प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… विधानसभेप्रमाणे लोकसभेतही लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत. देशाच्या …
Read More »रायगड पोलिसांकडून अवैध कत्तलखाना उद्ध्वस्त; कर्जत साळोख येथे कारवाई
कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील साळोख येथे अवैधरित्या चालविण्यात येणार्या जनावरांच्या कत्तलखान्यावर रायगड जिल्हा पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. 30) छापा टाकून 42 जनावरांची सुटका केली. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस पथकाने रविवारी सकाळच्या सुमारास साळोख गावातील बुबेरे आळी या ठिकाणी धाड टाकली. त्या वेळी त्यांना तेथे …
Read More »खोपोली भाजपतर्फे आदिवासींना मदतीचा हात
खोपोली ः प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकारला 31 मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रविवारी (दि. 30) खोपोली भाजप शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांना अन्नधान्य, मास्क तसेच सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले. या वेळी सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, उपाध्यक्ष प्रमोद पिंगळे, दिलीप पवार, चंद्राप्पा अनिवार, रमेश …
Read More »पंतप्रधानांच्या यशस्वी कामगिरीबद्दल म्हसळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
म्हसळा ः प्रतिनिधी देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे यशस्वी कामगिरी केल्याबद्दल भाजप म्हसळा तालुक्याच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सात वर्षे देशातील 135 कोटी जनतेचे यशस्वीपणे नेतृत्व केल्याबद्दल भाजप सबंध देशभर आनंद उत्सव साजरा करीत आहे. कोरोना महामारी तसेच …
Read More »रोह्यातील नुकसानग्रस्त बागायतदाराला भाजपकडून दिलासा
धाटाव ः प्रतिनिधी रोहा तालुक्यातील बाहेगाव फळ, भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या गावातील अनेक शेतकरी आणि बागायतदारांचे तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दक्षिण रायगड भाजपच्या शिष्टमंडळाकडून येथे भेट देण्यात आली. या वेळी त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले. नुकसान झालेल्या शेतकर्यांना जीवनावश्यक …
Read More »वणवे लावणार्यांवर कडक कारवाईची मागणी
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागात सातत्याने वणवे लागत आहेत. या आगी लागतात की जाणूनबुजून लावल्या जातात याचा शोध घेणे गरजेचे आहे. वणवे लावणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदय पाटील यांनी केली आहे. साधारणपणे फेब्रुवारीपासून आजतागायत मोठ्या प्रमाणात आगी लावण्याचे प्रकार सुरू आहेत. शासनामार्फत दरवर्षी वनीकरणाच्या माध्यमातून …
Read More »एक्स्प्रेस वेवर टँकर उलटला; वाहतूक विस्कळीत
खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी पुण्याहून मुंबईकडे जाताना रविवारी (दि. 30) पहाटे 6.30 वाजण्याच्या सुमारास एक टँकर (एमएच-17 बीडी-4365) किमी 40.400 आडोशी उतार येथे अपघात होऊन उलटला. चालकाचे नियंत्रण सुटून टँकर मुंबईच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंत व लोखंडी रेलिंग तोडून पुणे लेनवर पलटी होऊन अपघात झाला. अपघातात टँकरचालक गंभीररीत्या जखमी होऊन …
Read More »पेणच्या विकासाचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये
भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे खडे बोल; आमदार रविशेठ पाटीलच जनतेचे खंबीर नेतृत्व पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील बोरी-शिर्की चाळ रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. हा रस्ता खासदार साहेबांनी मंजूर केलेला नाही. पाच कोटी 97 लाखांचा निधी यासाठी खर्ची पडला. त्याची मंजुरी संबंधित विभागामार्फत झालीय. आमदार रविशेठ पाटील …
Read More »पेणमधून एसटीच्या फेर्यांत वाढ
पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात प्रवासी संख्या कमी झाल्याने रायगड एसटी प्रशासनाच्या वतीने एसटी फेर्यांमध्ये कपात करण्यात आली असून, थोड्या प्रमाणात पेण आगारातून पेण ते पनवेल, पेण ते अलिबाग अशी बससेवा सुरू होती. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने कोरोनाचे नियम पाळून पुन्हा एसटी बससेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू …
Read More »बोटी लागल्या किनार्याला
अलिबाग : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर आणण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (दि. 29) अलिबाग तालुक्यातील नवेदर नावगाव येथील कोळी बांधवांनी आपल्या बोटी किनार्यावर आणल्या. समुद्रात 1 जूनपूर्वी मासेमारीस …
Read More »