कर्जत : बातमीदारकर्जत तालुक्यातील क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या नेरळ परिसर क्रिकेट लीग (एनपीपीएल)ला बुधवार (दि. 3)पासून सुरुवात झाली. उल्हास नदीच्या तिरावर असलेल्या भाकरीचा पाडा येथील मैदानावर 20 व्यावसायिक संघांमध्ये पाच दिवस हा थरार रंगणार आहे.कर्जत तालुक्याच्या 150 गावे आणि आदिवासी पाड्यांतील खेळाडू एनपीपीएलमध्ये आपले क्रीडा कसब दाखवत आहेत. स्पर्धेत भरत इलेव्हन, …
Read More »शूरा मी वंदिले : पराक्रम गाजविताना जखमी झालेल्या जवानाला महाड भाजपचा सलाम
महाड : प्रतिनिधी जम्मू येथील भारतीय सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये पराक्रम गाजवताना सुरूंग स्फोटात जखमी झालेले महाडमधील जवान सुभेदार कमांडो नरेश पवार यांच्या घरी जाऊन महाड भाजपने बुधवारी (दि. 3) त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला. भारतीय सैन्यदलातील 4 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान एनएसजी कमांडो सुभेदार नरेश रामचंद्र पवार (40, रा. …
Read More »मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुसर्या ट्रकला धडक; वाहनचालक ठार, दोघे गंभीर जखमी
खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात चाललेल्या एका ट्रकने मुंबई-पुणे महामार्गावर वारद गावाजवळ उभ्या असलेल्या दुसर्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकचा चालक टायरखाली चिरडून जागीच ठार झाला, तर ठोकर देणारा ट्रकचालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले …
Read More »आगरदांडा-इंदापूर महामार्ग सुस्साऽऽट; 90 टक्के काम पूर्ण, काँक्रीटीकरण झाल्याने प्रवास झाला जलद
मुरूड : प्रतिनिधी दिघी बंदराच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत असून, त्यापैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक जलद झाली आहे. बंदर वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते असावेत, या दृष्टीकोनातून एमएसआरडीसीमार्फत दिघी बंदर परिसरातील रस्ते विकसित करण्यात …
Read More »माणगावातील 23 गावे, 37 वाड्या तहानलेल्याच; पाण्यासाठी महिलांची वणवण
माणगाव : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही माणगाव तालुक्यातील गावांना मार्चपासूनच पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तालुक्यातील 23 गावे व 37 वाड्यांतील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदाही त्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यातील सुरव तर्फे तळे, आमडोशी, चाच, बामणगाव, पळसफ मूळगाव, घोडेघुर्म, मालुस्ते, जोर, केळगण, मांजुरणे, जांभूळमाळ, कुंभार्ते, …
Read More »नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरी होणार शिवजयंती; सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरज साळवी
कर्जत : बातमीदार नेरळमध्ये तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 3) ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. त्यात सुरज साळवी यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तिथीप्रमाणे येत्या 31 मार्च रोजी साजर्या होणार्या नेरळमधील शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्यकारिणी निवडण्यासाठी गावातील मारुती मंदिरात …
Read More »माणगावात वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग माणगाव शहरातून जातो. शहरातील या महामार्गाच्या दुतर्फा जागोजागी वाहने उभी केली जात असल्याने तसेच सुटीच्या दिवशी चारचाकी वाहनांचे चालक शहरातील महामार्गावर तिसरी लाइन काढत असल्यामुळे माणगावात हमखास वाहतूक कोंडी होते. या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यास येथील वाहतूक सुरळीत सुरू राहील. माणगाव हे …
Read More »कोर्लई जमीन व्यवहार प्रकरण ; ठाकरे, वायकर परिवाराविरोधात सोमय्यांची रेवदंडा पोलिसात तक्रार
रेवदंडा : प्रतिनिधीकोर्लई येथील जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रवींद्र वायकर यांच्या परिवाराविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. यावर सात दिवसांत एफआरआय दाखल करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशाराही सोमय्या …
Read More »नागोठण्यातील हौदाची झाली कचराकुंडी
नागोठणे : प्रतिनिधी एखाद्या पडीक किंवा सरकारी जमिनीवर कचरा तसेच माती टाकून संबंधित जागा कालांतराने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रकार काही वर्षांपासून नागोठणे शहरात चालू आहे. असाच प्रकार शहरातील प्रभुआळीत असणार्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या हौद वजा विहिरीत करण्यात आला असून हा हौद सध्या पाण्याऐवजी कचर्यांनेच भरला आहे. याबाबत सरपंच …
Read More »महाड पंचायत समिती इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट
निकृष्ट बांधकामाच्या अहवालानंतर ठेकेदारावर गुन्हा दाखल होणार का? महाड : प्रतिनिधी येथील पंचायत समितीच्या इमारतीला पाच वर्षे पुर्ण झाली नाही तोच या इमारतीची पडझड होऊ लागली आहे. त्यामुळे या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची वेळ आली आहे. दुसरा मजल्याच्या बांधकामासाठी जरी हे ऑडिट होत असले तरी अहवालानंतर निकृष्ट बांधकाम सिध्द झाल्यास …
Read More »