारी केले आहेत. किल्ले रायगडावरील रोपवे ही पर्यटकांना बंद ठेवण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत …

Read More »

व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटाला अटक

मुरूडमध्ये पाच कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त मुरूड, अलिबाग ः प्रतिनिधी परफ्यूम बनविण्यासाठी वापरली जाणारी व्हेल माशाची उलटी विकण्याच्या प्रयत्नात असणार्‍या तीन जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) मुरूड तालुक्यातील काशीद येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो ग्रॅम वजनाची उलटी आणि दोन मोटरसायकल असा पाच कोटी 90 …

Read More »

मास्क लावण्यासाठी पोलीस आक्रमक; खोपोलीत तणाव

खोपोली : प्रतिनिधी करोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, मास्क न लावणार्‍यांविरोधात  कारवाई करण्याचे वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यानंतर  खोपोली व परिसरात कार्यवाही केली जात आहे. मास्क लावण्यावरून थोरवे बंधू सुरभी ज्वेलर्समधील गणेश नामक कर्मचारी आणि खोपोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्यात रविवारी किरकोळ वाद झाला. तो …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्ष पडतोय अपुरा

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात खाटा कमी पडत आहेत. तेथे फरशिवर  गादी टाकून प्रसूतीसाठी येणार्‍या मातांवर उपचार केले जात आहेत. प्रसूती कक्षदेखील अपुरा पडत आहे.  त्यामुळे प्रसूतीसाठी येणार्‍या मातांची गैरसोय होत आहे.  प्रसूती कक्षात खाटा वढवाव्यात, अशी मागणी  केली जात आहे. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात …

Read More »