Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

व्हॉट्सअॅaपवरून कलिंगडाची विक्री; उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकर्याचा अनोखा फंडा

सुधागड ः रामप्रहर वृत्त सोशल माध्यमाचा कोणी कसा वापर करेल याचा काही नेम नाही, परंतु सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर याने चक्क व्हॉट्सअ‍ॅपवरून कलिंगडे विकली आहेत. यातून त्याने भरघोस उत्पन्नदेखील मिळविले आहे. तुषार केळकर याने आपल्या शेतातून जवळपास 300 कलिंगडांचे उत्पादन घेतले आहे. एवढा माल चांगल्या …

Read More »

जागतिक दिव्यांग टी-10 स्पर्धा; सहदेव बर्डे, ऋषिकेश पाटील दिल्लीला रवाना

धाटाव : प्रतिनिधीभारतातील सर्वांत मोठी जागतिक दिव्यांग टी-10 पुरुष क्रिकेट स्पर्धा देशाची राजधानी दिल्लीत नोयडा येथे होणार आहे. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघात रायगड जिल्ह्याचे दोन स्टार प्लेअर खेळणार आहेत. त्यापैकी एक आहे रोहा तालुक्यातील वाशी गावचा सुपुत्र, अष्टपैलू खेळाडू सहदेव बर्डे आणि दुसरा खारगावचा ऋषिकेश पाटील. हे खेळाडू …

Read More »

उन्हाळ्यात भाज्यांची आवक घटली

पाली ः प्रतिनिधी मार्चचा कडक उन्हाळा सुरू होताच पाली-सुधागडसह जिल्ह्यात मुंबई व पुण्यावरून येणार्‍या भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमतीदेखील वधारल्या आहेत, मात्र जिल्ह्यात आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्‍यांच्या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळतोय. वाढत्या महागाईत ग्राहकांना गावठी भाज्यांचा …

Read More »

महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

रोहे ः प्रतिनिधी भारतीय उद्योजकता विकास संस्था व टाटा कम्युनिकेशन लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा येथे एक महिना कालावधीचा महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शुक्रवारी (दि. 12) तक्षशीला बौद्धविहार, रोहा येथे झाला प्रमाणपत्र वितरणास रोहा अष्टमी नगर परिषद नगरसेविका नेहा …

Read More »

रायगड जिल्ह्यात वर्षभरात 34 गरोदर मातांचा मृत्यू

अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात गरोदर मातांच्या मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यात वैद्यकीय अधिकार्‍यांना यश आले आहे. वर्षभरात रेफर केलेल्या केससह 34 मातांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन कोरोनाबाधित मातांचा समावेश आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रोज 7 ते 9 माता प्रसूतीसाठी येतात. या मातांची प्रसूती होईपर्यंत परिचारिका आणि वैद्यकीय …

Read More »

कर्जतमध्ये विकासकामांचा खोळंबा

ग्रामसेवकांच्या बदल्यांमुळे ग्रामपंचायतींची कामे रखडली कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी तालुक्यात 53 ग्रामपंचायती असून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्‍यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातच ग्रामसेवकांच्या होणार्‍या सततच्या बदल्यांमुळे कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे रखडली आहेत. कर्जत तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींंची जबाबदारी सोपविण्यात …

Read More »

श्रमदानातून रेवदंडा-चौल रस्ता चकाचक

श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा-चौलच्या मुख्य रस्त्यावर निरूपणकार पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी नुकतीच श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी श्री सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केले. या स्वच्छता मोहिमेमुळे रेवदंडा व चौलचा मुख्य रस्ता चकाचक झाला आहे. निरूपणकार पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी …

Read More »

‘लाइट ऑफ लाइफ’कडून आनंद मेळावा

कर्जत ः बातमीदार लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या माध्यमातून कर्जत नगर परिषद हद्दीत भिसेगाव येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. लाइट ऑफ लाइफ कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण आठ केंद्रांतील जवळपास 500हून अधिक पालक दरवर्षी या मेळाव्यात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, वैयक्तिक नृत्य, गायन, टाकावूपासून टिकाऊ या …

Read More »

आदिवासीवाड्यांना जोडणार्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासीबहुल भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्या-पाड्यांना जोडणार्‍या या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने या भागातील आदिवासींना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. परिणामी नादुरुस्त रस्त्यामुळे लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवरही विपरीत परिणाम होत आहे. आदिवासी बांधव …

Read More »

महिलांनी उद्योगांमध्ये प्रगती साधावी -नगराध्यक्षा प्रितम पाटील

पेण : प्रतिनिधी महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे आपले कला गुण दाखवुन उद्योगात प्रगती साधण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी व्यक्त केले. जीवन उत्कर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने मैत्रीण माझी, उद्योजिका उद्याची या शिर्षकाखाली पेणमधील जैन समाज हॉल येथे 25 महिला बचतगटांचे वस्तु प्रदर्शन व विक्रिच्या …

Read More »