Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेणमध्ये कोरोनाचा कहर

रोजची रुग्णसंख्या 50 ते 70 च्या घरात पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून दिवसाला 50 ते 70 संख्येने रुग्ण वाढत आहेत. गेल्या आठवड्यापासून आकडा वाढल्याने पेणकर धास्तावले आहेत. तेवढीच बेफिकिरीही वाढली आहे. अजूनही विनामास्क बाजारात 20 ते 25 जण सहज दिसून येत आहेत. दुसरीकडे पेण उपजिल्हा …

Read More »

पहिल्याच दिवशी मुक्तसंचार

संचारबंदी झुगारून लोक रस्त्यावर अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र या संचारबंदीतही रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोक निरनिराळ्या कारणांसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र गुरुवारी (दि. 15) सकाळी पहायला मिळाले.  अलिबागमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पनवेलनंतर सर्वाधिक रुग्णसंख्या अलिबागमध्ये आहे. जिल्हा रुग्णालयात …

Read More »

पेणमध्ये कोरोना रुग्णांना जलद सेवा, ऑक्सिजन बेड मिळावेत

आमदार रविशेठ पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना पत्र पेण : प्रतिनिधी पेणमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, या रुग्णांना जलद औषधोपचार व ऑक्सिजन बेडची सेवा मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेणमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता उपचाराअभावी रुग्णांना जीव गमवावा लागत …

Read More »

कर्जतमध्ये पंप चोरीप्रकरणी दोघांना अटक

कर्जत : प्रतिनिधी बोरिंगच्या पंपांची चोरी करणार्‍या दोघाजणांना कर्जत  पोलिसांनी ताब्यात घेतले असून,अधिक तपासात त्यांच्याजवळ ठासणीची बंदूक सापडली. दोघांना मुद्दे मालासह कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील भालिवडी गावाच्या हद्दीमध्ये घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून काही दिवसांपुर्वी दोन बोरिंगचे पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात …

Read More »

बायोमेट्रिक थम्ब पद्धत थांबवावी

रास्तभाव धान्य दुकानदारांचे कर्जत तहसीलदारांना निवेदन कडाव : प्रतिनिधी कोरोना विषाणू संक्रमण काळात रेशन दुकानातील ई पॉज मशिनवरील बायोमेट्रिक थम्ब पद्दत तात्काळ थांबवावी व कार्डधारकांचा धान्य कोटा कमी करु नये, अशी मागणी कर्जत तालुका रास्तभाव धान्य दुकानदारांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. राज्य शासनाने मागील वर्षापासून रास्तभाव धान्य वितरण व्यवस्थेत …

Read More »

कर्जतमधील महिलांची पाण्यासाठी पायपीट

कर्जत : बातमीदार तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील चौधरवाडी या 45 घरांच्या वस्तीत पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तेथील आदिवासी समाजाच्या महिलांना तब्बल दोन किलोमीटर अंतरावर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. दरम्यान, या वस्तीसाठी मंजूर झालेली नळपाणी योजना प्रत्यक्षात कधी येणार, याबाबत स्थानिक आदिवासी प्रश्न उपस्थित करीत आहेत. कर्जत …

Read More »

रविशेठ पाटील यांच्या आमदार निधीतून पेण नगर परिषदेस रुग्णवाहिका समर्पित

पेण : प्रतिनिधी कोरोना काळातील जनतेची गरज ओळखून आमदार रविशेठ पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून पेण नगर परिषदेस ऑक्सिजनरहीत व वातानुकुलीत रुग्णवाहिका समर्पित केली. लॉकडाऊन काळात रुग्णांची ससेहोलपट होत असून, त्यांना वेळेवर औषोधोपचारही मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राज्य शासनाने वैद्यकीय सेवेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत नगराध्यक्षा …

Read More »

सुधागडला गारपीटीसह वादळी पावसाचा तडाखा

घरांचे मोठे नुकसान; झाडे, विजेचे खांबही कोसळले पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला मंगळवारी (दि. 13) सायंकाळी उशिरा गारपीट व वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे अनेक गावांतील घरांचे, वाड्यांचे खूप नुकसान झाले. झाडे उन्मळून पडली तसेच विजेचे खांब कोसळले. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची नोंद नाही. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या वादळी पाऊस व गारपीटीत …

Read More »

पतंजली कमिटीकडून ऑनलाइन गुढीपाडवा

माणगाव : प्रतिनिधी महिला पतंजली योग कमिटी दक्षिण रायगड यांच्या वतीने मंगळवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने गुढीपाडवा  साजरा करण्यात आला. पतंजली योग पिठाच्या वतीने रामदेवबाबा यांच्या संकल्पनेतून गुढीपाडवा हा राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिला पतंजली योग समिती दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा वैशाली जंगम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. होमहवनाने …

Read More »

रायगडात महामानवाचा जयजयकार!

जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉ. आंबेडकरांना अभिवादन अलिबाग : जिमाका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी (दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसीलदार सतीश कदम, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील …

Read More »