Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पांढरवेढा ः एका जंगलातील रहस्यमयी गोष्ट

श्रीवर्धनमधील तरुणांनी साकारला लघुचित्रपट श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्गाचे वरदान लाभलेल्या घनदाट जंगलात दडलेली नैसगिर्क संपत्ती लाटण्यासाठी मानव कोणत्याही थराला जातो. त्यासाठी दुर्मीळ जनावर, दुर्मीळ वनस्पती आदींची कत्तल केली जाते. इतकाच नाही तर लालसेपोटी यासाठी मानव मानवाचादेखील बळी घेण्यास कमी करत नाही. त्याचप्रमाणे एका घनदाट जंगलातील विहिरीतून सोन्याची नाणी काढण्यासाठी गावातील …

Read More »

वारकरी संप्रदायाकडून राज्य सरकारचा निषेध

खालापूरमध्ये तहसीलदारांना निवेदन खालापूर ः प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची पायी वारी दिंडी रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद आणि समस्त वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात आला. वारकर्‍यांनी भजन करीत रस्त्याने वारीमधून जात आंदोलन केले आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले. पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या …

Read More »

कोरोनाचा रायगडच्या क्रीडा क्षेत्रावरही विपरीत परिणाम

कोरोनाचा सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. उद्योग, व्यापार, मानोरंजन, पर्यटन या क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्याची चर्चा होत असते, परंतु कोरोनामुळे क्रीडा क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. हे नुकसान आर्थिक नसल्यामुळे त्यावर चर्चा होत नाही. मागील दीड वर्षात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्या. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर …

Read More »

कोरोनाने हिरावला रोजगार

रानभाज्यांना नाही उठाव; पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत पाली : प्रतिनिधी पावसाळ्यात रानावनात उगवणार्‍या रानभाज्या विकून सुधागड तालुक्यातील असंख्य आदिवासींच्या घरातील चुली पेटतात. मात्र कोरोनाचे सावट व लॉकडाऊन यामुळे सध्या या रानभाज्यांना उठावच नाही. त्यामुळे धंदा निम्म्याने कमी झाला आहे, असे पालीत बहुसंख्य आदिवासींनी सांगितले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला …

Read More »

महाडमधील अडीच हजार विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

महाड : प्रतिनिधी तालुक्याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून, या वर्षी अकरावी प्रवेशासाठी जागा कमी आणि विद्यार्थी संख्या जास्त असल्याने, अनेकांना  प्रवेशासाठी संघर्ष करावा लागणार आहे. दरम्यान, पालकांनी लवकरात लवकर मुलांसाठी प्रवेश निश्चित करुन घ्यावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांनी केले आहे. दहावीच्या …

Read More »

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वडखळ पोलिसांनी केली अटक

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघाजणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सुमारे वीस हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.  मुंबई- गोवा महामार्गावरील वडखळ जवळील डोलवी येथे गांजा विक्रीसाठी काही युवक येणार असल्याची बातमी वडखळचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने …

Read More »

विश्व हिंदू परिषद, वारकरी सांप्रदायाकडून शासनाचा निषेध

कर्जत तहसीलमध्ये भजन आंदोलन; वारीच्या माध्यमातून निवेदन सादर कडाव : प्रतिनिधी पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान आणि ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना नजरकैदेत ठेवणार्‍या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी वारकरी संप्रदाय आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शनिवारी (दि. 17) कर्जत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात भजन आंदोलन करण्यात …

Read More »

कोरोनामुळे रायगडातील 328 मुलांचे मायेचे छत्र हरपले

अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 328 मुलांवरील मायेचे छत्र हरपले आहे. यातील 14 मुले तर आई आणि वडील दोघांनाही पोरकी झाली आहे. या मुलांना आधार देऊन, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्याचे मोठी जाबाबदारी यापुढील काळात प्रशासनासमोर असणार आहे. यामुलांना आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. …

Read More »

मुरूडमधील पूरग्रस्तांना भाजपकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या पाच दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी गुरुवारी (दि. 15) मुरूड तालुक्यातील उसरोली, आदाड, खारीकवाडा, खारदौडकुले येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. मुरूड तालुक्यात 11 जुलैपासून …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांचा सन्मान

कर्जत : बातमीदार खंडाळा घाटातील रेल्वे रूळाच्या बाजूला एक आदिवासी महिला जखमी अवस्थेत पडली होती. रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला कापडी डोलीतून तब्बल तीन किलोमीटर वाहून कर्जत येथे आणले होते. त्यामुळे तिचे प्राण वाचले होते. जखमी आदिवासी महिलेला वाचविणार्‍या कर्जत रेल्वे पोलिसांचा डोंबिवली येथील महेश सेवा समिती आणि क्रीडा संस्थेने नुकताच …

Read More »