खोपोली : प्रतिनिधी प्रशासनाने बंदी घातली असतानाही मंगळवारी पंधरा पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात गेले, त्या वेळी अचानक कोसळल्या पावसाने पाण्याचा प्रवाह वाढला व दुर्घटना घडून त्यात तीन जणांचा बळी गेला. त्यामुळे बंदी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झेनिथ धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून 15 ऑक्टोबरपर्यंत या धबधबा …
Read More »चालू बिले न भरलेल्या ग्राहकांच्या जोडण्या कापल्या; श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप
श्रीवर्धन : प्रतिनिधी चालू महिन्याची बिले न भरलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्या कापण्याची कारवाई महावितरणच्या श्रीवर्धन कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामुळे येथील वीजग्राहक महावितरण विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. श्रीवर्धनमधील ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी देयके मिळतात. महावितरणकडून बिले वितरण करण्यास विलंब होत असल्याने बिल वेळेवर भरता येत नाही, असे …
Read More »पेण खारेपाट विभागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा
पेण : प्रतिनिधी जून महिन्यापासून पेण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यातील हेटवणे धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र पेणच्या खारेपाटाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने हेटवणे धरणही तुडुंब भरले आहे. हेटवणे धरणातील पाणी शहापाडा धरणात …
Read More »अलिबाग शहरात मोकाट जनावरांची समस्या
मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणार्या अलिबागचा स्वच्छ समुद्र किनारा, कुलाबा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण आहे. त्याचबरोबर आता किनार्यावर तोफ लावण्यात आली आहे. सेल्फी पॉइंट बनविण्यात आला आहे. त्यामुळे निसर्गसौंदर्याने नटलेल्या अलिबागमध्ये येणार्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्वच्छ व सुंदर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाणार्या व रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग …
Read More »सुनील तटकरेंच्या वल्गना खोट्या; आमदार रविशेठ पाटील यांचा पलटवार
पेण : प्रतिनिधीपेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या वेळी भाषणात खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या वल्गना या खोट्या असून अशा खोट्या वलग्नांना पेणमधील जनता कधीच भुलणार नाही असा टोला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमदार रविशेठ पाटील यांनी खासदार तटकरे यांना लगावला. पेण अर्बन बँक ज्यावेळी बुडीत निघाली त्यावेळी ते राज्याचे अर्थमंत्री होते. …
Read More »खालापूरात भाजप पदाधिकार्यांनी घेतली नवनियुक्त अधिकार्यांची भेट
खालापूर : प्रतिनिधी खालापूरचे नवनियुक्त तहसीलदार आयुब तांबोळी, खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांच भाजप पदाधिकार्यांनी भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेमध्ये खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियान व मतदार ओळखपत्र यात येणार्या अडचणीचे मुद्दे भाजपचे युवा नेते …
Read More »तिबोटी खंड्या रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित
अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये अधिवास असलेला मनमोहक व सुंदर तिबोटी खंड्या या पक्षाला रायगड जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात मे ते ऑक्टोबरपर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा रहिवास आढळून येतो. …
Read More »वाहून गेलेल्या मुलीचा शोध सुरू
प्रशासनाकडून झेनिथ धबधबा परिसराची पाहणी खोपोली : प्रतिनिधी मंगळवारी घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी झेनिथ धबधबा व आजूबाजूच्या परिसराची बुधवारी (दि. 29) सकाळी पाहणी केली. वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी झेनिथ धबधब्यावर गेलेल्या तीन पर्यटक मंगळवारी संध्याकाळी पाताळगंगा नदीच्या प्रवाहात वाहून …
Read More »पेण भाजप आयोजित सेल्फी बाप्पा स्पर्धेस प्रतिसाद
पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण शहर आयोजित एक सेल्फी बाप्पा सोबत आणि घरगुती गणेश सजावट स्पर्धेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. घरगुती गणपती सजावट स्पर्धेत निंबरे परिवार (कोळीवाडा) आणि एक सेल्फी बाप्पा सोबत या स्पर्धेत यश किशोर बांदिवडेकर (एसटी स्टॅन्ड जवळ) यांचा प्रथम क्रमांक आला आहे. नगर परिषदेचे गटनेते …
Read More »जागतिक पर्यटन दिनानिमित्त अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम
अलिबाग : प्रतिनिधी जागतिक पर्यटन दिनानिमित्त वरसोली अलिबाग येथे साफसफाई आणि प्लास्टिक कचरा संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात 50 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या अभियानात रोटरॅक्ट क्लब अलिबाग तर्फे प्रतीक, तन्वी, गौरी, हर्षवर्धन, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष शेखर पडवळ, वरसोली कॉटेज वेल्फेअरचे अध्यक्ष मकरंद नाईक, माणुसकी …
Read More »