Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये नवीन नऊ पॉझिटिव्ह

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचा जोर कमी-जास्त होत आहे.  गुरूवारी (दि. 11) नवीन नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर बुधवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. त्यामुळे दोन दिवसात 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात चिंताजनक वातावरण झाले आहे. कर्जत तालुक्यात आजपर्यंत 1949 कोरोना रुग्ण सापडले असून त्यापैकी 1829 जणांनी …

Read More »

महिलांना हीन वागणूक देणार्या हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खोपोलीत भाजपतर्फे निषेध

अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन खोपोली : प्रतिनिधी जागतिक महिला दिनी महिला आमदारांना वेठबिगार्‍यासारखी वागणूक देणारे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून उत्तर रायगड अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 12) खोपोलीत आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्ष शोभा काटे, …

Read More »

खोपोलीत लसीकरणाची सोय व्हावी; नागरिकांची मागणी

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडलेल्या खोपोली शहरातील नगर परिषदेच्या रूग्णालयात कोरोना लसीकरणाची सोय व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतर एप्रिल महिन्यात खालापूर तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण सापडला होता. त्यानंतर वर्षभरात केवळ खोपोली नगर परिषद हद्दीतच 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तीन …

Read More »

ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील यांचे निधन

अलिबाग ः प्रतिनिधी राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील उर्फ भाऊ यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.नथुराम जानू पाटील यांचा …

Read More »

द्रुतगती महामार्गावर कंटेनरची ट्रकला धडक

दोनही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली बायपासजवळ ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने बुधवारी (दि. 10)पहाटेच्या सुमारास ट्रकला धडक दिली. त्यानंतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ही आग बोरघाटातील जंगलात पसरली. अग्निशमन दलाच्या पथकांनी ही आग नियंत्रणात आणली. द्रुतगती महामार्गावरून कंटेनर (एमएच-46,बीएफ-7713) भरधाव वेगाने मुंबईच्या …

Read More »

माणकीवलीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ बिनविरोध

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ यांची बुधवारी (दि. 10) बिनविरोध निवड  करण्यात आली. अजय भारती यांनी राजीनामा दिल्यामुळे माणकीवली ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. माणकीवली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी बुधवारी दुपारी सरपंच चंदन भारती यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी …

Read More »

रायगडात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

रोहा तालुक्यात दोन कोरोनाबाधित आढळले रोहे ः प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण रोज सापडत असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंगळवारी रोहा तालुक्यात कोरोनाचे दोन रूग्ण सापडले असून सहा व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. रोहा तालुक्यात सध्या 32कोरोना सक्रिय रूग्ण असून, ते विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. फेबुवारीमध्ये कोरोनाचे रूग्ण बरे …

Read More »

माणगावात स्त्रीशक्तीचा जागर

माणगाव : प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्याचा मधूघट समूह यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव शहरातील बालाजी मंदिर सभागृहात घेण्यात आलेल्या जागर स्त्रीशक्तीचा सन्मान हिरकणींचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. अक्षरा चव्हाण यांनी केले. कोमसाप दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या …

Read More »

कर्जत रेल्वेस्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात

कर्जत : बातमीदार रेल्वे पॅसेंजर असोसिएशन, रेल्वे पोलीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत रेल्वे स्थानकात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष सुवर्णाचे जोशी, असोसिएशनच्या सदस्या कल्पना दास्ताने, शर्वरी  कांबळे, बिनिता घुमरे, सुषमा ढाकणे, मनिषा अथणीकर यांच्यासह आरपीएफ पोलीस रुपाली मोहिते, माधुरी खंडागळे यांनी या वेळी महिलांच्या …

Read More »

कर्जत भाजप महिला मोर्चाकडून नारीशक्तीचा सन्मान

कर्जत : बातमीदार भाजप महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने शेलू येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बचत गट यशस्वीपणे चालवणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात चांगले काम करणार्‍या महिला डॉक्टर्स, पोलीस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. भाजप महिला मोर्चा …

Read More »